Course Curriculum
Introduction of Project | |||
Poha-Introdution of Project – P | FREE | 00:04:00 | |
या व्हिडिओमध्ये पोहा उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे | |||
Scope, Demand and Future | |||
Poha-Market Survey – P | 00:11:00 | ||
पोहा उद्योगासाठी मार्केट सर्वे काय करावा लागतो याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहे. | |||
Before start your business | |||
Before Starting The Business -Active Brain – P | 00:10:00 | ||
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. | |||
B Facing The Problems -10 th Exam – P | 00:09:00 | ||
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. | |||
B-FAMILY SUPPORT IS Important | 00:07:00 | ||
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. | |||
नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना | 00:10:00 | ||
Raw Material Details | |||
Poha Raw Material – P | 00:11:00 | ||
या व्हिडिओमध्ये रॉ मटेरियलची संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे. | |||
Land and shed requirements | |||
Poha Project Land, Shed – P | 00:08:00 | ||
पोहा उद्योगासाठी जागा आणि शेड कशा पद्धतीचे असावे याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहे. | |||
Investment | |||
Poha Investment – P | 00:06:00 | ||
पोहा उद्योगामध्ये किती गुंतवणूक करावी लागेल याचे मार्गदर्शन करण्यात आलेली आहे | |||
Poha Machine Investment – P | 00:14:00 | ||
पोहा उद्योगामध्ये मशीनसाठी किती गुंतवणूक करावी लागेल याचे मार्गदर्शन करण्यात आलेली आहे | |||
Processing | |||
Poha Processing | 00:07:00 | ||
पोहा उद्योगामध्ये प्रक्रिया कशा प्रकारे केली जाते हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे. | |||
Poha Mill Unbox Video | 00:03:00 | ||
Economic Sheet | |||
Poha Mill Economic Sheet | 00:00:00 | ||
Packaging and Labelling | |||
Poha Packaging – P | 00:05:00 | ||
पोहा उद्योगात पॅकेजिंग कसे करावे हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. | |||
Labelling | 00:04:00 | ||
लेबलिंग आणि ब्रँडिंग या दोन गोष्टींवर या व्हिडिओमध्ये महत्त्व देण्यात आलेले आहे. | |||
Licence & Registration | |||
Promotion & Course License & Registration Video – YT | 00:06:00 | ||
Poha-Lincense Permission | 00:08:00 | ||
पोहा उद्योगासाठी लागणाऱ्या लायसन्सची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. | |||
Company registration-Entity | 00:07:00 | ||
कंपनी रजिस्ट्रेशन करताना कंपनीचे कोणते प्रकार आहेत याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले आहे | |||
Food Licence | 00:04:00 | ||
या व्हिडिओमध्ये fssai लायसन्सची माहिती देण्यात आली आहे. | |||
Trademark | 00:08:00 | ||
या व्हिडिओमध्ये ट्रेडमार्क विषयी माहिती देण्यात आलेली आहे | |||
Trademark Application – YT | 00:06:00 | ||
How To Start A New Startup – YT | 00:13:00 | ||
Marketing | |||
M – Business Reality -Tiger Entry – P | 00:07:00 | ||
या व्हिडिओमध्ये आपण मार्केटमध्ये आपले प्रॉडक्ट घेऊन कसे उतरावे हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. कारण आपण बिझनेस सुरू करताना असाच विचार करतो की आता सध्या छोट्या प्रमाणात चालू करू आणि मग बघू जसा बिझनेस वाढेल तसा विस्तार करू पण याच उलट या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की बिझनेस सुरु करताना तो छोटा नाही तर तो मोठा किंवा सगळ्यांना टक्कर देणारा कसा असावा. याबद्दल एक खूप चांगले उदाहरण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. | |||
M – Launch Our Business – Use Jio Policy | 00:15:00 | ||
यामध्ये ज्यावेळेस जिओ कंपनीने त्यांचे लॉन्चिंग केले होते त्याच उदाहरण सांगितले आहे की जिओ जसे मार्केटमध्ये लोकांना नेट फ्री देऊन त्याची सवय लावली आणि आता लोकांनी तेच सिम आणि तेच नेटवर्क आता वापरायला सुरुवात केली पण आता ते फ्री नसून आपण पेड स्वरूपात वापरत आहोत. आपण जर फूड प्रॉडक्ट बिजनेस स्टार्ट करत आहोत तर, जे काही प्रॉडक्ट आपण बनवणार आहे त्याची लोकांना सवय किंवा ती लोकांपर्यंत पोहोचून द्या आणि मग तुम्हाला त्याचा कसा फायदा होईल याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओ मधून मिळेल. | |||
M – How To Start The Business- Marriage Ceremony – P | 00:08:00 | ||
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे. | |||
M – How To Approach The Distributor / How to Fight Against Competition – P | 00:20:00 | ||
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे. | |||
M – Hire सोनम कपूर | 00:07:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. | |||
M – How To Fix Our Product Price – P | 00:06:00 | ||
आपल्या प्रॉडक्टची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे ग्राहकाला सांगितली जाते .ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे. | |||
M – उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला | 00:12:00 | ||
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे. | |||
