• No products in the cart.

पोल्ट्री फार्मिंग हा शेतीला पुरक व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरलेला आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून काही ठराविक जातीच्या कोंबडी चे पालन व्यावसायिक स्वरूपामध्ये केले जात आहे. आपल्या आवाक्यानुसार गुंतवणूक करून पोल्ट्री फार्मिंग हा लहान शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर उद्योग ठरत आहे. त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत चालला आहे. अलीकडे पोल्ट्री फार्मिंग व्यवसायास बरेच महत्त्व येत असून तो एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे.

  • उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय प्रशिक्षणचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे. पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमघेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून व्हिडिओ Curriculum Section मध्ये दिसेल.
  • पोल्ट्री फार्मिंग उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते. साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच पोल्ट्री फार्मिंग उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम तुम्ही 30 दिवस पाहू शकता 30 दिवसांनंतर  कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात  कोर्स संपवायचा आहे. कृपया वर दिलेल्या बॉक्समध्ये या कोर्सचा एकूण कालावधी तपासुन घ्यावा.
  • Note – कृपया गुगल क्रोम (Google Chrome) याच ब्राउझर मधून कोर्स ओपन करणे.

कोर्स झाल्यानंतर मला काही प्रश्न पडले तर तुम्ही सपोर्ट करणार का ?

  • हो, चावडीचा रेगुलर कोर्स घेतल्यावर तुम्हाला पुढील 3 महिन्याचा सपोर्ट दिला जातो, ज्यामध्ये तुम्हाला वेळो वेळी ज्या अडचणी येतील त्या तुम्ही आमच्या सपोर्ट टीमशी whatsapp द्वारे चर्चा करून सोडवू शकता.

पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम कोण करू शकतो ?

  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम करू शकतात.
  • ग्रामीण तसेच शहरी  भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय करू शकतात.
  • महिला बचत गट किंवाशेतकरी गट पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय सुरु करू शकतात.

पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम केल्यावर काय फायदा होईल?

  • तुम्हाला पोल्ट्री फार्मिंग उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्याचे  संपूर्ण निरसन झाले असेल.
  • पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमामधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

 

Customer Feedback

Success Story

Course Curriculum

Introduction
Poultry Introduction 00:03:00
Before u start the Business
Before Starting The Business -Active Brain – P 00:10:00
  • प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
  • B Facing The Problems -10 th Exam – P 00:09:00
  • या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
  • B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
  • उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
  • B Don’t Stop Till U get Sucess 00:14:00
  • उद्योगात अपयशांंना निर्भयपणे सामोरे जाऊन यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे
  • Time Management 00:10:00
  • व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
  • M – Use Available Sources – P 00:13:00
    Before Going To Sleep Do These Things 00:09:00
    Course Video
    Poultry Farm Course Video 01:14:00
    Poultry End Video 00:02:00
    How To Increase Sale (आपला सेल कसा वाढवावा) 00:10:00
    Economics
    Poultry Economics 00:07:00
    Poultry Farm Traders Contact Details
    Poultry Farm Traders Contact Details 00:00:00
    Bank Loan & Project
    How To Get Bank Loan 00:05:00
  • बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे.
  • How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) 00:07:00
  • प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.
  • Additional Knowledge Update Video From Youtube
    You Can Never Do This Business – YT 00:12:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • Best Marketing Strategy – YT 00:18:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. प्रॉडक्ट चांगले आहे फक्त विकताना चुकतय ! Discount पॉलिसी कशी तयार करावी याविषयी स्पेशल माहिती देण्यात आली आहे
  • Grow Your Business With This Secret Success Formula – YT 00:15:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • जर ते करू शकतात तर आपण ही करू शकतो (kisan) 00:08:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना 00:10:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
  • झोप उडेल 00:18:00
  • खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. झोप उडेल तुमची जर तुम्ही सुद्धा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर... ज्यांनी already बिझनेस सुरू केला आहे त्यांना नम्र विनंती हा व्हिडिओ जरा जपूनच बघ त्रास होण्याची शक्यता आहे..
  • How To Become Rich 00:13:00
  • तुम्हाला फक्त श्रीमंत बनवणार नाही तर वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल
  • Course Reviews

    5

    5
    4 ratings
    • 5 stars4
    • 4 stars0
    • 3 stars0
    • 2 stars0
    • 1 stars0
    1. Superb

      5

      या कोर्स मुळे मला खूप काही माहिती मिळाली या माहिती चा वापर करून मी माझ्या poultry ची योग्य पद्धितीने काळजी घेवू शकतो आणि management करू शकतो , course मध्ये Day 1 to day 42 पर्यंत प्रत्येक दिवशी काय आणि कशी काळजी घेतली पाहिजे संूर्णपणे सांगितले आहे,
      या माहितीचा मला खूप फायदा होईल.
      Thank you chawadi.

    2. Nice thought

      5

      Very nice and motivated.
      And very usefull for business.

    3. Informative

      5

      I take this course and learn much more things regarding business sir explain with good examples…..

      Thank you chavadi☺️

    173 STUDENTS ENROLLED

    ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

    लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

    Advanced Course Search Widget

    Translate:

    Popular Courses

    All Right Reserved.