पुणे येथे
ज्याला स्वतःचा उद्योग सुरू करायचे अशा व्यक्तीसाठी,
बिझनेस सुरू करण्याची इच्छा खूप आहे पण कोणता सुरू करावा या कन्फ्युजन मध्ये आहे अशा प्रत्येक व्यक्तींसाठी..
Sunday, 26 May 2024
Time: 9:00 am – 06:00 pm
शेतीपूरक, अन्न प्रक्रिया, औद्योगिक, लघु,सेवा ,ट्रेडिंग क्षेत्र यासारख्या 50 पेक्षा जास्त उद्योगांचे मार्गदर्शन
तुमच्या भागात नक्की कोणता व्यवसाय सुरू करता येईल याची माहिती देणारा महाराष्ट्रातील एकमेव प्रोग्राम …
8 HOURS POWERFUL PHYSICAL
CLASSES
FULL SUPPORT TO
START YOUR BUSINESS
GET BUSINESS INFORMATIVE
EBOOK
MORE THAN 10000
SUCCESSFUL ENTERPRENEUR……
ज्याला स्वतःचा उद्योग सुरू करायचे अशा व्यक्तीसाठी.
नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस सुरु करण्याच्या विचारात आहात पण भिती वाटत आहे ❓
बिझनेस सुरु करायचा आहे ? पण कोणता ? कुठे ? कसा ? असे प्रश्न पडले आहेत
बिझनेस सुरू करण्याची इच्छा भरपूर आहे पण नेमका कोणता कुठे कसा हे समजायला तयार नाही अशा प्रत्येक व्यक्तीसाठी
तुमच्यासाठी बेस्ट बिझनेस कोणता असू शकतो याची माहिती.
बिझनेस सुरू करायचा असेल तर फायनान्स कसा उभा करावा गव्हर्मेंट स्किम कशा मिळवाव्यात याची माहिती.
आपल्या बिजनेस चे आपल्या प्रॉडक्ट चे मार्केटिंग कसे करावे याची माहिती.
कोणताही उद्योग सुरू करताना काय काळजी घ्यावी काय करावे काय करू नये याविषयी स्पेशल मार्गदर्शन
स्वतःचे प्रश्न विचारण्याची संधी.
लगेच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा.
तुमच्या मनातील उद्योगा विषयी सर्व शंकांचे निरसन होईल.
नक्की सुरुवात कुठून करायची हे तुमच्या लक्षात येईल.
कार्यक्रमाच्या ठिकाणी उद्योगातील तज्ञ व्यक्तीमार्फत वेगवेगळ्या उद्योगांची माहिती मिळवण्याची निराळी संधी.
Sunday, 26 May 2024
Time: 9:00 am – 06:00 pm
ठिकाण : हॉटेल सरगम , येरवडा , पूणे
CEO-Chawadi Training and Consultancy Pvt Ltd
बिझनेस कन्सल्टन्सी क्षेत्रातला प्रदीर्घ बारा वर्षांचा अनुभव.
आजपर्यंत हजारो लोकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
फेसबुक युट्युब आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक आज फॉलो करतात.
ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्याचा ध्यास.
Achivements
❔ हा कार्यक्रम कुठे असणार आहे?
➡पुणे हॉटेल सरगम येरवडा
❔ कार्यक्रमाची वेळ काय आहे?
सकाळी 9 वा कार्यक्रम सुरू होईल
❔ कार्यक्रमाच्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था काय आहे?
➡ तिथे तुमची सकाळचा नाश्ता , दुपार चे जेवन आणि संध्या चहा ची सोय असेल.
🤵 शेतकरी
👨👨👧👦 बचत गट
🏢 फार्मर प्रोड्यूसर कंपनी
😀 व्यावसायिक
नव उद्योजक
👨👨👧👦 नोकरदार वर्ग
🙋♂️ गृहिणी
😀 दुकानदार
Sunday, 26 May 2024
Time: 9:00 am – 06:00 pm