Sale!

GST Certificate ( जि एस टी सर्टिफिकेट )

1,000.00

Report Abuse
Categories: , Tag:
Share this:

Description

GST Registration / Certificate ( जि एस टी सर्टिफिकेट )

Who needs a GST Registration?

Every business or corporation that is involved in the buying and selling and good of services has to register for GST. It is mandatory for companies whose turnover is more than Rs.20 lakhs (for the supply of services) and Rs. 40 lakhs ( for the supply of goods) yearly to register for a GST.

All businesses making interstate outward supplies of goods have to register for a GST too. The same applies to businesses making taxable supplies on behalf of other taxable persons, for example, Agents, and Brokers.

Also, as per the recent notification, e-commerce sellers/aggregators need not register if total sales are less than Rs.20 lakhs.

Mandatory documents for Online GST registration

The list of documents required for registration of GST for various business are as follows:

Proprietorship

 • PAN Card and address proof of proprietor

LLP

 • PAN Card of LLP
 • LLP Agreement
 • Partners’ names and address proof

Private Limited Company

 • Certificate of Incorporation
 • PAN Card of Company
 • Articles of Association, AOA
 • Memorandum of Association, MOA
 • Resolution signed by board members
 • Identity and address proof of directors
 • Digital Signature

The following can be shown as proof of address of a director:-

 • Passport
 • Voter Identity Card
 • Aadhar Card
 • Ration Card
 • Telephone or Electricity Bill
 • Driving License
 • Bank Account Statement

Add what works as identity proof, One can use a PAN Card, Aadhar Card as identity proof. For address proof, any of the directors can show their voters ID, passport, telephone bill, electricity bill, and telephone bill.

Buy This Service And Get Your GST Certificate.

Check Out Our Other Prime Services.
Follow Us On Facebook And Instagram

For More Information Please Call Us On 7272971971

T&C Before You Buy This Product

GST सर्टिफिकेट साठी लागणारे कागदपत्र :

1) आधार कार्ड (आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)

2) पॅन कार्ड

3) बँक पासबुक / कॅन्सल चेक

4) पासपोर्ट फोटो

5) सही (कोऱ्या कागदावर सही करून त्याचा फोटो)

6) एका कागदावर पुढील बाबी लिहून त्याचा फोटो :

 1. a) तुमचे पूर्ण नाव आणि रहिवासी पत्ता (सविस्तर स्वरूपात)
 2. b) व्यवसायाचे नाव आणि व्यवसायाचा पत्ता (सविस्तर स्वरूपात)

7) व्यवसायाच्या जागेचे इलेकट्रीसिटी बिल असणे अनिवार्य (cumpulory) आहे. (इलेकट्रीसिटी बिलवर व्यवसायाचा पत्ता सविस्तर पाहिजे)

8) व्यवसायाच्या जागेचे पुढील कागदपत्र :

 1. a) व्यवसायाची जागा तुमच्या नावावर असेल तर – ७/१२ उतारा / खरेदी खत/ ८ अ
 2. b) व्यवसायाची जागा परिवारातील सदस्यांच्या नावावर असेल तर –
 3.  i) ७/१२ उतारा / खरेदी खत/ ८ अ
 4.   ii) ना हरकत प्रमाणपत्र (१०० रुपयांच्या बॉंड पेपर वर नोटरी करून) / भाडे करारपत्र (१०० रुपयांच्या बॉंड पेपर वर नोटरी करून)
 5. c) व्यवसायाची जागा परिवाराव्यतिरिक्त इतर व्यक्तीच्या नावावर असेल तर –
 6. i) ७/१२ उतारा / खरेदी खत/ ८ अ
 7.   ii) भाडे करारपत्र (१०० रुपयांच्या बॉंड पेपर वर नोटरी करून)/ भाडे करारपत्र (Register Rent Agreement)

GST सर्टिफिकेट साठीचे नियम :

1) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.

2) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.

3) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर रजिस्ट्रेशनसाठी २५ दिवसांचा वेळ लागेल.

4) परिस्थितीनुसार रेजिस्ट्रेशनसाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो त्याला चावडी जबाबदार राहणार नाही.

5) GST साठी काही ना हरकत दाखले लागतात ते कस्टमरने वेळोवेळी देणे बंधनकारक असेल.

6) GST सर्टिफिकेट हे कोणत्याही Business साठी compulsory नसते ते तुमच्या Business च्या Turnover वर अवलंबुन असते.

7) पैसे भरल्यानंतर ४५ दिवसाच्या आत GST साठी लागणारे डॉक्युमेंट्स  कस्टमरने  मेलद्वारे पाठवणे बंधनकारक राहील .

8) एकदा दिल्या गेलेल्या GST मध्ये काही बदल करावयाचे असल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

9) GST Government Query (Objection/Query/Problem) :

1) Register Rent Agreement

2) Business Activity relatied documents

3) Additional Documents of Place of business

4) Documents related Place of Factory

5) If there is any Additional place of business, then documents related additional place of business required such as Electricity bill, 7/12, ownership documents of place of business

या व यांव्यतिरिक्त objection/query/problem/changes आल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.

10) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) आल्यास,  कास्टमरला वेळोवेळी Query Resolution साठी लागणारे कागदपत्रे द्यावी लागतील.

11) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही

12) जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील Objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळच्या परिस्तिथीवर अवलंबून असेल.

कोणत्याही पूर्व परवानगी शिवाय किंवा पूर्व सुचेनशिवाय वरील सगळ्या प्रकारचे नियम व अटी बदलण्याचा किंवा  एखादा नियम रद्द करण्याचा किंवा  नियम नवीन स्वरुपात  अॅड करण्याचा हक्क  चावडी स्वतःकडे राखून ठेवत आहे आणि यास तुमची पूर्ण संमती राहील.

कोणताही वाद अहमदनगर न्यायालय कक्षेत होईल.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Sorry no more offers available
All Right Reserved.