• No products in the cart.

HOME_2

Choose Your Business Idea

Customers Reviews

चावडी ग्रुप मुळे बरेच साधारण माणसे उद्योगपती झाले आहेत. आणि मीही आता चावड़ीच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा इम्पोर्ट/एक्स्पोर्ट व्यवसाय करत आहे.त्यातूनच मला शेतकऱ्यांसाठी काही तरी चांगले करता येईल व त्यांना चांगला आर्थिक लाभ मिळवून देत येईल. यासाठी चावडी चे मला खूप अनमोल मार्गदर्शन लाभले आहे .Thanks chawadi
Vishal Bhosle
Student
I m Mr Pramod Kunte...l recevied training of chawadi..it was really good and meaningful..it was motivated training wth ful enerygy and enthusiasm.specially training given by Mr Amit Sir was amazing.The training which l took from chawadi will b a really helpful for me in future for setting my own business.
Pramod Kunte
Student
आपल्या मराठी माणसांसाठी असलेली एकमेव संस्था म्हणजे चावडी....मी सरकी पेंढ उद्योग करायचा निर्णय घेतला पण पुढे कस जायचं हे फक्त मला चावडीतुनच कळाल.श्री अमित मखरे सर आणि त्यांची टीम सुद्धा खूप cooperative आहे. शेवटी फक्त एकच...माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक मराठी माणसाने उद्योजक होण्याचं स्वप्न बाळगावं ते पूर्ण करण्याची जिम्मेदारी चावडी घेईल.
Babasaheb Madan
Student
All Right Reserved.