• No products in the cart.

Business Booster Online Training Program

मित्रांनो तुम्ही  सुद्धा खाली दिलेले Burning problems Face करीत आहात का ? 

  1. व्यवसाय सुरू केलाय पण आता अपेक्षित ग्राहक नाहीत
  2. माझ्या कंपनीमध्ये सर्व कामे मलाच करावी लागतात
  3. कर्मचारी स्वतःहून काम करायला मागत नाही
  4. नवीन ग्राहक किंवा क्लाइंट्स आता मिळत नाहीत
  5. जाहिरात आणि प्रसिद्धी नेमकी कशी करावी हे समजत नाही
  6. एकदा येऊन गेला ग्राहक पुन्हा येत नाही
  7. कंपनीमध्ये कामाचे व्यवस्थापन बसत नाही
  8. दर महिन्याला आर्थिक अडचणी समोर उभ्या राहतात 

मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात 

Business Booster 2.0 Online Training Program हा कोर्स उत्पादन पश्चात  विपणन किंवा मार्केटिंग करण्यासाठी किंवा व्यवसाय कसं वाढवावा त्यासाठी काय काय केले पाहिजे याची सोप्या साध्या भाषेत माहिती देण्यासाठी बनवण्यात आला आहे. या  कोर्समध्ये वेगवेगळ्या ट्रिक्स अँड टेक्निक्सचा वापर करून आपण आपला  व्यवसायत वाढ कशा प्रकारे केली जाते याची माहिती देण्यात आली आहे.

  •  या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला  बिझनेस विषयी  बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला तुमच्या उद्योगाची  वाढ करतांना ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • सोबतच Business Strategies , Sales And Marketing , Process and Operations , Finance and Fundraising , Customer Service, Technology use in The Business, Hr and Employee management , Business Expansion या सारख्या सब्जेक्ट वर माहिती देणार्‍या video कोर्स मध्ये आहेत. 
  • सोबत सध्या करंट condition ला मार्केट सर्वे कसा करावा ? आता demand कशी ओळखावी ? स्वतचे वयक्तिक वेळेचे व्यवस्थापन कसे करावे यासारख्या अनेक टॉपिक वर श्री अमित मखरे सर तुम्हाला मार्गदर्शन करतील तसेच मार्केटिंग करतांना नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवरतीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • या कोर्समध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी आणि हिन्दी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  •  हा कोर्स नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्स घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .

हा ऑनलाइन कोर्स  कुणासाठी आहे ? 

  • ज्या उद्योजकांनी आपला बिझनेस सुरू केले आहे मात्र मार्केटिंग करताना किंवा विक्री करताना अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी
  • ज्या उद्योजकांना आपल्या कंपनीचा मोठा ब्रँड करायचा आहे अशा लोकांसाठी
  • जे उद्योजक आपले प्रॉडक्ट दुकानदारांकडे घेऊन जातात मात्र दुकानदार प्रॉडक्ट  ठेवायला तयार होत नाहीत अशा लोकांसाठी
  • जे उद्योजक मार्केटमध्ये माल विकायला गेली की तुमचे प्रोडक्ट महाग आहे असे ज्यांना ऐकायला मिळते त्यांच्यासाठी
  • ज्या उद्योजकांना मार्केटमधील उधारी कशी वसूल करायची हे समजत नाही अशा लोकांसाठी
  •  ज्या तरूणाला किंवा महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक तरूण किंवा महिला 
  • ग्रामीण तसेच शहरी  भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी हा कोर्स करू शकते 

हा कोर्स  केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल?

