Masala Manufacturing :- भारतीय इतिहासात सुद्धा ” भारतीय मसाल्यांचा ” आवर्जून उल्लेख केलेला आढळतो आणि आपल्याला माहीतच आहे कि, भारतीय मसाल्यांच्या गुणवत्तेमुळे इंग्रज किंवा पोर्तुगीज यांनी भारतात पाय रोवण्यासाठी मसाला व्यापाराची सुरुवात केली होती. 

      याचे  महत्वाचे कारण म्हणजे भारतीय मसाल्यांना असणारी चव, गंध आणि गुणवत्ता. भारतीय मसाल्यांना जगात वेगळे स्थान आहे. त्यामुळे जागतिक बाजार पेठेत तसेच भारतीय बाजार पेठेत हजारो वर्षांपासून खूप चांगली मागणी आहे. मसाला उद्योग  व्यवसायासाठी भारतीय हवामानात व ऋतुमानात सर्वच गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कमीत कमी गुंतवणूक करून आपण हा व्यवसाय सुरु करू शकता.

    • ऑनलाईन प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
    • प्रीमियम मॉडेल हे बेसिकली ऑनलाइन ऑफलाइन मॉडेल असून यामध्ये तुम्ही कोर्स सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला घरी पुढील सात दिवसात कीट पाठवले जाणार आहे.
    • या किट मध्ये नोट्स, Assignment Sheet, Notebook, काही माहिती पुस्तिका, कागदपत्रांची यादी या सारख्या गोष्टी समाविष्ट असतील. तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाले की पुन्हा तुम्हाला सर्टिफिकेट कुरीयर द्वारे पाठवण्यात येईल.
    •  खरे तर प्रीमियम कोर्स  सर्विस हि चावडीची आतापर्यंतची सर्वात वेगळी आणि सर्वात चांगली कोर्स सर्विस तयार केली आहे. यामध्ये मुख्यतः चावडी तर्फे तुम्हाला संपूर्ण महिनाभर एक पर्सनल कन्सल्टंट दिला जाईल तो कन्सल्टंट तुमचा एक उद्योग मार्गदर्शक किंवा एक शिक्षक राहिल.  तो संपूर्ण महिनाभर तुमच्याकडून कोर्समध्ये दिलेल्या व्हिडिओज प्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुमच्याकडून काही महत्वाचे असाइनमेंट आणि टास्क करून घेईल. त्यावर तुमच्याशी संवाद करेल. तुम्ही निवडलेल्या कोर्स बद्दल तुमचे नॉलेज वाढवविण्यात येईल आणि काही ऍक्टिव्हिटीज तुमच्या कडून करून घेतल्या जातील त्यामध्ये;
        • असाइनमेंट असतील
        • काही टास्क असतील
        • टाईम मॅनेजमेंट असेल
        • कुटुंबाशी संवाद असेल
        • मार्केट मध्ये थेट जावून तुम्हाला संवाद कसा साधायचा याबाबत माहिती दिली जाईल.
        • आपल्या उत्पादनाला मार्केट मिळवून देण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी करायच्या याचे विशेष ज्ञान दिले जाईल.

 

    या आणि अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज या प्रिमिअम कोर्समध्ये असतील जेणेकरून तुम्हाला जो उद्योग सुरू करायचा आहे त्यामध्ये तुम्ही तुम्हाला येणाऱ्या शंका, अडचणी, चांगले अनुभव, वाईट अनुभव, तुम्हाला मिळालेले ज्ञान यामध्ये नक्कीच वाढ होईल. तुमचा उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच  मिळेल.

   या कोर्समध्ये साधारणत: एक महिन्याचा कालावधी असेल या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा काही ठराविक वेळ हा उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या कोर्ससाठी द्यावा लागेल.

  दिवसभरामध्ये तुम्हाला काही वेळ आमच्या Counselor आणि काही वेळ उद्योगा संबंधित ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी द्यावा लागेल.

   सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्हाला एक क्रॅश कोर्स देऊन तुमची उद्योगासंबंधीचे एक विद्यालयीन शिक्षणच देण्यात येणार आहे.

