Maka Processing:-
मका भारतासाठी महत्त्वपूर्ण पिक आहे कारण  15 लाख  भारतीय शेतकरी मका लागवडीमध्ये गुंतले आहेत. देशात मक्का मूल्यवर्धित प्रक्रिया पदार्थ वाढीची क्षमता प्रचंड आहे. मका प्रक्रिया उदयोगासाठी फायदेशीर रोजगार मिळवून देण्यासाठी संभाव्य पिक म्हणून पात्र ठरले आहे.

 मका पौष्टिक खाद्य  उत्पादनांमध्ये ग्राहकांची वाढती आवड आणि प्रक्रिया पदार्थ उत्पादनांची वाढती मागणी यामुळे मक्का प्रक्रिया उत्पादनांची मागणी वाढत चालली आहे. वाढत्या मागणीमुळे उद्योजकांना नवीन उत्पादन संधी निर्माण होत आहेत.

  • ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम  मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • या कोर्स मध्ये काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • या उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
  • कच्चामाल मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
  • जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न निर्माण झाले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरित्या मिळवा.
  • लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे  प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्यानंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.

    मका प्रक्रिया  प्रशिक्षण कोण करू शकतो ? 

    • मका प्रक्रिया व्यवसाय शेतकरी करू शकतात. 
    • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण मका प्रक्रिया उद्योग करू शकतात. 
    • ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी मका प्रक्रिया उद्योग  करू शकतात .
    • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी मका प्रक्रिया उद्योग  सुरु करू शकतात . 

     मका प्रक्रिया उद्योग  ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?    

    • तुम्हाला मका प्रक्रिया Maka Processing उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे  निरसन होईल .
    • मका प्रक्रिया Maka Processing कोर्समध्ये  दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल. 

माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण  माहिती देणारा  आपला युट्युब वरील व्हिडिओ .

View Course Introduction Video on Youtube

Share this:

Course Curriculum

Introduction Of The Project
Maka Introduction Of Project 00:05:00
मका प्रक्रिया उद्योगाची नेमकी काय माहिती दिली जाणार आहे या विषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
Scope Demand & Future
Maka Scope Demand & Future 00:12:00
या व्हिडिओमध्ये मका प्रक्रिया उद्योगाची सद्यस्थिती, मागणी आणि भविष्यात येणाऱ्या संधी याची माहिती देण्यात आली आहे.
Before U Start The Business
B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B Facing The Problems -10 th Exam 00:09:00
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
Before Starting The Business -Active Brain 00:10:00
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
Raw Material
Maka Raw Material 00:17:00
या व्हिडिओमध्ये रॉ मटेरियलची संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे.
Maka By Products
Maka Frozen Corn 00:13:00
Maka Corn Starch Making 00:10:00
Maka Corn Flour Making 00:09:00
Maka Corn Flakes Making 00:12:00
Government Subsidy
Government Schemes – cmegp 00:10:00
CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत.
Government Schemes -CM FOOD PROCESSING 00:03:00
मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे
Bank Loan & Other
How To Get Bank Loan 00:05:00
बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे.
Food Licence 00:04:00
या व्हिडिओमध्ये fssai लायसन्सची माहिती देण्यात आली आहे.
Company registration-Entity 00:07:00
कंपनी रजिस्ट्रेशन करताना कंपनीचे कोणते प्रकार आहेत याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले आहे
Government Schemes – Mudra 00:04:00
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे.
Trademark 00:08:00
या व्हिडिओमध्ये ट्रेडमार्क विषयी माहिती देण्यात आलेली आहे
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) 00:07:00
प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.
Marketing
M – MAKRET SURVEY कसा करावा 00:09:00
MAKRET SURVEY कसा करावा ?
M – Business Reality -Tiger Entry 00:07:00
इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M – How To Start The Business- Marriage Ceremony 00:08:00
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
M – Launch Our Business – Use Jio Policy 00:15:00
इंडस्ट्रीमध्ये Jio policy कश्या प्रकारे काम करू शकते हे स्पष्ट करून सांगितले आहे.आपला बिझनेस कशाप्रकारे वाढू शकतो याविषयी व्हिडिओमध्ये माहिती सांगण्यात आली आहे.
M – How To Approach The Distributor / How to Fight Against Competition 00:20:00
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
Time Management 00:10:00
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
M – Hire सोनम कपूर 00:07:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M – उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला 00:12:00
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
M – How To Fix Our Product Price 00:06:00
आपल्या प्रॉडक्टची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे ग्राहकाला सांगितली जाते .ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे.
M – Baahubali Policy 00:07:00
प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे.
Other
NA permission not required 00:00:00
शासनाच्या नवीन GR नुसार कोणताही अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्याकरिता आता बिगर शेती प्लॉट किंवा NA प्लॉट करायची गरज नाही. संपूर्ण GR खाली pdf स्वरुपात दिला आहे.
Maka Processing Machinery Suppliers Contact Details
Maka Processing Machinery Contact Details 00:00:00
Apply For Certificate
Certificate Application Form 00:00:00
चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे

How To Take Course

Share this:

How To Watch Course

Share this:

Course Reviews

N.A

ratings
  • 5 stars0
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

No Reviews found for this course.

24 STUDENTS ENROLLED

HOW TO APPLY ONLINE ?

Advanced Course Search Widget

Translate:

All Right Reserved.
Translate »