• No products in the cart.

Chawadi Team Of Experts

    Chawadi Team Of Experts










    1) Which business/topic can you best informed? (add business listing)
    १) आपण कोणत्या व्यवसायाबाबत/विषयाबाबत उत्तम माहिती देऊ शकता? (व्यवसायाची लिस्ट जोडणे)

    2) Have you received training in the above subjects? (Attach certificate if applicable)
    २) वरील विषयातील आपण प्रशिक्षण घेतले आहे काय? (असल्यास प्रमाणपत्र जोडावे)

    3) Why did you choose the above subject?
    ३) वरील विषय आपण का निवडला?

    4) What is your exact experience in the above subject?
    ४) वरील विषयामधील तुमचा नक्की अनुभव कसा आहे?

    5) Why did you want to share this topic with others?
    ५) तुम्हाला हा विषय दुस-यांना सांगावासा का वाटला?

    6) How can you share information with others?
    ६) तुम्ही माहिती दुस-यांना कशी देऊ शकता?
    ◾How much do you know about this topic?
    ◾तुम्हाला या विषयाची कितपत माहिती आहे?

    7) Categories
    ७) प्रवर्ग

    ▪Where and how many years of experience (कुठे व किती वर्षाचा अनुभव)

    8) Educational qualification
    ८) शैक्षणिक पात्रता

    9) Are you running this business yourself?
    ९) तुम्ही स्वतः हा व्यवसाय करीत आहात?

    ▪If so where and since how many years(असल्यास कुठे व किती वर्षापासुन)

    ▪What is the current situation?(सध्याची परिस्थिती काय?)

    ▪How much turnover?(टर्नओव्हर किती?)

    10) How much time can you give?
    १०) किती वेळ देऊ शकता?

    11) Have previous information, training and work experience?
    ११) यापूर्वी माहिती देण्याचा, प्रशिक्षण देण्याचा व कामाचा अनुभव आहे का?

    How many times(किती वेळा)
    To whom(कुणास)

    12) Are there instances where you mentored someone and his business flourished?Are they currently doing business?
    १२) तुम्ही एखाद्या व्यक्तिला मार्गदर्शन केले आणि त्याचा व्यवसाय व्यवस्थित उभा राहिला अशी उदाहरणे आहेत काय?सध्या ते व्यवसाय करीत आहेत काय?
    Examples(उदाहरणे)

    13) (Raw Material/Manufacturing Process/Machinery/Construction/Product Designing/Packing/Marketing/License/Development thereof Entrepreneurs/buying customers or company/government schemes.)
    १३) (कच्चा माल/उत्पादन प्रक्रिया/मशिनरी/बांधकाम/प्रोडक्ट डिझायनिंग/पॅकिंग/मार्केटिंग/लायसन्स/त्यातील प्रगतशील उद्योजक/ विकत घेणारे ग्राहक किंवा कंपनी/शासकीय योजना.)
    A)If a Manufacturing entrepreneur has any of the above information!(जर एखादा Manufacturing उद्योजक असल्यास वरील पैकी कोणकोणती माहिती आहे!)
    B)If a small entrepreneur knows any of the above!(जर छोटा उद्योजक असेल असल्यास वरील पैकी कोणकोणती माहिती आहे!)
    C)If service industry then give details!(जर सर्व्हिस इंडस्ट्रिज असेल तर सविस्तर माहिती द्या!)

    14) If employed
    १४) नोकरदार असल्यास
    a)Government employees(शासकीय कर्मचारी):
    b)Bank employees(बँक कर्मचारी):
    c)Private Ltd. Company(खाजगी Ltd. कंपनी):
    d)Private firm(खाजगी फर्म):
    e)Shop(दुकान):

    15) Can you use computer/internet?
    १५) आपणास कंप्यूटर/इंटरनेट वापरता येतात का?

    16) Which mobile phone are you currently using (model number)?
    १६) सध्या वापरत असलेला मोबाईल कोणता(मॉडेल नंबर) ?

    17) Photographs of previous work should be attached
    १७) यापूर्वी केलेल्या कामाचे फोटोग्राफ्स जोडावेत

    18) Why do you want to join Chavdi Team of Experts?
    १८) तुम्हाला चावडी Team of Experts मध्ये का सहभागी व्हावेसे वाटते?
    In short (थोडक्यात):

    19) Attachment of documents
    १९) सोबत जोडत असलेली कागदपत्रे
    1)Identification card(ओळखपत्र):

    2)Residence certificate(रहिवासी दाखला):
    3)Educational certificates(शैक्षणिक प्रमाणपत्रे):
    4)Experience Certificates(अनुभव प्रमाणपत्रे):
    5)PAN card(पॅनकार्ड):
    6)Bank Passbook(बँक पासबुक):
    7)Passport Size Photo (पासपोर्ट साइज फोटो):
    ▪Soft copy (CD) of above complete documents must be provided/attached ▪वरील संपूर्ण कागदपत्रांची सॉफ्टकॉपी (सीडी) देणे/जोडणे आवश्यक


    Affidavit(प्रतिज्ञापत्र)

    I (मी) write that the information given above is true and correct and I have read all the rules and conditions of the organization and I agree with them, but I should participate in the said activity.(लिहुन देतो की वर दिलेली माहिती सत्य व खरी असून संस्थेच्या सर्व नियम व अटी मी वाचल्या असून मला त्या मान्य आहेत, तरी मला सदर उपक्रमात सहभागी करून घ्यावे.)



    Contact Details

    Contact No: +917272971971
    Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
    Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
    top
    All Right Reserved.