• No products in the cart.

Sale!

Maka Online Training Program

3,450

Description

मका भारतासाठी महत्त्वपूर्ण पिक आहे कारण  15 लाख  भारतीय शेतकरी मका लागवडीमध्ये गुंतले आहेत. देशात मक्का मूल्यवर्धित प्रक्रिया पदार्थ वाढीची क्षमता प्रचंड आहे. मका प्रक्रिया उदयोगासाठी फायदेशीर रोजगार मिळवून देण्यासाठी संभाव्य पीक म्हणून पात्र ठरले आहे.

 मका पौष्टिक खाद्य  उत्पादनांमध्ये ग्राहकांची वाढती आवड आणि प्रक्रिया पदार्थ उत्पादनांची वाढती मागणी यामुळे मक्का प्रक्रिया उत्पादनांची मागणी वाढत चालली आहे. वाढत्या मागणीमुळे उद्योजकांना नवीन उत्पादन संधी निर्माण होत आहेत.

  • ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम  मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • या कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • या उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
  • कच्चामाल मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
  • जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न निर्माण झाले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरित्या मिळवा.
  • लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे  प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्यानंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.

    मका प्रक्रिया  प्रशिक्षण कोण करू शकतो ? 

    • मका प्रक्रिया व्यवसाय शेतकरी करू शकतात. 
    • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण मका प्रक्रिया उद्योग करू शकतात. 
    • ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी मका प्रक्रिया उद्योग  करू शकतात .
    • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी मका प्रक्रिया उद्योग  सुरु करू शकतात . 

     मका प्रक्रिया उद्योग  ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?    

      • तुम्हाला मका प्रक्रिया  उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे  निरसन होईल .
      • मका प्रक्रिया  कोर्समध्ये  दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.       

        माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण  माहिती देणारा  आपला युट्युब वरील व्हिडिओ .

View Course Introduction Video on Youtube

 

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
top
All Right Reserved.