No products in the cart.
यामध्ये तुम्हाला पोहा उत्पादनाबद्दल माहिती दिली आहे. या प्रोजेक्टमध्ये नेमकी काय काय मूलभूत गरज आहे किंवा मार्केटमध्ये आत्ता नेमकी किती डिमांड आहे. कच्चा माल कुठे उपलब्ध आहे, मशनरी प्रोसेस, मशीन कोणत्या लागूतील, अशी थोडक्यात माहिती दिली आहे