• No products in the cart.

Startup Blueprint (Premium)

मित्रांनो तुम्ही अगदी योग्य कोर्स निवडला आहे . 

 आता स्पर्धेच्या युगात जॉब मिळवणे वाटते तेवढे सोपे राहिलेले नाही प्रत्येकाला चांगली नोकरी मिळेल असे नाही किंवा ज्यांना नोकरी नाही करायची त्यांनी कोणता व्यवसाय करावा याबाबत त्यांना माहिती मिळत नाही..  या अडचणींचा विचार करता आम्ही सुरू केला आहे हा विशेष ट्रेनिंग प्रोग्राम

start-up Blueprint 2.0

( Entrepreneurs  Development Program – उद्योजकता विकास कार्यक्रम ) 

हा कोर्स तुम्हाला

कोणताही उद्योग कसा सुरु करावा?

उद्योग सुरू करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

स्टेप बाय स्टेप कसे प्रोसेस करावे?

कोणती बिझनेस आयडिया तुमच्यासाठी परफेक्ट राहील?

जो उद्योग निवडाल त्याला साधारण किती इन्व्हेस्टमेंट लागेल?

त्या उद्योगास जागा किती लागेल भांडवल किती लागेल?

कर्ज प्रकरण कसे होऊ शकेल?

उद्योग सुरू केल्यानंतर चांगल्या दर्जाची उत्पादन कसे बनवावे?

कर्मचारी व्यवस्थापन कसे करावे?

सेल्स आणि मार्केटिंग कसे करावे?

ग्राहकांची डिमांड कशी ओळखावी?

मार्केटमधील स्पर्धेचा सामना कसा करावा?

त्या उद्योगासाठी लागणारे विविध लायसन्स रजिस्ट्रेशन परवाने कुठे आणि कसे काढून मिळतील?

यासाठी शासकीय योजना बँक कर्ज कसे मिळू शकेल?

एकंदरीत जो कोणता उद्योग निवडाल तो पुढे यशस्वीरीत्या कसा वाढवता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाईल

हा कोर्स तुम्हाला कोणतीही कंपनी कशा पद्धतीने चालते ; कंपनी मध्ये कोणकोणते विभाग महत्त्वाचे असतात ;आपल्याला कोण कोणत्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे याबाबत माहिती देणार आहे तसेच एखादा उद्योग कसा सुरू होतो या पासून  सेल्स किंवा मार्केटिंग करण्यासाठी कोणत्या महत्त्वपूर्ण योजनांचा अवलंब करावा पर्यन्त बनवण्यात आला आहे.

या  कोर्समध्ये वेगवेगळ्या ट्रिक्स अँड टेक्निक्सचा वापर करून तुम्ही स्वतचा portfolio कशा प्रकारे Upgrade करू शकता  याची माहिती देण्यात आली आहे.

  • ऑनलाईन प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या कंपनी culture आणि management विषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला जॉबसाठी  अप्लाय करताना आणि  तुमचा पाया पक्का करताना या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • प्रीमियम मॉडेल हे बेसिकली ऑनलाइन ऑफलाइन मॉडेल असून यामध्ये तुम्ही कोर्स सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला घरी पुढील काही  दिवसात कीट पाठवले जाणार आहे.
  • या किट मध्ये नोट्स, Assignment Sheet, Notebook, काही माहिती पुस्तिका  या सारख्या गोष्टी समाविष्ट असतील. तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाले की पुन्हा तुम्हाला सर्टिफिकेट  कुरीयर द्वारे पाठवण्यात येईल.
  •  खरे तर प्रीमियम कोर्स  सर्विस हि चावडीची आतापर्यंतची सर्वात वेगळी आणि सर्वात चांगली कोर्स सर्विस तयार केली आहे. यामध्ये मुख्यतः चावडी तर्फे तुम्हाला  एक पर्सनल coach दिला जाईल तो coach तुमचा एक करियर  मार्गदर्शक किंवा एक शिक्षक राहिल.  तो  तुमच्याकडून कोर्समध्ये दिलेल्या व्हिडिओज प्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुमच्याकडून काही महत्वाचे असाइनमेंट आणि टास्क करून घेईल. त्यावर तुमच्याशी संवाद करेल. तुम्ही निवडलेल्या कोर्स बद्दल तुमचे नॉलेज वाढवविण्यात येईल आणि काही ऍक्टिव्हिटीज तुमच्या कडून करून घेतल्या जातील त्यामध्ये;
    • असाइनमेंट असतील
    • काही टास्क असतील
    • टाईम मॅनेजमेंट असेल
    • कुटुंबाशी संवाद असेल
    • मार्केट मध्ये थेट जावून तुम्हाला संवाद कसा साधायचा याबाबत माहिती दिली जाईल.
    • आपल्या उत्पादनाला मार्केट मिळवून देण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी करायच्या याचे विशेष ज्ञान दिले जाईल.

