• No products in the cart.

Sale!

Jute Bag Manufacturing

3,450

पोती, गोणी, बारदाना बनवणे प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्रात पहिल्यांदाच….
ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वतःचा नवा उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी..

 

Description

पोती  निर्मिती ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम.

मित्रांनो तुम्ही अगदी योग्य उद्योग निवडला पोती निर्मिती उद्योग.

सध्या महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात व त्यांचा वापर केला जातो .माहितीचा अभाव असल्याने किंवा या उद्योगाकडे दुर्लक्ष झाल्याने आपल्याकडे अजूनही याचे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज अजून उभ्या राहिलेल्या नाहीत.

त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना हा उद्योग स्वतःच्या भागात सुरू करण्याची मोठी संधी आहे.

  • ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • हा कोर्स तुम्ही ३० दिवस पाहू शकता .३० दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे ३० दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .
  • या कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • या ( jute bag) उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
  • कच्चामाल मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
  • गोणी बनवताना चे इकोनॉमिक्स म्हणजेच फायदा-तोटा आणि नफ्याचे गणित याची शीट संबंधित व्हिडीओ दरम्यान  सोबत जोडलेले आहेत ते तुम्ही नंतर डाऊनलोड करून घेऊ शकता.
  • जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न उभे राहिले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.
  • लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रयत्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
  • सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला त्या व्हिडिओ मधील माहिती समजली की नाही यासाठी सर्वात शेवटी  Quiz फॉरमॅटमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.. त्या  प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला परत या गोष्टी रिवाईज होतील.

हा कोर्से नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्स घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .

हा प्रोग्राम कोण करू शकतो ?

  1. शेतकरी 
  2.  स्वताचा  नवीन उद्योग सुरू करू इच्छिणार्‍या कोणताही तरुण
  3. ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्या ची इच्छा असणारी कोणतीही संस्था किंवा कंपनी
  4. बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी

हा प्रोग्राम केल्यावर काय फायदा होईल?

  • तुम्हाला जूट बॅग किंवा पोती बारदान उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण निरसन झाले असेल.
  • एक कोर्समधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण  माहिती देणारा  आपला युट्युब वरील व्हिडिओ .

View Course Introduction Video on Youtube

     

     

Additional information

Select Product

Course, Course+Project report

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
top
All Right Reserved.