• No products in the cart.

Sale!

Import Export Online Training Programme

6,450

Import Export Training Program …
Special bite organized training program for those wishing to export their own commodities …

Description

Import Export Online Training Programme

Import-Export या उद्योगांमध्ये कोणत्या प्रकारचे संधी उपलब्ध आहेत त्या संधीचा उपयोग करून कशाप्रकारे व्यावसायिक फायदा मिळू शकतो.

एक्सपोर्ट करत असताना कोणत्या प्रकारचा माल कोणत्या देशामध्ये एक्सपोर्ट करावा याची माहिती या कोर्समध्ये देण्यात आलेले आहे.

एक्स्पोर्ट करण्यासाठी कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंटेशन किंवा लायसन्सची गरज पडते. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर बायर (खरेदीदार)  कनेक्टिविटी कशा प्रकारे करता येते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑर्डर कशा घ्याव्यात, पेमेंट प्रोसेस कोणत्या प्रकारचे आहेत.

याची माहिती या कोर्समध्ये देण्यात आलेली आहे.सर्व कोर्स मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे.

ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

  • हा कोर्स तुम्ही ३० दिवस पाहू शकता .३0 दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे ३0 दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .
  • या कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न उभे राहिले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.
  •  लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रयत्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
  • सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला त्या व्हिडिओ मधील माहिती समजली की नाही यासाठी सर्वात शेवटी  Quiz फॉरमॅटमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.. त्या  प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला परत या गोष्टी रिवाईज होतील.
  •  काही व्हिडीओ बघताना त्या खाली आणि सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावर सर्वात खाली तुम्हाला  उद्योगशी सलंग्न काही documents  Download करण्यासाठी दिले  आहेत ते नक्की download  करून घ्या .
  • हा कोर्से नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्से घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .

इम्पोर्ट एक्सपोर्ट  प्रशिक्षण कोण करू शकतो ?

  • इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय शेतकरी करू शकतात.  
  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण इम्पोर्ट एक्सपोर्ट हा व्यवसाय करू शकतात.  
  • ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी इम्पोर्ट एक्सपोर्ट  व्यवसाय करू शकतात.  
  • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी इम्पोर्ट एक्सपोर्ट हा व्यवसाय सुरु करू शकतात .

इम्पोर्ट एक्सपोर्ट   हा  उद्योग प्रोग्राम केल्यावर काय फायदा होईल?

  • तुम्हाला  इम्पोर्ट एक्सपोर्ट उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण निरसन झाले असेल.
  • एक कोर्समधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा इम्पोर्ट एक्सपोर्ट उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण  माहिती देणारा  आपला युट्युब वरील व्हिडिओ .

View Course Introduction Video on Youtube

 

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
top
All Right Reserved.