या आणि अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज या प्रिमिअम कोर्समध्ये असतील जेणेकरून तुम्हाला जो बिझनेस सुरू करायचं आहे  त्यामध्ये तुम्ही तुम्हाला येणाऱ्या शंका, अडचणी, चांगले अनुभव, वाईट अनुभव, तुम्हाला मिळालेले ज्ञान यामध्ये नक्कीच वाढ होईल. बिझनेस  करताना  वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच  मिळेल.

या कोर्समध्ये साधारणत: 3 महिने कालावधी असेल या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा काही ठराविक वेळ हा कोर्ससाठी द्यावा लागेल.

आणि पुढे 1 वर्ष भर उद्योग सुरू होईपर्यंत सातत्याने त्या विद्यार्थाला सपोर्ट केला जाईल.

समजा त्याने  बिझनेस सुरू केला तर त्यात सुरवातीला 3 महीने त्यास येणार्‍या अडचणी बाबत मदत होण्यासाठी आपण WhatsApp सपोर्ट BOT च्या माध्यमातून मदत करणार आहोत. 

समजा विद्यार्थिस सुरवातीला अनुभव यावा म्हणून कुठे जॉब जॉइन करायचा असेल तरी त्यास interview साठी जाताना त्याच्याकडून पूर्ण तयारी करून घेतली जाईल. 

आठवड्यातील  काही वेळ आमच्या Counsellor आणि काही वेळ संबंधित ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी द्यावा लागेल.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्हाला एक क्रॅश कोर्स देऊन तुमची Business Culture संबंधीचे व्यावहारिक शिक्षणच देण्यात येणार आहे.

 • Start-up Blueprint  प्रोग्राममध्ये तुम्हाला How To Start a Start-up विषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला स्वतचा उद्योग सुरू  करतांना  ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
 • या  कोर्समध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
 • शक्यतो हिन्दी  आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
 • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
 • व्यवसाय सुरू करतांना नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
 • हा कोर्स नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्स घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .

 Startup Blueprint  प्रोग्रॅम कोण  करू शकतो ?

 •  सध्या कोणत्याही सेक्टर मध्ये ग्रॅजुएशन पूर्ण करीत असलेला किंवा पूर्ण झालेला विद्यार्थी 

 Start-up Blueprint ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल? 

 •   दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःच्या उद्योगाची उभारणी  कशी  करायची हे समजू शकेल.
 • किंवा सुरवातीला अनुभव यावा म्हणून कुठे नोकरी साथी जॉइन करताना या महितीचा खूप फायदा होईल. 

या प्रोग्रॅम चे ब्रोशर सोबत दिले  आहे. Start-up Blueprint Brochure या युनिट वर क्लिक करून PDF डाउनलोड करून घ्यावी. 

या प्रोजेक्ट बाबत सर्वसाधारण  माहिती देणारा आपला युट्युब वरील व्हिडिओ .