Time Management | 00:10:00 | ||
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. | |||
M – Baahubali Policy – P | 00:07:00 | ||
प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे. | |||
Marketing Ideas – Listen First Sale Later – YT | 00:06:00 | ||
पहिले ग्राहकाला काय हवय त्याला काय सांगयाचे आहे हे समजून घ्या मग प्रॉडक्ट विका याबाबत माहिती देण्यात आली आहे. | |||
How To Grow Your Business – YT | 00:09:00 | ||
नेटवर्किंग हा बिझनेस मार्केटिंग मध्ये महत्वाचा घटक आहे .. नक्की काय करावे लोकांना कसे भेटावे याबाबत विशेष माहिती देण्यात आली आहे. | |||
Marketing Ideas For Every Business – YT | 00:13:00 | ||
सोशल मीडिया द्वारे मार्केटिंग कशी करावी याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे | |||
Grow Your Business With This Secret Success Formula – YT | 00:15:00 | ||
You Can Never Do This Business – YT | 00:12:00 | ||
Learn From Others Mistakes – Best selling Strategy – YT | 00:16:00 | ||
ग्राहकांना सर्व्हिस देणे गरजेचे आहे का ? आणि द्यावी ती तर ती कशी द्यावी याविषयी माहिती देण्यासाठी एक स्वत सोबत घडलेला किस्सा अमित सर यांनी सांगितला आहे ... | |||
How To Use Social Media Perfectly – YT | 00:09:00 | ||
Best Marketing Strategy – YT | 00:18:00 | ||
प्रॉडक्ट चांगले आहे फक्त विकताना चुकतय ! Discount पॉलिसी कशी तयार करावी याविषयी स्पेशल माहिती देण्यात आली आहे | |||
Government Schemes | |||
Government Schemes – CMEGP | 00:10:00 | ||
CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत. | |||
Government Schemes – Mudra | 00:04:00 | ||
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे. | |||
Government Schemes – CM FOOD PROCESSING | 00:03:00 | ||
मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे | |||
NA permission not required | 00:00:00 | ||
शासनाच्या नवीन GR नुसार कोणताही अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्याकरिता आता बिगर शेती प्लॉट किंवा NA प्लॉट करायची गरज नाही. संपूर्ण GR खाली pdf स्वरुपात दिला आहे. | |||
Banking & Finance | |||
How To Get Bank Loan | 00:05:00 | ||
बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे. | |||
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) | 00:07:00 | ||
प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. | |||
Other | |||
Poha Last Video | 00:09:00 | ||
व्हिडिओमध्ये संपूर्ण उद्योगाचा सारांश सांगण्यात आलेला आहे. | |||
Poha Notes | 00:00:00 | ||
येथे एक डाउनलोड अटॅचमेंट देण्यात आलेली आहे ज्यामध्ये पोहा उद्योगाची माहिती देण्यात आली आहे . उद्योग उभारणी करताना मार्गदर्शक म्हणून या महत्त्वपूर्ण नोट्स वापरु शकता. | |||
Poha Calculation Sheet | 00:10:00 | ||
पोहा उद्योगातील सर्वसाधारण खर्च आणि उत्पन्न याचे शीट सोबत दिले आहे .हे डाउनलोड करून घ्यावे. | |||
Poha Raw Material & Machinery Suppliers Contact Details | |||
Machinery Selection and Purchasing Guidance – YT | 00:13:00 | ||
इस वीडियोंमे मशीनरी खरीदते समय किन चीजोंका ख़याला रखना आवश्यक होता है। अपने उद्योग के हिसाब से मशीनरी का चुनाव कैसे करे ? चुनाव करते समय किन चीजोंका की तुलना करनी चाहिए ? मशीनरी विक्रेता से कैसे डील करना चाहिए ? इन सारी चिजोंपर मार्गदर्शन किया है। | |||
Poha Raw Material & Machinery Suppliers Contact Details | 00:00:00 | ||
सोबत दिलेल्या अटॅचमेंट डाऊनलोड करा. | |||
Apply For Certificate | |||
Certificate Application Form | 00:00:00 | ||
चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे | |||
Support | 00:00:00 |
Course Reviews
202 STUDENTS ENROLLED
Name : Manish Ulhas Shringarpure
At Post: Panvel. District: Raigad
Maharashtra.
Course: Poha Manufacturing
Hello Friends,
I completed Poha Manufacturing Course from Chawadi.com. It was an online course of 1 month duration. I am from farming family, cultivating rice for many years. We were just able to recover the money we spend in farming. So I was searching some kind of a value addition to our business and there I came across Chawadi.com.
I am basically an MMS in Marketing and have worked in media companies like The Times of India and loksatta for more nearly 10 years in corporate sales.
Chawadi is actually a great experience for me. Here I got knowledge about the exact production process of Poha. Amit sir of Chawadi explains every topics in great details, but in a very simple and understandable language. I got new insights about marketing, production, machinery selection. Chawadi has a good and verified database of verified machine and raw material suppliers that is also very useful.
I wish Amit sir, Chawadi.com and chawadi’s family a great success ahead. I will continue to be a great admirer of Chawadi in future and am looking forward for many such successful associations in future.