 

    • या Masala Manufacturing कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
    • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
    • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
    • या उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
    • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
    • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
    • कच्चामाल मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
    • जर तुम्हाला काही अडचण आली.व्हिडीओ पाहताना काही प्रश्न निर्माण झाले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरित्या मिळवा.
    • लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला चर्चा करता येईल त्यामुळे सगळे  प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्यानंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
    • हा कोर्स तुम्ही ३० दिवस पाहू शकता. 30 दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .

 मसाला निर्मिती प्रशिक्षण कोण करू शकतो ?

    • मसाला निर्मिती Masala Manufacturing हा व्यवसाय शेतकरी करू शकतात.  
    • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतात.  
    • ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी हा व्यवसाय करू शकतात.  
    • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरु करू शकतात . 

मसाला उद्योग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?

    • तुम्हाला मसाला  उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे  निरसन होईल .
    • मसाला निर्मिती कोर्समध्ये  दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

 

Customer Feedback

Success Story

Share this:

Course Curriculum

Introduction of Project
Masala Introduction of project – P FREE 00:04:00
या व्हिडिओमध्ये मसाला उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे
Before you start your Business
Before Starting The Business -Active Brain – P 00:10:00
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B Facing The Problems -10 th Exam – P 00:09:00
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
Time Management 00:10:00
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना 00:10:00
Scope Demand & Future
Masala Scope Demand & Future – P 00:17:00
या व्हिडिओमध्ये मसाला उद्योगाची सद्यस्थिती, मागणी आणि भविष्यात येणाऱ्या संधी याची माहिती देण्यात आली आहे.
Raw Material Details
Masala Raw Material – P 00:18:00
या व्हिडिओमध्ये रॉ मटेरियलची संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे.
Masala Raw Material 1 – P 00:13:00
या व्हिडिओमध्ये रॉ मटेरियलची संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे.
Masala Harvesting Calender 00:04:00
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मसाल्याच्या काढणीच्या वेळेविषयी माहिती सांगण्यात आलेली आहे.
Production Process
Masala Quality Production – P 00:12:00
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मसाल्याच्या क्वालिटीविषयी माहिती सांगण्यात आलेली आहे.
Masala Economic Sheet 00:00:00
Land and Shed Requirements
Masala Selection of Space – P 00:09:00
मसाला उद्योगासाठी जागा आणि शेड कशा पद्धतीचे असावे याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहे.
Marketing
M – Business Reality -Tiger Entry – P 00:07:00
या व्हिडिओमध्ये आपण मार्केटमध्ये आपले प्रॉडक्ट घेऊन कसे उतरावे हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. कारण आपण बिझनेस सुरू करताना असाच विचार करतो की आता सध्या छोट्या प्रमाणात चालू करू आणि मग बघू जसा बिझनेस वाढेल तसा विस्तार करू पण याच उलट या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की बिझनेस सुरु करताना तो छोटा नाही तर तो मोठा किंवा सगळ्यांना टक्कर देणारा कसा असावा. याबद्दल एक खूप चांगले उदाहरण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M – Launch Our Business – Use Jio Policy 00:15:00
यामध्ये ज्यावेळेस जिओ कंपनीने त्यांचे लॉन्चिंग केले होते त्याच उदाहरण सांगितले आहे की जिओ जसे मार्केटमध्ये लोकांना नेट फ्री देऊन त्याची सवय लावली आणि आता लोकांनी तेच सिम आणि तेच नेटवर्क आता वापरायला सुरुवात केली पण आता ते फ्री नसून आपण पेड स्वरूपात वापरत आहोत. आपण जर फूड प्रॉडक्ट बिजनेस स्टार्ट करत आहोत तर, जे काही प्रॉडक्ट आपण बनवणार आहे त्याची लोकांना सवय किंवा ती लोकांपर्यंत पोहोचून द्या आणि मग तुम्हाला त्याचा कसा फायदा होईल याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओ मधून मिळेल.
M – How To Start The Business- Marriage Ceremony – P 00:08:00
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
M – How To Approach The Distributor / How to Fight Against Competition – P 00:20:00
