• No products in the cart.

Sale!

Daal Mill-OnlineTraining Programme

(6 customer reviews)

Original price was: ₹4,450.00.Current price is: ₹3,450.00.

Description

डाळ मिल ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम

डाळ  किंवा धान्य तयार करण्याचे प्रकार आणि गुणवत्तेनुसार वापरलेली प्रक्रिया आणि यंत्रसामग्रीद्वारे धान्यांना विभक्त करणे आवश्यक आहे किंवा डाळ म्हणून खाण्यापूर्वी दोन भागांमध्ये विभाजित करणे आवश्यक आहे. त्याची साफसफाई, पॉलिशिंग आणि ग्रेडिंगची संपूर्ण प्रक्रिया डाळ गिरणी(Daal mill) म्हणून ओळखली जाते.

मित्रांनो,आम्ही तुम्हाला डाळ मिल व्यवसायाबद्दल या प्रशिक्षणात माहिती देणार आहोत.

डाळ मिल प्रक्रिया उद्योगामध्ये रॉ मटेरियल, उत्पादन प्रक्रिया कोणत्या प्रकारच्या आहेत याची माहिती देण्यात आली आहे. मशीनचे कोणते प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि कोणत्या प्रकारचे मशीन आपण उत्पादन प्रक्रियेसाठी वापरावे याचे मार्गदर्शन डाळ मिल प्रक्रिया प्रशिक्षणामध्ये करण्यात आलेले आहे. मशीनच्या सर्वसाधारण किमतींची माहिती येथे देण्यात आली आहे. उद्योगासाठी लागणारी प्राथमिक नोंदणी याची माहिती देण्यात आलेली आहे.

  • ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • हा कोर्स तुम्ही 30 दिवस पाहू शकता .30 दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .
  • या कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • या उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
  • जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न प्रश्न निर्माण झाले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.
  • लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रयत्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.हा कोर्से नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  

हा कोर्से नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्से घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .

डाळ मिल निर्मिती हा व्यवसाय  प्रशिक्षण कोण करू शकतो ?

  • डाळ मिल निर्मिती हा व्यवसाय शेतकरी करू शकतात.  
  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतात.  
  • ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी हा व्यवसाय करू शकतात.  
  • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरु करू शकतात .

डाळ मिल उद्योग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?

  • तुम्हाला डाळ मिल  उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे  निरसन होईल .
  • डाळ मिल निर्मिती कोर्समध्ये  दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण  माहिती देणारा  आपला युट्युब वरील व्हिडिओ .

View Course Introduction Video on Youtube

     

Additional information

Select product type

Online, Physical

6 reviews for Daal Mill-OnlineTraining Programme

  1. Pankaj chafe –

    Photography course ahe ka aplya ithe mahiti havi hoti

  2. Nitin shivaji badhale –

    Pune mdhi kdhi ahe

  3. Dilip Patil –

    Nanded madhe aahe ka training

  4. K.R.Somani –

    Khup chan seva

  5. Vilas Vasudev Yadav –

    I am interest to join corse

  6. Gadilkar sandip dadabhau –

    Good

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

All Right Reserved.
×

Please Login to Continue Process

To access this feature, please login or create your account.