Course Curriculum

Course Brochure
Startup Blueprint Brochure FREE 00:00:00
Introduction Of Entrepreneur & Entrepreneurship
Entrepreneurs Journey 00:13:00
Before Starting The Business -Active Brain – P 00:10:00
 • प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
 • B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
 • उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
 • B- Family Support 1 00:12:00
 • कोणताही उद्योग करताना कुटुंबाचा सपोर्ट असेल तर कोणताही उद्योजक यशस्वीरित्या उभा राहू शकतो.
 • तुम्हाला सुद्धा दहावी मध्ये कमी मार्क पडले होते ना ? 00:10:00
 • तुम्हाला सुद्धा दहावी मध्ये कमी मार्क पडले होते ना ?पहा मग अशिक्षित उद्योगपतीची यशोगाथा |
 • B Facing The Problems -10 th Exam – P 00:09:00
 • या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
 • B Don’t Stop Till U get Sucess 00:14:00
 • उद्योगात अपयशांंना निर्भयपणे सामोरे जाऊन यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे
 • How To Set Your Goals 00:00:00
  Attitude Building 00:00:00
  Communication Skills 00:00:00
  How to develop your strengths 00:00:00
  SWOT Analysis 00:00:00
  Our Strength & Weekness 00:00:00
  Personality Development 00:00:00
  Interpersonal & Intrapersonal Skill 00:00:00
  Public Speaking Skills 00:00:00
  Stress Management 00:00:00
  Negotiation Skill 00:00:00
  Become Entrepreneur
  Time Management 00:10:00
 • व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
 • How To Become Rich 00:13:00
 • तुम्हाला फक्त श्रीमंत बनवणार नाही तर वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल
 • Before U Start The Business
  M – MAKRET SURVEY कसा करावा 00:09:00
 • MAKRET SURVEY कसा करावा ?
 • How To Do Market Survey 00:10:00
  M – Use Available Sources – P 00:13:00
  Before Going To Sleep Do These Things 00:09:00
  Operating the Enterprise
  Prototype and Minimum Viable Product (MVP) 00:00:00
  Company Culture & Knowledge 00:00:00
  HR & employee management 00:00:00
  Safe Practice Safe Business 00:14:00
 • जे घडलं ते प्रचंड वाईट होतं त्यामुळे तुम्ही सुद्धा ही चूक टाळा लाख रुपये वाचतील लाखो रुपये
 • Benefits Of Competition 00:24:00
  Production Cost 00:10:00
 • या व्हिडिओमध्ये प्रोडक्ट बनवण्याचा पूर्ण खर्च कसा काढावा याची माहिती देण्यात आली आहे.
 • Onboarding the Topmost Companies M.D 00:00:00
  Inventory Management 00:00:00
  Supply chain & logistics management 00:00:00
  Introduction to departments of companies 00:00:00
  Machinery Selection and Purchasing Guidance 00:13:00
 • इस वीडियोंमे मशीनरी खरीदते समय किन चीजोंका ख़याला रखना आवश्यक होता है। अपने उद्योग के हिसाब से मशीनरी का चुनाव कैसे करे ? चुनाव करते समय किन चीजोंका की तुलना करनी चाहिए ? मशीनरी विक्रेता से कैसे डील करना चाहिए ? इन सारी चिजोंपर मार्गदर्शन किया है।
 • Various Statutory & Registrations
  Legal requirement for business 00:00:00
  Company registration-Entity 00:07:00
 • कंपनी रजिस्ट्रेशन करताना कंपनीचे कोणते प्रकार आहेत याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले आहे
 • Promotion & Course License & Registration Video 00:06:00
  Trademark 00:08:00
 • या व्हिडिओमध्ये ट्रेडमार्क विषयी माहिती देण्यात आलेली आहे
 • Packeging Lisence Details 00:04:00
  Pollution Board details 00:00:00
  ISO certification 00:00:00
  Import & Export License 00:00:00
  Udyam Registration Hindi V 00:05:00
 • उद्यम रजिस्ट्रेशन क्या है, उद्यम रजिस्ट्रेशन क्यों करना जरुरी होता है, रजिस्ट्रेशनसे हमें क्या बेनिफिट्स मिलते है , यह इस विडिओ में बताया गया है।
 • Trademark Application 00:06:00
  License Registration Hindi V 00:06:00
 • उद्योगों में किस प्रकार के लाइसेंस की आवश्यकता है उसके बारे में जानकारी यहाँ दी गई है। किसी भी प्रोसेसिंग बिझनेस को शुरू करने से पहले आपको इसेके लाइसेंस प्राप्त करना आवश्यक होता है। वह कौन कौनसे होने चाहिए जैसेकी पॅकेजिंग लेबलिंग, उद्योग आधार आदि. अन्य लाइसेंस की क्या आवश्यकता है यह इस विडिओ में बताया गया है।
 • Taxation And Compliances with Finance
  Basic Accounting In Business 00:00:00
  Type of Audit + GST 00:00:00
  Tax Deduction and Collection Account Number – TAN 00:00:00
  GST and TDS 00:00:00
  Permanent Account Number -PAN 00:00:00
  ESIC PF PT Taxes 00:00:00
