• No products in the cart.

Sale!

Entrepreneurship Orientation Program

1,800.00

Description

Entrepreneurship Orientation Program

महाराष्ट्रात पहिल्यांदाच नवीन उद्योगांना मार्गदर्शन  करणारा एकमेव ऑनलाईन प्रोग्राम…

आजपर्यंत पाच हजारपेक्षा जास्त लोकांना मार्गदर्शन करणारे चावडीचे संचालक श्री अमित मखरे सर यांनी तयार केलेला खास प्रोग्राम…. 

यामध्ये दिली जाणारी माहिती खालील प्रमाणे 

  • घरबसल्या महिलांना कोणकोणते  उद्योग सुरू करता येतील ?
  • कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कोणकोणते उद्योग सुरू करता येतात ?
  • नोकरी करता करता येणाऱ्या विविध साईड बिजनेस(Part Time Business)  बाबत माहिती देण्यात आली आहे.
  • शेती पूरक जोडधंद्यांची उद्योगांची माहिती देण्यात आली आहे.

हा कार्यक्रम कोणासाठी  आहे ?

✅ज्यांना स्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे अशा प्रत्येकासाठी हा कार्यक्रम आहे. 

✅ज्यांना साईड बिजनेस सुरु करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींसाठी हा कार्यक्रम आहे. 

✅ज्यांना आपल्या घरच्या लोकांना घरगुती उद्योग सुरू करून द्यायचे आहे अशा कुटुंबासाठी हा कार्यक्रम आहे. 

✅ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे अशा प्रत्येकासाठी हा कार्यक्रम आहे. 

✅शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागातील लोक हा प्रोग्राम अटेंड करू शकतात.

✅खास महिला बचत गटातील महिलांना एकत्र येऊन करता येतील अशा उद्योगांची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली आहे.

✅ज्या गृहिणींना घरगुती उद्योग करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींसाठी हा कार्यक्रम बेस्ट आहे.

यामध्ये छोट्या स्वरूपात 50 हजारांपासून ते 5 लाखांपर्यंत सुरू करता येणाऱ्या विविध उद्योगांच्या संधींविषयी माहिती देण्यात आलेली आहे.

हा ऑनलाइन प्रोग्राम असून तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलवर प्रोग्राम बघू शकतात.

सोबत फक्त माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण  माहिती देणारा  आपला युट्युब वरील व्हिडिओ .

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

All Right Reserved.