Import Export Online Training Program

Import Export Training:- Import-Export या उद्योगांमध्ये कोणत्या प्रकारचे संधी उपलब्ध आहेत त्या संधीचा उपयोग करून कशाप्रकारे व्यावसायिक फायदा मिळू शकतो.

एक्सपोर्ट करत असताना कोणत्या प्रकारचा माल कोणत्या देशामध्ये एक्सपोर्ट करावा याची माहिती या कोर्समध्ये देण्यात आलेले आहे.

एक्स्पोर्ट करण्यासाठी कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंटेशन किंवा लायसन्सची गरज पडते. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर बायर (खरेदीदार)  कनेक्टिविटी कशा प्रकारे करता येते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑर्डर कशा घ्याव्यात, पेमेंट प्रोसेस कोणत्या प्रकारचे आहेत.

याची माहिती या कोर्समध्ये देण्यात आलेली आहे.सर्व कोर्स मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे.

ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

  •  हा कोर्स तुम्ही ३० दिवस पाहू शकता. ३0 दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे ३0 दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .
  • या कोर्स मध्ये काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न उभे राहिले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.
  •  लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रयत्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
  • सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला त्या व्हिडिओ मधील माहिती समजली की नाही यासाठी सर्वात शेवटी  Quiz फॉरमॅटमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.. त्या  प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला परत या गोष्टी रिवाईज होतील.
  •  काही व्हिडीओ बघताना त्या खाली आणि सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावर सर्वात खाली तुम्हाला  उद्योगशी सलंग्न काही documents  Download करण्यासाठी दिले  आहेत ते नक्की download  करून घ्या .

हा कोर्से नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्से घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .

इम्पोर्ट एक्सपोर्ट  प्रशिक्षण कोण करू शकतो ?

  • इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय शेतकरी करू शकतात.  
  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण इम्पोर्ट एक्सपोर्ट हा व्यवसाय करू शकतात.  
  • ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी इम्पोर्ट एक्सपोर्ट  व्यवसाय करू शकतात.  
  • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी इम्पोर्ट एक्सपोर्ट हा व्यवसाय सुरु करू शकतात .

इम्पोर्ट एक्सपोर्ट   हा  उद्योग प्रोग्राम केल्यावर काय फायदा होईल?

  • तुम्हाला  इम्पोर्ट एक्सपोर्ट उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण निरसन झाले असेल.
  • Import Export Training कोर्समधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा इम्पोर्ट एक्सपोर्ट उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

 

 

 

Customer Feedback

Share this:

Course Curriculum

Introduction Of The Business
Introduction Of Export And Import 00:08:00
या व्हिडिओमध्ये इम्पोर्ट एक्स्पोर्ट या उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे
Before U Start The Business
Before Starting The Business -Active Brain – P 00:10:00
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B Don’t Stop Till U get Sucess 00:14:00
उद्योगात अपयशांंना निर्भयपणे सामोरे जाऊन यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे
B Facing The Problems -10 th Exam – P 00:09:00
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना 00:10:00
Step 1 - Market Survey & Analysis
Export Business Opportunity 00:32:00
Step 2 - Product Selection & Issues
Export Product Selection 00:10:00
Export Product Selection & Challenges 00:17:00
Export Hs Code 00:13:00
Step 3 - Documentation Procedure
Export Documentation 00:25:00
Trademark 00:08:00
या व्हिडिओमध्ये ट्रेडमार्क विषयी माहिती देण्यात आलेली आहे
Step 4 - Farm Stage Back-end Management
Export Back-end Management 00:18:00
Export GI indication 00:06:00
Export Government support apeda 00:11:00
Export Government Support Apeda part 2 00:15:00
Export Government Support Nhm , Nhb ,Sfac , Mykhyamatri 00:13:00
Government Schemes – CM FOOD PROCESSING 00:03:00
मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे
Government Schemes – CMEGP 00:10:00
CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत.
Government Schemes – Mudra 00:04:00
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे.
Food Licence 00:04:00
या व्हिडिओमध्ये fssai लायसन्सची माहिती देण्यात आली आहे.
How To Start A New Startup – YT 00:13:00
Step 5 - Buyer Procedure
Export How To Find The Buyer 00:13:00
Export Language Problem 00:08:00
Export letter OF Credit 00:09:00
Export ECGC 00:10:00
Step 6 - Logistics
Export Incoterms 00:09:00
Export Packaging 00:07:00
Export CHA 00:15:00
Step 7 - Payment Procedure
Export Payment Terms 00:06:00
Import As Business opportunity
Import As Business Opportunity 00:07:00
Relevant Documents
Import Export Documents 00:00:00
या बिझनेस विषयी काही कागदपत्रे येथे जोडली आहेत ती सर्व download करून घ्यावीत
Other Important
Production Cost 00:10:00
या व्हिडिओमध्ये प्रोडक्ट बनवण्याचा पूर्ण खर्च कसा काढावा याची माहिती देण्यात आली आहे.
Time Management 00:10:00
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
M – How To Fix Our Product Price – P 00:06:00
आपल्या प्रॉडक्टची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे ग्राहकाला सांगितली जाते .ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे.
Marketing Ideas – Listen First Sale Later – YT 00:06:00
पहिले ग्राहकाला काय हवय त्याला काय सांगयाचे आहे हे समजून घ्या मग प्रॉडक्ट विका याबाबत माहिती देण्यात आली आहे.
How To Use Social Media Perfectly – YT 00:09:00
Marketing Ideas For Every Business – YT 00:13:00
सोशल मीडिया द्वारे मार्केटिंग कशी करावी याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे
Grow Your Business With This Secret Success Formula – YT 00:15:00
How To Grow Your Business – YT 00:09:00
नेटवर्किंग हा बिझनेस मार्केटिंग मध्ये महत्वाचा घटक आहे .. नक्की काय करावे लोकांना कसे भेटावे याबाबत विशेष माहिती देण्यात आली आहे.
Best Marketing Strategy – YT 00:18:00
प्रॉडक्ट चांगले आहे फक्त विकताना चुकतय ! Discount पॉलिसी कशी तयार करावी याविषयी स्पेशल माहिती देण्यात आली आहे
Learn From Others Mistakes – Best selling Strategy – YT 00:16:00
ग्राहकांना सर्व्हिस देणे गरजेचे आहे का ? आणि द्यावी ती तर ती कशी द्यावी याविषयी माहिती देण्यासाठी एक स्वत सोबत घडलेला किस्सा अमित सर यांनी सांगितला आहे ...
You Can Never Do This Business – YT 00:12:00
Apply For Certificate
Certificate Application Form 00:00:00
चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे
Support 00:00:00

Course Reviews

4

4
1 ratings
  • 5 stars0
  • 4 stars1
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0
  1. Startup basic knowledge is very useful

    4

    IMPORT AND EXPORT COURSE KNOWLEDGE WAS GOOD AND BASIC INFORMATION TO START-UP IS USEFUL AND WEE ARE READY TO START-UP

185 STUDENTS ENROLLED

ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

Advanced Course Search Widget

Translate:

All Right Reserved.