  E-way Bill 00:00:00
  Debit loan management 00:00:00
  Compliance in companies 00:00:00
  Cashflow Management 00:00:00
  Equity Partnership Cum Investment 00:00:00
  Strategic Partnerships or Tie ups for a New Venture 00:00:00
  Government Schemes & Support
  Government Schemes – CMEGP 00:10:00
 • CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत.
 • Government Schemes – CM FOOD PROCESSING 00:03:00
 • मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे
 • Government Schemes – Mudra 00:04:00
 • केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे.
 • CGTMS Scheme 00:00:00
  How To Get Bank Loan 00:05:00
 • बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे.
 • PSI Scheme for Industry 00:00:00
  PMFME Scheme Hindi 00:04:00
  How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) 00:07:00
 • प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.
 • What do we do when I don’t have any money 00:06:00
  Gov Scheme For Project Hindi V 00:11:00
 • CMEGP SCHEME की जानकारी इस वीडियो में दी गई है। आपके द्वारा चुना गया उद्योग सीएमईजीपी योजना पर लागू हो सकता है या अभी कौन सी सरकारी योजना है। ताकि आपको अपने प्रोजेक्ट के लिए सरकार की ओर से कुछ सब्सिडी मिल सके, यानी आमतौर पर कितनी सब्सिडी मिलती है, सब्सिडी को कैसे प्राप्त किया जा सकता है, इसे कैसे अप्लाय कर सकेत है। हम योजना के अंतर्गत कैसे आ सकते हैं? इन सारी चीजोंकी जानकारी इस विडिओ में दी गई है।
 • Marketing Branding Advertisement
  M – How To Start The Business- Marriage Ceremony – P 00:08:00
 • उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
 • M – How To Fix Our Product Price – P 00:06:00
 • आपल्या प्रॉडक्टची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे ग्राहकाला सांगितली जाते .ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे.
 • Ms Repurchase The Product – P 00:07:00
 • फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये उत्पादनाच्या किमती कोणत्या सिद्धांतावर आधारित असतात हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे
 • M – Business Reality -Tiger Entry – P 00:07:00
 • या व्हिडिओमध्ये आपण मार्केटमध्ये आपले प्रॉडक्ट घेऊन कसे उतरावे हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. कारण आपण बिझनेस सुरू करताना असाच विचार करतो की आता सध्या छोट्या प्रमाणात चालू करू आणि मग बघू जसा बिझनेस वाढेल तसा विस्तार करू पण याच उलट या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की बिझनेस सुरु करताना तो छोटा नाही तर तो मोठा किंवा सगळ्यांना टक्कर देणारा कसा असावा. याबद्दल एक खूप चांगले उदाहरण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
 • M – Launch Our Business – Use Jio Policy 00:15:00
 • यामध्ये ज्यावेळेस जिओ कंपनीने त्यांचे लॉन्चिंग केले होते त्याच उदाहरण सांगितले आहे की जिओ जसे मार्केटमध्ये लोकांना नेट फ्री देऊन त्याची सवय लावली आणि आता लोकांनी तेच सिम आणि तेच नेटवर्क आता वापरायला सुरुवात केली पण आता ते फ्री नसून आपण पेड स्वरूपात वापरत आहोत. आपण जर फूड प्रॉडक्ट बिजनेस स्टार्ट करत आहोत तर, जे काही प्रॉडक्ट आपण बनवणार आहे त्याची लोकांना सवय किंवा ती लोकांपर्यंत पोहोचून द्या आणि मग तुम्हाला त्याचा कसा फायदा होईल याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओ मधून मिळेल.
 • M-Start Selling – learn from Robert kiyosaki 00:06:00
 • Robert Kiyosaki यांचे रिच डॅड पुअर डॅड या महान पुस्तकांच्या आधारित एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे.
 • M – How To Approach The Distributor / How to Fight Against Competition – P 00:20:00
 • डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
 • M – उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला 00:12:00
 • उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
 • M – Hire सोनम कपूर 00:07:00
 • फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
 • M – Sale With Required Quality 00:08:00
 • नेमक्या ग्राहकाची गरज ओळखणे आणि मार्केट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहकांची गरज वेगवेगळी असते मग ती ओळखून विक्री कशी करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे
 • Ms Customer Feed Back 00:03:00
 • ग्राहकांच्या प्रतिक्रिया तुमच्या उद्योगात सुधारणा घडविण्यासाठी कशाप्रकारे सहाय्यता करतात हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे
 • Ms Clean And Hygiene – P 00:06:00
 • फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये स्वच्छतेचे खूप महत्त्व आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
 • Ms Brand Visibility – P 00:07:00
 • आपला ब्रँड ग्राहकांच्या नजरेसमोर सातत्याने येणे आवश्यक आहे. व्यवसायाची ही संकल्पना brand visibility म्हणून ओळखली जाते.या व्हिडिओमध्ये Brand visibilityची माहिती सांगण्यात आलेली आहे.
 • Ms Brand Promise – P 00:07:00
 • सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि ब्रँड प्रॉमिस( brand promise) ही संकल्पना या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
 • Variant Products – P 00:05:00
 • ग्राहकांच्या गरजेनुसार आपण आपल्या उत्पादनामध्ये वर्गीकरण देऊ शकतो का? याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.
 • Ms-Upselling & Cross Selling – P 00:05:00
 • अप सेलिंग अँड क्रॉस सेलिंग पॉलिसीचा मार्केटिंग करताना कशा प्रकारे वापर केला जातो हे या ठिकाणी सांगितले आहे
 • Ms Starbucks Campaigns – P 00:09:00
 • स्टारबग्ज कॅम्पेनिंग आणि कनेक्टिव्हिटीचा उपयोग व्यवसाय वाढीसाठी कशाप्रकारे करू शकते याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत.
 • Ms Rewards – P 00:10:00
 • फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये रिवॉर्ड पॉइंट देऊन ग्राहकांना कशा प्रकारे आकर्षित करता येते याची माहिती देण्यात आली आहे.
 • Ms Recipe Channel – P 00:05:00
 • विविध सोशल मीडियाचा वापर करून व्यवसायामध्ये ग्राहकापर्यंत पोहोचता येते याचे उदाहरण देण्यात आले आहे.
 • Ms Product Packaging As Gift – P 00:05:00
 • फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्ट पॅकेजिंगचे काय महत्व आहे किंवा ते कसे करावे वेळोवेळी त्यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल केले पाहिजे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
 • M-Magic Pin Strategy – P 00:09:00
 • प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये नेटवर्किंग करताना" मॅजिक पिन "strategy कशाप्रकारे काम करते याचे उदाहरण या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले
 • M Business Growth -Tag – P 00:06:00
 • फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्या व्यवसायाचा प्रथम brand ambassador कोण आहे ? हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे.
 • White Book Selling – P 00:08:00
 • फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये वितरण व्यवस्थेत किंवा उत्पादनामध्ये व्हाईट बुक सेलिंग संकल्पना काय आहे याचे सविस्तर वर्णन देण्यात आलेले आहे.
 • M – Baahubali Policy – P 00:07:00
 • प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे.
 • M – Patanjali Policy – P 00:11:00
  Best Marketing Strategy – YT 00:18:00
 • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. प्रॉडक्ट चांगले आहे फक्त विकताना चुकतय ! Discount पॉलिसी कशी तयार करावी याविषयी स्पेशल माहिती देण्यात आली आहे
 • How To Fight Against Online Competition. 00:22:00
 • बनवा तुमचा बिझनेस Local To Global |How To Fight Against Online Competition. शिका या 9 स्ट्रॅटेजीमधून
 • How To Increase Sale (आपला सेल कसा वाढवावा) 00:10:00
  How To Start A New Startup 00:13:00
  Marketing Ideas – Listen First Sale Later 00:06:00
 • पहिले ग्राहकाला काय हवय त्याला काय सांगयाचे आहे हे समजून घ्या मग प्रॉडक्ट विका याबाबत माहिती देण्यात आली आहे.
 • Weight Offer Cashback 00:05:00
  Yaadi Super Offer 00:10:00
  Social Media Marketing 00:10:00
  Customer Relationship Development 00:07:00
  Barter Scheme 00:07:00
  Customer Relationship Management EDP 00:13:00
  Call Center Solution 00:08:00
  Course Competitor Analysis 00:09:00
  Customer Behavior Case Study 00:09:00
  what is a benefit to join a networking club ? 00:04:00
  How call center support in our business growth & operations 00:00:00
  Katyar kaljat ghusali Hindi 00:08:00
  How to get customer from blogging 00:00:00
  How we can give zero cost emi benefits to customer 00:00:00
  Establishing one’s own brand enhance the organization’s brand 00:05:00
  How to take a dealership & distributorship Of Existing Companies 00:06:00
  WhatsApp Marketing 00:08:00
  No Mark Policy- hand break Hindi 00:11:00
  Sms & Ivr Campaign hindi 00:08:00
  Remarketing hindi 00:06:00
  How to Sale product To shop Owners or Retailers 00:09:00
  Customer Flow System Hindi 00:10:00
