Course Curriculum
Introduction of the project | |||
Jute Manufacturing Introduction OF Concept | FREE | 00:03:00 | |
या व्हिडिओमध्ये जूट गोणी उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.हा संपूर्ण कोर्स कसा असणार आहे या विषयी येथे माहिती देण्यात आली आहे. | |||
तुम्हाला कोर्स पाहताना काही अडचण आल्यास सपोर्ट (Support)कसा मिळेल ? | 00:00:00 | ||
Scope Demand And Future | |||
Jute Manufacturing Scope, Demand & Future | 00:03:00 | ||
या व्हिडिओमध्ये जूट गोणी उद्योगाची सद्यस्थिती, मागणी आणि भविष्यात येणाऱ्या संधी याची माहिती देण्यात आली आहे. | |||
Before u start the Business | |||
Before Starting The Business -Active Brain – P | 00:10:00 | ||
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. | |||
B Facing The Problems -10 th Exam – P | 00:09:00 | ||
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. | |||
B-FAMILY SUPPORT IS Important | 00:07:00 | ||
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. | |||
M – Baahubali Policy | 00:07:00 | ||
प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे. | |||
M – Use Available Sources – P | 00:13:00 | ||
Raw Material Details | |||
Jute Manufacturing Raw Material Details | 00:07:00 | ||
या व्हिडिओमध्ये रॉ मटेरियलची संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे. बाजार भावाच्या माहिती कुठून मिळू शकतील याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. | |||
Jute Prodction Details | |||
Jute Manufacturing Production Process | 00:06:00 | ||
उत्पादन प्रक्रिया उत्पादन करताना नक्की कशा प्रकारे प्रक्रिया राबवली जाते याविषयी येथे सविस्तर माहिती देण्यात आली आहे. | |||
Jute Manufacturing Machinery Details | 00:04:00 | ||
मशिनरी घेताना काय काळजी घ्यावी याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे. | |||
Jute Bag Cutting Machine Video | 00:03:00 | ||
या मशीन मध्ये पोते फॅब्रिक कसे कट केले जाते ते दाखवले आहे. | |||
Jute Bag Stitching Machine Video | 00:02:00 | ||
या मशीन मध्ये पोते फॅब्रिक कसे शिवले जाते ते दाखवले आहे. | |||
Jute Bag Printing Machine Video | 00:02:00 | ||
या मशीन मध्ये पोते फॅब्रिक वर कसे छापले जाते (प्रिंट) ते दाखवले आहे. | |||
Jute Bag Production Process | 00:07:00 | ||
यामध्ये पोते निर्मिती प्रक्रियेची सविस्तर माहिती सांगितलेली आहे. | |||
Types of Jute | |||
Jute Bag Types | 00:07:00 | ||
यामध्ये पोत्याचे प्रकार किती व कोणते याविषयी माहिती सांगितलेली आहे | |||
Onion Bag Information | |||
Jute Onion Bag Info | 00:14:00 | ||
यामध्ये कांदयाच्या गोनी विषयी माहिती सांगितलेली आहे. | |||
Jute Onion Bag Specification | 00:07:00 | ||
यामध्ये कांदयाच्या गोनी विषयी तपशीलवार माहिती सांगितलेली आहे | |||
Jute Onion Bag Costing | 00:13:00 | ||
यामध्ये कांदयाच्या गोनीसाठी लागणारा माल व त्याची किंमत कशी काढावी (costing) याविषयी माहिती सांगितलेली आहे | |||
Dhanya Bag Information | |||
Jute Dhanya Goni Info | 00:15:00 | ||
या व्हिडिओमध्ये धान्याची बॅग गोणी उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे | |||
Jute Dhanya Goni Economics | 00:14:00 | ||
यामध्ये धान्याच्या गोनीसाठी लागणारा माल व त्याची किंमत कशी काढावी (costing) याविषयी माहिती सांगितलेली आहे | |||
Mfg 30 kg Bag Information | |||
Jute 30 kg Bag Info | 00:07:00 | ||
या व्हिडिओमध्ये छोटी बॅग (३० किलो) गोणी उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे | |||