  • तुम्हाला  मार्केटिंग विषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे  निरसन होईल .
  •  या कोर्समध्ये  दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःच्या प्रॉडक्ट ची मार्केटिंग कशी करायची हे समजू शकेल.
  • तुम्हाला मार्केटमध्ये नक्की आपल्या प्रोडक्टची जाहिरात आणि प्रसिद्धी कशी करायची हे समजेल
  • सेल साठी प्रतिनिधी नेमताना नक्की काय केले पाहिजे कसा क्राइटेरिया सेट केला पाहिजे त्यांच्याकडून काम कसे करून घ्यायचे हे समजेल
  • कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करताना नक्की मार्केटमध्ये प्रतिस्पर्धी असताना आपली जागा कशी निर्माण करायची हे समजेल
  • ग्राहकांमध्ये विश्वास कसा तयार करायचा त्यांनी आपले प्रॉडक्ट पुन्हापुन्हा विकत घ्यावे यासाठी काय नियोजन करायचे हे समजेल
  • सोशल मीडियाद्वारे नक्की कशा प्रकारे जाहिरात करायची हे समजेल
  • मार्केटिंग चे वेगवेगळे प्रकार कसे असतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून विक्री कशी वाढवायची हे समजेल
  • स्वतःचा ब्रँड कसा डेव्हलप करायचा लोकांपर्यंत आपली ओळख कशी निर्माण करायची हे समजेल

