Terms & Conditions

नमस्कार आपण पण chawadi.com वरील कोणतेही ऑनलाइन प्रॉडक्ट खरेदी करत आहात त्याबद्दल आपले आभार..

कृपया काही नियम व अटी तुम्हाला समजून घ्यावे लागतील आणि त्या तुम्हाला मान्य असतील तेव्हाच आपण हे ऑनलाइन प्रॉडक्ट खरेदी करू शकणार आहात.

एकदा भरलेली फी कोणत्याही स्वरुपात परत मिळणार नाही.
तुम्ही कोणतेही प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जर फी भरली असेल तर ज्या तारखेसाठी आपण कार्यक्रमास प्रवेश घेतला आहे त्याच कार्यक्रमाच्या वेळी तुम्हाला उपस्थित राहता येईल जर तुम्ही त्यावेळी हजर राहिला नाहीत तर तुमचे एडमिशन रद्द समजले जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये ती सुद्धा परत मिळणार नाही.
आपण कोणतेही ई-बुक खरेदी केले असेल तर ते तुम्हाला ईमेल द्वारे किंवा वेबसाईट वरील डाउनलोड शिक्षण मधून पाहता येईल इ बुक किंवा त्यातील माहिती इतरांना शेअर करणे दंडनीय गुन्हा समजला जाईल

आपले कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करते वेळी पेमेंट चेक कन्फर्मेशन आमच्या बँकेत झाल्याशिवाय तुम्हाला ते प्रॉडक्ट खरेदी करता येणार नाही किंवा तशा ट्रेनिंग प्रोग्राम ला सुद्धा ऍडमिशन घेता येणार नाही..
कोणत्याही पूर्वसूचना शिवाय किंवा माहिती शिवाय चावडी कोणताही नियम व अटी बदलण्याचा हक्क स्वतःकडे राखून ठेवत आहे आणि यास तुमची पूर्ण संमती आहे

January 5, 2020
All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »