Jobs in Chawadi

HR मॅनेजर

🔹जागा – 1

🔹ठिकाण – अहमदनगर
🔹शिक्षण – MBA/PGDBM in HR
🔹अनुभव – कोणतेही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये कमीत कमी एक वर्षाचा अनुभव

🔹पगार – 17000 – 22000/-

🔹कामाचे स्वरूप – वेगवेगळ्या नवीन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांच्या एच आर डिपार्टमेंट ला भेट देणे,
कंपनीच्या नवीन रिक्रुटमेंट ची जबाबदारी बघणे, स्टाफ साठी ट्रेनिंग डिझाईन करणे, सगळ्या स्टाफ चे डेली अटेंडन्स आणि सॅलरी कॅल्क्युलेशन करणे, एम्पलोय परफॉर्मन्स अनालिसिस करणे.

मार्केटिंग मॅनेजर

🔹जागा – 4

🔹ठिकाण – अहमदनगर/पुणे
🔹शिक्षण – B.Sc/BBA/B.Com/B.A.
🔹अनुभव – मार्केटिंग किंवा सेल्स या क्षेत्रातील किमान दोन ते तीन वर्षाचा अनुभव आवश्यक, इन्शुरन्स सेक्टर, एफएमसीजी सेक्टर(हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, बजाज, कॅडबरी, पार्ले-जी, ब्रिटानिया, बालाजी, पतंजली यासारख्या फूड प्रॉडक्ट, कॉस्मेटिक कंपनी विकणाऱ्या कंपन्यांमधील अनुभव),

बँकिंग(लोन डिपार्टमेंट), मीडिया(वृत्तपत्र डिजिटल मीडिया एजन्सी किंवा जाहिराती गोळा करणे याविषयी कामाचा अनुभव), ऑटोमोबाईल(टू व्हीलर फोर व्हीलर शोरूम), मोबाईल अँड accesories, इलेक्ट्रॉनिक्स (टीव्ही, फ्रीज या शोरूम), ज्वेलरी शॉप, एज्युकेशन सेक्टर, कृषी क्षेत्रातील खते बी-बियाणे औषधे अवजारे विक्रीचा अनुभव. मोबाईल, घड्याळ, ज्वेलरी, गिफ्ट शोप, कपड्यांचे ब्रांडेड स्टोअर्स यासारख्या कंपनीच्या शोरूम मधील कामाचा अनुभव.

ऑनलाइन कंपनी जसे की इंडियामार्ट, जस्ट डायल, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, शादी डॉट कॉम डॉट, नोकरी.कॉम, झोमॅटो, स्विगी अशा ऑनलाइन कंपनी मधील काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.

या क्षेत्रातील किमान दोन ते तीन वर्षाचा अनुभव आवश्यक, इन्शुरन्स सेक्टर, एफएमसीजी सेक्टर, ऑनलाइन कंपनी जसे की इंडियामार्ट, जस्ट डायल, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, शादी डॉट कॉम डॉट, नोकरी.कॉम, झोमॅटो, स्विगी अशा ऑनलाइन कंपनी मधील काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.

🔹पगार – 17000 – 22000/-  + Incentive

🔹कामाचे स्वरूप – लोकल भागामध्ये कंपनीच्या प्रॉडक्टची जाहिरात करणे,
कंपनीचा सेल वाढण्यासाठी होर्डिंग बॅनर रेडिओ ॲड पेपर ऍड अशा गोष्टींमध्ये को-ऑर्डिनेशन करणे, प्रत्येक प्रॉडक्ट किंवा सर्विस नुसार जाहिरात प्रसिद्धीचे नियोजन करणे, त्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग ब्रँडिंग पब्लिसिटी यासाठी विविध उपक्रम राबवणे,

सोशल मीडिया मॅनेजर

🔹जागा – 4

🔹ठिकाण – अहमदनगर/पुणे
🔹शिक्षण – Graduation and Digital Marketing Course
🔹अनुभव – कमीत कमी एक वर्ष कामाचा अनुभव

🔹पगार – 17000

🔹कामाचे स्वरूप – कंपनीचे संपूर्ण सोशल मीडिया मार्केटिंग डिपारमेंट सांभाळणे, ज्यामध्ये डिजिटल आणि सोशल मीडिया मार्केटिंग स्ट्रॅटेजी डेव्हलप करणे. On Page SEO / ऑफ पेज दोन्ही मध्ये काम करणे.
गुगल पेज रँकिंग, गुगल एडवर्ड, गूगल अड्सेंस, फेसबुक मार्केटिंग, इंस्टाग्राम मार्केटिंग या विषयी सखोल ज्ञान असणे आवश्यक.