Course Curriculum

Before U Start The Business
Before Starting The Business -Active Brain – P 00:10:00
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B- Family Support 1 00:12:00
कोणताही उद्योग करताना कुटुंबाचा सपोर्ट असेल तर कोणताही उद्योजक यशस्वीरित्या उभा राहू शकतो.
B Facing The Problems -10 th Exam – P 00:09:00
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
B Don’t Stop Till U get Sucess 00:14:00
उद्योगात अपयशांंना निर्भयपणे सामोरे जाऊन यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे
Time Management 00:10:00
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
businessBooster 2.0
M – How To Start The Business- Marriage Ceremony – P 00:08:00
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
M – How To Fix Our Product Price – P 00:06:00
आपल्या प्रॉडक्टची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे ग्राहकाला सांगितली जाते .ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे.
Ms Repurchase The Product 00:07:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये उत्पादनाच्या किमती कोणत्या सिद्धांतावर आधारित असतात हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे
M – MAKRET SURVEY कसा करावा 00:09:00
MAKRET SURVEY कसा करावा ?
M – Business Reality -Tiger Entry – P 00:07:00
या व्हिडिओमध्ये आपण मार्केटमध्ये आपले प्रॉडक्ट घेऊन कसे उतरावे हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. कारण आपण बिझनेस सुरू करताना असाच विचार करतो की आता सध्या छोट्या प्रमाणात चालू करू आणि मग बघू जसा बिझनेस वाढेल तसा विस्तार करू पण याच उलट या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की बिझनेस सुरु करताना तो छोटा नाही तर तो मोठा किंवा सगळ्यांना टक्कर देणारा कसा असावा. याबद्दल एक खूप चांगले उदाहरण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M – Launch Our Business – Use Jio Policy 00:15:00
यामध्ये ज्यावेळेस जिओ कंपनीने त्यांचे लॉन्चिंग केले होते त्याच उदाहरण सांगितले आहे की जिओ जसे मार्केटमध्ये लोकांना नेट फ्री देऊन त्याची सवय लावली आणि आता लोकांनी तेच सिम आणि तेच नेटवर्क आता वापरायला सुरुवात केली पण आता ते फ्री नसून आपण पेड स्वरूपात वापरत आहोत. आपण जर फूड प्रॉडक्ट बिजनेस स्टार्ट करत आहोत तर, जे काही प्रॉडक्ट आपण बनवणार आहे त्याची लोकांना सवय किंवा ती लोकांपर्यंत पोहोचून द्या आणि मग तुम्हाला त्याचा कसा फायदा होईल याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओ मधून मिळेल.
M – Business Opening As Like Lagna 00:07:00
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
M-Start Selling – learn from Robert kiyosaki 00:06:00
Robert Kiyosaki यांचे रिच डॅड पुअर डॅड या महान पुस्तकांच्या आधारित एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे.
M – How To Approach The Distributor / How to Fight Against Competition – P 00:20:00
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
M – उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला 00:12:00
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
M – Hire सोनम कपूर 00:07:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M – Sale With Required Quality 00:08:00
नेमक्या ग्राहकाची गरज ओळखणे आणि मार्केट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहकांची गरज वेगवेगळी असते मग ती ओळखून विक्री कशी करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे
Ms Customer Feed Back 00:03:00
ग्राहकांच्या प्रतिक्रिया तुमच्या उद्योगात सुधारणा घडविण्यासाठी कशाप्रकारे सहाय्यता करतात हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे
Ms Clean And Hygiene 00:06:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये स्वच्छतेचे खूप महत्त्व आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
Ms Brand Visibility 00:07:00
आपला ब्रँड ग्राहकांच्या नजरेसमोर सातत्याने येणे आवश्यक आहे. व्यवसायाची ही संकल्पना brand visibility म्हणून ओळखली जाते.या व्हिडिओमध्ये Brand visibilityची माहिती सांगण्यात आलेली आहे.
Ms Brand Promise 00:07:00
सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि ब्रँड प्रॉमिस( brand promise) ही संकल्पना या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
Variant Products 00:05:00
ग्राहकांच्या गरजेनुसार आपण आपल्या उत्पादनामध्ये वर्गीकरण देऊ शकतो का? याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.
Ms-Upselling & Cross Selling 00:05:00
अप सेलिंग अँड क्रॉस सेलिंग पॉलिसीचा मार्केटिंग करताना कशा प्रकारे वापर केला जातो हे या ठिकाणी सांगितले आहे
Ms Starbucks Campaigns 00:09:00
स्टारबग्ज कॅम्पेनिंग आणि कनेक्टिव्हिटीचा उपयोग व्यवसाय वाढीसाठी कशाप्रकारे करू शकते याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत.
Ms Rewards 00:10:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये रिवॉर्ड पॉइंट देऊन ग्राहकांना कशा प्रकारे आकर्षित करता येते याची माहिती देण्यात आली आहे.
Ms Recipe Channel 00:05:00
विविध सोशल मीडियाचा वापर करून व्यवसायामध्ये ग्राहकापर्यंत पोहोचता येते याचे उदाहरण देण्यात आले आहे.
Ms Product Packaging As Gift 00:05:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्ट पॅकेजिंगचे काय महत्व आहे किंवा ते कसे करावे वेळोवेळी त्यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल केले पाहिजे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
M-Magic Pin Strategy 00:09:00
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये नेटवर्किंग करताना" मॅजिक पिन "strategy कशाप्रकारे काम करते याचे उदाहरण या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले
M Business Growth -Tag – P 00:06:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्या व्यवसायाचा प्रथम brand ambassador कोण आहे ? हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे.
White Book Selling 00:08:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये वितरण व्यवस्थेत किंवा उत्पादनामध्ये व्हाईट बुक सेलिंग संकल्पना काय आहे याचे सविस्तर वर्णन देण्यात आलेले आहे.
M – Baahubali Policy 00:07:00
प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे.
How to Sell Masala Products – Masala business marketing – YT 00:11:00
Marketing Ideas – Listen First Sale Later 00:06:00
पहिले ग्राहकाला काय हवय त्याला काय सांगयाचे आहे हे समजून घ्या मग प्रॉडक्ट विका याबाबत माहिती देण्यात आली आहे.
00:00:00
00:00:00
Grow Your Business With This Secret Success Formula – YT 00:15:00
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
00:00:00
Best Marketing Strategy – YT 00:18:00
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. प्रॉडक्ट चांगले आहे फक्त विकताना चुकतय ! Discount पॉलिसी कशी तयार करावी याविषयी स्पेशल माहिती देण्यात आली आहे
Learn From Others Mistakes – Best selling Strategy – YT 00:16:00
ग्राहकांना सर्व्हिस देणे गरजेचे आहे का ? आणि द्यावी ती तर ती कशी द्यावी याविषयी माहिती देण्यासाठी एक स्वत सोबत घडलेला किस्सा अमित सर यांनी सांगितला आहे ...
M – Patanjali Policy – P 00:11:00
Yaadi Super Offer 00:10:00
Weight Offer Cashback 00:05:00
Social Media Marketing 00:10:00
Customer Relationship Development 00:07:00
Barter Scheme 00:07:00
Customer Relationship Management EDP 00:13:00
Call Center Solution 00:08:00
Course Competitor Analysis 00:09:00
Customer Behavior Case Study 00:09:00
Apply For Certificate
Certificate Application Form 00:00:00
चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे

Course Reviews

N.A

ratings
  • 5 stars0
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

No Reviews found for this course.

8 STUDENTS ENROLLED

ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

Advanced Course Search Widget

Translate:

All Right Reserved.