  how to sell my product amazon flipkart 00:03:00
  How to sale my product from Facebook or Instagram 00:05:00
  Magic Pin Strategy Hindi V 00:11:00
 • Magic Pin के Concept के बारेमे इस विडिओ के बारेमे बताया गया है। Magic Pin की प्रोमशन ट्रिक क्या है ? उन तरीकेका हम अपने बिज़नेस में कैसे उपयोग कर सकते है ? Magic Pin के तरीकोसे हम अपने बिज़नेस को कैसे बढ़ा सकते हे यह इस विडिओ मे बताया गया है।
 • Jio Cinema hindi 00:05:00
  Additional Knowledge Update Video From Youtube
  Grow Your Business With This Secret Success Formula – YT 00:15:00
 • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
 • You Can Never Do This Business – YT 00:12:00
 • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
 • Best Marketing Strategy – YT 00:18:00
 • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. प्रॉडक्ट चांगले आहे फक्त विकताना चुकतय ! Discount पॉलिसी कशी तयार करावी याविषयी स्पेशल माहिती देण्यात आली आहे
 • जर ते करू शकतात तर आपण ही करू शकतो (kisan) 00:08:00
 • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
 • नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना 00:10:00
 • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
 • झोप उडेल 00:18:00
 • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. झोप उडेल तुमची जर तुम्ही सुद्धा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर... ज्यांनी already बिझनेस सुरू केला आहे त्यांना नम्र विनंती हा व्हिडिओ जरा जपूनच बघ त्रास होण्याची शक्यता आहे..
 • How To Become Rich 00:13:00
 • तुम्हाला फक्त श्रीमंत बनवणार नाही तर वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल
 • Learn From Others Mistakes – Best selling Strategy – YT 00:16:00
 • ग्राहकांना सर्व्हिस देणे गरजेचे आहे का ? आणि द्यावी ती तर ती कशी द्यावी याविषयी माहिती देण्यासाठी एक स्वत सोबत घडलेला किस्सा अमित सर यांनी सांगितला आहे ...
 • I want to export my product 00:08:00
  How to Appoint Diler Distributor 1 00:07:00
  How to sale my product in Dmart 00:05:00
  Know Your Self
  How to complete wealth creation 00:00:00
  Wealth Creation – Term Insurance 00:07:00
  PPF, mutual Funds ,SIP, Term Insurance 00:00:00
  CIBIL Understanding and Dispute Resolution 00:00:00
  Income Tax – Deduction , Slab Rate, Exemption 00:00:00
  Books For Self Help 00:00:00
  Spoken English 00:00:00
  Passive Income Ideas 00:00:00
  21 century skill preparing student for success 00:00:00
  How to use google sheet & drive in business 00:00:00
  How to use apps like google task, keep 00:00:00
  How checklist are important while working 00:00:00
  How to use excel & PowerPoint in work 00:00:00
  How to work with team & how we can get work output 00:00:00
  How to write email effectively 00:00:00
  Share market knowledge 00:00:00
  What Practice Should Set Be Before Facing Interview 00:00:00
  How To Give Presentations 00:00:00
  selecting Business Idea
  Every fieldwise what kind of scope each industry has 00:00:00
  Failure Case Study Of Start-ups ( Byju , Paytm) 00:00:00
  Who is our Target Customer Hindi Udyog Manthan 00:07:00
  Which is the Best Location For My Business Hindi 00:04:00
  koi Buyer Milega ? Hindi 00:06:00
  Can we take readymade franchise is this beneficial ? 00:07:00
  I have 5 lakh in my account how to do financial management 00:05:00
  Which business is better in my area 00:05:00
  How to finalize the capacity of my plant 00:06:00
  How to find staff for my business 00:05:00
  I have No Knowledge About production 00:04:00
  USP 00:06:00
  बिजनेस क्यों बंद पड़ रहा है 00:07:00
  Difference Between b2B and B2C Hindi 00:07:00

  Course Reviews

  N.A

  ratings
  • 5 stars0
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

  No Reviews found for this course.

  12 STUDENTS ENROLLED

  ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

  लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

  Advanced Course Search Widget

  Translate:

  Popular Courses

  Contact Details

  Contact No: +917272971971
  Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
  Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
  top
  All Right Reserved.