सेल्स मॅनेजर

🔹जागा – 2

🔹ठिकाण – अहमदनगर
🔹शिक्षण – MBA-BBA/B.Sc /B.Com/B.A.
🔹अनुभव – सेल्स या क्षेत्रातील किमान दोन ते तीन वर्षाचा अनुभव आवश्यक, इन्शुरन्स सेक्टर, एफएमसीजी सेक्टर(हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, बजाज, कॅडबरी, पार्ले-जी, ब्रिटानिया, बालाजी, पतंजली यासारख्या फूड प्रॉडक्ट, कॉस्मेटिक कंपनी विकणाऱ्या कंपन्यांमधील अनुभव),

बँकिंग(लोन डिपार्टमेंट), मीडिया(वृत्तपत्र डिजिटल मीडिया एजन्सी किंवा जाहिराती गोळा करणे याविषयी कामाचा अनुभव), ऑटोमोबाईल(टू व्हीलर फोर व्हीलर शोरूम), मोबाईल अँड accesories, इलेक्ट्रॉनिक्स (टीव्ही, फ्रीज या शोरूम), ज्वेलरी शॉप, एज्युकेशन सेक्टर, कृषी क्षेत्रातील खते बी-बियाणे औषधे अवजारे विक्रीचा अनुभव. मोबाईल, घड्याळ, ज्वेलरी, गिफ्ट शोप, कपड्यांचे ब्रांडेड स्टोअर्स यासारख्या कंपनीच्या शोरूम मधील कामाचा अनुभव.

ऑनलाइन कंपनी जसे की इंडियामार्ट, जस्ट डायल, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, शादी डॉट कॉम डॉट, नोकरी.कॉम, झोमॅटो, स्विगी अशा ऑनलाइन कंपनी मधील काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.

🔹पगार – 20000/-  + Incentive

🔹कामाचे स्वरूप – कंपनीचे प्रोडक्ट ची विक्री होण्यासाठी आपल्या टीमला मोटिवेट करणे दर महिन्याचे सेल्स टारगेट सेट करून त्यासाठी ॲक्शन प्लॅन बनवणे, टीम मॅनेजमेंट करून सेल्स टारगेट अचिव्ह करणे, स्वतः सेल्स होण्यासाठी सक्रिय काम करणे.

असिस्टंट सेल्स मॅनेजर

🔹जागा – 6

🔹ठिकाण – अहमदनगर
🔹शिक्षण – MBA-BBA/B.Sc /B.Com/B.A.
🔹अनुभव – सेल्स या क्षेत्रातील किमान दोन ते तीन वर्षाचा अनुभव आवश्यक, इन्शुरन्स सेक्टर, एफएमसीजी सेक्टर(हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, बजाज, कॅडबरी, पार्ले-जी, ब्रिटानिया, बालाजी, पतंजली यासारख्या फूड प्रॉडक्ट, कॉस्मेटिक कंपनी विकणाऱ्या कंपन्यांमधील अनुभव),

बँकिंग(लोन डिपार्टमेंट), मीडिया(वृत्तपत्र डिजिटल मीडिया एजन्सी किंवा जाहिराती गोळा करणे याविषयी कामाचा अनुभव), ऑटोमोबाईल(टू व्हीलर फोर व्हीलर शोरूम), मोबाईल अँड accesories, इलेक्ट्रॉनिक्स (टीव्ही, फ्रीज या शोरूम), ज्वेलरी शॉप, एज्युकेशन सेक्टर, कृषी क्षेत्रातील खते बी-बियाणे औषधे अवजारे विक्रीचा अनुभव. मोबाईल, घड्याळ, ज्वेलरी, गिफ्ट शोप, कपड्यांचे ब्रांडेड स्टोअर्स यासारख्या कंपनीच्या शोरूम मधील कामाचा अनुभव.

ऑनलाइन कंपनी जसे की इंडियामार्ट, जस्ट डायल, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, शादी डॉट कॉम डॉट, नोकरी.कॉम, झोमॅटो, स्विगी अशा ऑनलाइन कंपनी मधील काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.

🔹पगार – 15000/-  + Incentive

🔹कामाचे स्वरूप – कस्टमरला प्रोडक्टची माहिती देणे त्यांच्यासाठी योग्य प्रॉडक्ट सजेस्ट करणे आणि मग प्रॉडक्ट ची विक्री करणे

Note : वरील पैकी कोणत्याही पोस्टला अप्लाय करण्यासाठी खालील फॉर्म पूर्णपणे भरा

Share this:
All Right Reserved.