• No products in the cart.

chawadi’s franchisee details

Chawadi’s Franchisee Details

1. ही फ्रॅंचाईजी सध्या फक्त तालुक्याच्या  ठिकाणी घेता येईल आणि ज्यांना यापूर्वी शैक्षणिक क्षेत्राचा अनुभव आहे किंवा ज्यांचा यापूर्वी कोणताही एखादा बिजनेस सुरू आहे फक्त अशा व्यक्तीला किंवा कंपनी ला, शिक्षण संस्था , क्लासेस , कॉम्पुटर क्लासेस , CA,CS फक्त यांना यासाठी अप्लाय करता येईल.

2.Apply करण्यासाठी तुमच्याकडे स्वतःची किंवा भाड्याची अडीचशे ते तीनशे स्क्वेअर फिट जागा असणे आवश्यक आहे.

3.मागील तीन वर्ष व्यवसायामध्ये कमीत कमी एकत्रित दहा लाखाचा turnover असणे आवश्यक आहे.

4. इन्वेस्टमेंट साधारण 4 लाख रुपये असेल. 

4.फ्रॅंचाईजी नक्की कशाची व कामाचे स्वरूप काय असेल याबाबत माहिती हवी असल्यास पर्सनली मेसेज पाठवावा आपणास सर्व माहिती देण्यात येईल. 

5. तुम्हाला किमान तीन ते चार सेल्स मधील अनुभवी स्टाफ घेणे गरजेचे राहील. त्या स्टाफला दरमहा वेतन कंपनी तर्फे देण्यात येईल. 

 

चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची फ्रेंचायझी  खालील प्रमाणे देणे आहेत. 

 

फ्रॅंचाईजी घेण्यासाठी प्रथमता तुम्हाला फ्रेंचाईजीचे ट्रेनिंग अटेंड करणे गरजेचे राहील. ट्रेनिंग हे अहमदनगर येथे चावडीच्या ऑफिसला फिजिकली तीन ते चार  दिवसाचा होईल. ट्रेनिंग हे किमान दोन लोकांसाठी आयोजित केले जाईल ज्यामध्ये फ्रॅंचाईजी धारक व त्यांच्याकडील एखादा स्टाफ ट्रेनिंगला घेऊन येऊ शकता.

ट्रेनिंग साठी तुम्हाला पहिले ट्रेनिंगचे शुल्क 10000/- रुपये हे भरणे अनिवार्य  

ट्रेनिंगची फी ही नॉन रिफंडेबल आहे. 

पूर्ण तीन  दिवस ट्रेनिंग साठी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये हजर राहणे आहे या काळामध्ये कोणतेही व्यसन तुम्ही केलेले चालणार नाही असे आढळल्यास तुमचे ट्रेनिंग हे थांबवले जाईल व तुमचे ट्रेनिंग फी ही रिफंड होऊ शकत नाही.

जे काही ट्रेनिंग तुम्ही घेतले आहे हे तुम्हाला कितपत समजले आहे, याची एक परीक्षा झाल्यानंतर ही परीक्षा स्वतः अमित सर घेणार आहेत.

ती जर तुम्ही उत्तीर्ण किंवा सरांना जर तुम्ही व्यवस्थित सर्व काही गोष्टी सांगू शकलात व मांडू शकलात आणि जर सरांना किंवा तिथल्या टीमला तुम्ही योग्य आहात असे जाणवल्यानंतर मग तुम्हाला franchisee द्यायची की नाही द्यायची हे ठरवले जाईल.

 त्या केस मध्ये तुम्हाला फ्रॅंचाईजी दिली जाणार नाही व ट्रेनिंगची फी देखील रिटर्न होणार नाही.

 

ट्रेनिंगच्या फी मध्ये तुमचे अ. नगर या शहरांमध्ये राहण्याची व सकाळी चहा नाश्ता व दुपारचे जेवणाची सोय केली जाईल. 

ट्रेनिंग पूर्ण पणे यशस्वी झाल्यानंतरचा पुढील टप्पा असा असेल. 

 

ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ऑफिससाठी ज्या काही लोकेशन निवडलेल्या असतील त्या लोकेशन चे फोटो आम्हाला पाठवण्यात येतील एकदा आमच्याकडून confirmation मिळाले की  मग तुम्ही ते लोकेशनचे ऍड्रेस तुमच्या प्रमोशन मटेरियल साठी final करू शकाल. 

 

लोकेशन फायनल झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रोसेस साठी म्हणजेच तुमचं लीगल एग्रीमेंट करून घेण्यासाठी परत एकदा अहमदनगरसाठी यावे लागेल, त्याचे शेड्युल तुम्हाला ऑफिस  कडून दिले जाईल. त्यामध्ये तुम्हाला सर्व एग्रीमेंट पहिले दाखवले जातील नियम व अटी हे पहिले समजून सांगितले जातील त्यानंतर तुमची जी काही उर्वरित रक्कम आहे फ्रॅंचाईजी साठीची ती तुम्हाला चेक स्वरूपात घेऊन येणे अनिवार्य राहील त्यानंतर तुमचे एग्रीमेंट साइन केले जाईल.

 

Envisage Startup- Blueprint Franchisee

  Chawadi’s Franchisee Application Form

  Contact Details

  Contact No: +917272971971
  Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
  Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
  top
  All Right Reserved.