Sale!

Packaging License Assistance

1,500.00

Report Abuse
Categories: , ,
Share this:

Description

Packaging License Assistance

T & C Before U buy This Service

पॅकेजिंग लायसन्स साठी लागणारे कागदपत्र :

1) आधार कार्ड (आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)

2) पॅन कार्ड

3) बँक पासबुक / कॅन्सल चेक

4) पासपोर्ट फोटो

5) सही (कोऱ्या कागदावर सही करून त्याचा फोटो)

6)  शॉप ऍक्ट लायसन व उद्यम आधार असणे अनिवार्य (cumpulory) आहे

7) एका कागदावर पुढील बाबी लिहून त्याचा फोटो :

  1. a) तुमचे पूर्ण नाव आणि रहिवासी पत्ता (सविस्तर स्वरूपात)
  2. b) व्यवसायाचे नाव आणि व्यवसायाचा पत्ता (सविस्तर स्वरूपात)

पॅकेजिंग लायसन्स साठी चे नियम:

1) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.

2) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.

3) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर व फी भरल्या नंतर रजिस्ट्रेशनसाठी 45 ते 60 दिवस वेळ लागेल.

4) पॅकेजिंग लायसन्स फी भरल्यानंतर सर्व कागदपत्रे ४५ दिवसांच्या आत मेल द्वारे पाठवणे बंधनकारक राहील.

5) पॅकेजिंग license साठी शॉप ऍक्ट व उद्यम आधार compulsory लागतील.

6) Packing license साठी काही ना हरकत दाखले लागतात ते कस्टमर ने वेळोवेळी देणे बंधनकारक असेल.

7) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) आल्यास,  कास्टमरला वेळोवेळी Query Resolution साठी लागणारे कागदपत्रे द्यावी लागतील.

8) चावडी फक्त Packing license फीस घेते या व्यतिरिक्त जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असेल

9) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.

 

कोणत्याही पूर्व परवानगी शिवाय किंवा पूर्व सुचेनशिवाय वरील सगळ्या प्रकारचे नियम व अटी बदलण्याचा किंवा एखादा नियम रद्द करण्याचा किंवा  नियम नवीन स्वरुपात  अॅड करण्याचा हक्क  चावडी स्वतःकडे राखून ठेवत आहे आणि यास तुमची पूर्ण संमती राहील. 

कोणताही वाद हा अहमदनगर न्यायालय कक्षेत होईल.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Sorry no more offers available
All Right Reserved.