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
M – Hire सोनम कपूर 00:07:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M – How To Fix Our Product Price – P 00:06:00
आपल्या प्रॉडक्टची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे ग्राहकाला सांगितली जाते .ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे.
M – Sale With Required Quality 00:08:00
नेमक्या ग्राहकाची गरज ओळखणे आणि मार्केट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहकांची गरज वेगवेगळी असते मग ती ओळखून विक्री कशी करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे
M – उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला 00:12:00
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
M – Baahubali Policy – P 00:07:00
प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे.
M – Patanjali Policy – P 00:11:00
M – Use Available Sources – P 00:13:00
How to Sell Masala Products – Masala business marketing – YT 00:11:00
You Can Never Do This Business – YT 00:12:00
Marketing Ideas – Listen First Sale Later – YT 00:06:00
पहिले ग्राहकाला काय हवय त्याला काय सांगयाचे आहे हे समजून घ्या मग प्रॉडक्ट विका याबाबत माहिती देण्यात आली आहे.
How To Use Social Media Perfectly – YT 00:09:00
Marketing Ideas For Every Business – YT 00:13:00
सोशल मीडिया द्वारे मार्केटिंग कशी करावी याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे
Grow Your Business With This Secret Success Formula – YT 00:15:00
How To Grow Your Business – YT 00:09:00
नेटवर्किंग हा बिझनेस मार्केटिंग मध्ये महत्वाचा घटक आहे .. नक्की काय करावे लोकांना कसे भेटावे याबाबत विशेष माहिती देण्यात आली आहे.
Best Marketing Strategy – YT 00:18:00
प्रॉडक्ट चांगले आहे फक्त विकताना चुकतय ! Discount पॉलिसी कशी तयार करावी याविषयी स्पेशल माहिती देण्यात आली आहे
Learn From Others Mistakes – Best selling Strategy – YT 00:16:00
ग्राहकांना सर्व्हिस देणे गरजेचे आहे का ? आणि द्यावी ती तर ती कशी द्यावी याविषयी माहिती देण्यासाठी एक स्वत सोबत घडलेला किस्सा अमित सर यांनी सांगितला आहे ...
Investment & Machinery
Masala Machinery – P 00:14:00
मसाला उद्योगाला लागणार्या मशीनविषयी माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे.
Production Cost 00:10:00
या व्हिडिओमध्ये प्रोडक्ट बनवण्याचा पूर्ण खर्च कसा काढावा याची माहिती देण्यात आली आहे.
Masala Cost of Production – P 00:12:00
License and Registration
Promotion & Course License & Registration Video – YT 00:06:00
Masala License – P 00:07:00
मसाला उद्योगासाठी लागणाऱ्या लायसन्सची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.
Company registration-Entity 00:07:00
कंपनी रजिस्ट्रेशन करताना कंपनीचे कोणते प्रकार आहेत याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले आहे
Trademark 00:08:00
या व्हिडिओमध्ये ट्रेडमार्क विषयी माहिती देण्यात आलेली आहे
Trademark Application – YT 00:06:00
How To Start A New Startup – YT 00:13:00
Government Schemes
Government Schemes – CMEGP 00:10:00
CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत.
Government Schemes – CM FOOD PROCESSING 00:03:00
मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे
Government Schemes – Mudra 00:04:00
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे.
Bank Loan & Project Report
How To Get Bank Loan 00:05:00
बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे.
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) 00:07:00
प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.
Other
Masala Export – P 00:12:00
Masala End – P 00:03:00
व्हिडिओमध्ये संपूर्ण उद्योगाचा सारांश सांगण्यात आलेला आहे.
Masala Raw Material & Machinery Suppliers Contact Details
Machinery Selection and Purchasing Guidance – YT 00:13:00
इस वीडियोंमे मशीनरी खरीदते समय किन चीजोंका ख़याला रखना आवश्यक होता है। अपने उद्योग के हिसाब से मशीनरी का चुनाव कैसे करे ? चुनाव करते समय किन चीजोंका की तुलना करनी चाहिए ? मशीनरी विक्रेता से कैसे डील करना चाहिए ? इन सारी चिजोंपर मार्गदर्शन किया है।
Masala Machinery & Raw Material Contact List 00:00:00
याठिकाणी डॉक्युमेंट अटॅचमेंट देण्यात आलेले आहेत त्या डाऊनलोड करून घ्यावेत.
Apply For Certificate
Certificate Application Form 00:00:00
चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे
Support-P 00:00:00

Course Reviews

N.A

ratings
  • 5 stars0
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

No Reviews found for this course.

89 STUDENTS ENROLLED

ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

Advanced Course Search Widget

Translate:

All Right Reserved.