Description
लिनो आणि पी पी bayg पोती निर्मिती ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम.
मित्रांनो तुम्ही अगदी योग्य उद्योग निवडला Leno & PP Bag निर्मिती उद्योग.सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात व त्यांचा वापर केला जातो. पारंपारिक ज्यूट गोणीला सक्षम पर्याय म्हणून लिनो आणि पीपी गोण्यांकडे बघितले जाते. अनेक उद्योगांमध्ये या गोण्यांचा आता सर्रास वापर केला जातो.त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना हा उद्योग स्वतःच्या भागात सुरू करण्याची मोठी संधी आहे.
- ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला लिनो आणि पीपी निर्मिती उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला लिनो आणि पीपी बॅग निर्मिती उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
- लिनो आणि पीपी बॅग निर्मिती कोर्स तुम्ही ३० दिवस पाहू शकता .३० दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे ३० दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .
- लिनो आणि पीपी निर्मिती कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या. मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहजरीत्या यामध्ये माहिती दिलेली आहे.
- कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
- लिनो आणि पीपी बॅग निर्मिती उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
याप्रमाणेच लिनो आणि पीपी बॅग निर्मिती उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे.
- सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सविस्तरपणे कोर्समध्ये देण्यात आली आहे.
- कच्चामाल मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
- लिनो आणि पीपी बॅग बनवताना चे इकोनॉमिक्स म्हणजेच फायदा-तोटा आणि नफ्याचे गणित याची शीट संबंधित व्हिडीओ दरम्यान सोबत जोडलेले आहेत ते तुम्ही नंतर डाऊनलोड करून घेऊ शकता.
- लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्यानंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
- सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला त्या व्हिडिओ मधील माहिती समजली की नाही यासाठी सर्वात शेवटी Quiz फॉरमॅटमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.. त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला परत या गोष्टी रिवाईज होतील.
- लिनो आणि पीपी निर्मिती कोर्से नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ? यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्स घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .
लिनो आणि पीपी बॅग निर्मिती व्यवसाय प्रशिक्षण कोण करू शकतो ?
- ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतात.
- ग्रामीण तसेच शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती, कोणतीही संस्था किंवा कंपनी हा व्यवसाय करू शकतात.
- महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरु करू शकतात .
लिनो आणि पीपी बॅग निर्मिती उद्योग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?
- तुम्हाला लिनो आणि पीपी बॅग निर्मिती उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे निरसन होईल .
- लिनो आणि पीपी बॅग निर्मिती कोर्समध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.
Jagdale dnyaneshwar shivaji –
चावडी कंन्सटंसी मधुन माहिती मिळवून बिझनेस करायला अधिक सोपे जाईल आसे वाटते.
Dnyaneshwar shivaji jagdale –
I will get good information from Chawdi and I will be able to do business well.