Jute 30 kg Bag Economics | 00:05:00 | ||
यामध्ये ३० kg च्या पोत्यासाठी लागणारा माल व त्याची किंमत कशी काढावी (costing) याविषयी माहिती सांगितलेली आहे | |||
Economic Sheet | |||
Dhanya Goni Economic Sheet | 00:00:00 | ||
30Kg Jute Bag Economic Sheet | 00:00:00 | ||
Onion Bag Economic Sheet | 00:00:00 | ||
Jute Marketing | |||
Jute Marketing | 00:12:00 | ||
पोते निर्मिती उद्योगासाठी मार्केटींग कुठे आणि कसे करावे याविषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे | |||
Government Schemes | |||
Government Schemes – CMEGP | 00:10:00 | ||
CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत. | |||
Banking & Finance | |||
How To Get Bank Loan | 00:05:00 | ||
बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे. | |||
Project Report | |||
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) | 00:07:00 | ||
प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. | |||
Jute Raw Material & Machinery Suppliers Contact Details | |||
Raw Material & Machinery Suppliers Contact Details | 00:00:00 | ||
Machinery Selection and Purchasing Guidance | 00:13:00 | ||
इस वीडियोंमे मशीनरी खरीदते समय किन चीजोंका ख़याला रखना आवश्यक होता है। अपने उद्योग के हिसाब से मशीनरी का चुनाव कैसे करे ? चुनाव करते समय किन चीजोंका की तुलना करनी चाहिए ? मशीनरी विक्रेता से कैसे डील करना चाहिए ? इन सारी चिजोंपर मार्गदर्शन किया है। | |||
Quiz | |||
Jute Bag Quiz | Unlimited | ||
Marketing | |||
Marketing Ideas – Listen First Sale Later | 00:06:00 | ||
पहिले ग्राहकाला काय हवय त्याला काय सांगयाचे आहे हे समजून घ्या मग प्रॉडक्ट विका याबाबत माहिती देण्यात आली आहे. | |||
How To Start A New Startup | 00:13:00 | ||
How To Increase Sale (आपला सेल कसा वाढवावा) | 00:10:00 | ||
Additional Knowledge Update Video From Youtube | |||
You Can Never Do This Business – YT | 00:12:00 | ||
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. | |||
Best Marketing Strategy – YT | 00:18:00 | ||
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. प्रॉडक्ट चांगले आहे फक्त विकताना चुकतय ! Discount पॉलिसी कशी तयार करावी याविषयी स्पेशल माहिती देण्यात आली आहे | |||
Grow Your Business With This Secret Success Formula – YT | 00:15:00 | ||
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. | |||
नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना | 00:10:00 | ||
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. | |||
जर ते करू शकतात तर आपण ही करू शकतो (kisan) | 00:08:00 | ||
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. | |||
झोप उडेल | 00:18:00 | ||
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. झोप उडेल तुमची जर तुम्ही सुद्धा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर... ज्यांनी already बिझनेस सुरू केला आहे त्यांना नम्र विनंती हा व्हिडिओ जरा जपूनच बघ त्रास होण्याची शक्यता आहे.. | |||
Learn From Others Mistakes – Best selling Strategy – YT | 00:16:00 | ||
ग्राहकांना सर्व्हिस देणे गरजेचे आहे का ? आणि द्यावी ती तर ती कशी द्यावी याविषयी माहिती देण्यासाठी एक स्वत सोबत घडलेला किस्सा अमित सर यांनी सांगितला आहे ... | |||
After Wathing the course Checked | |||
After Wathing the course Checked | 00:10:00 | ||
Apply For Certificate | |||
Certificate Application Form | 00:00:00 | ||
चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे |
1089 STUDENTS ENROLLED