Description
पशुखाद्य निर्मिती कोर्स प्रशिक्षण कार्यक्रम
देशातील जनावरांच्या वापरासाठी मुख्य खाद्य स्त्रोत म्हणजे गहू, तांदूळ आणि इतर धान्य पिकांचे अवशेष आहेत. अन्न ही प्रत्येकाची मनुष्याची मूलभूत गरज आहे त्याचप्रमाणे गुरांचा पौष्टिक चारा देखील अत्यंत आवश्यक आहे. चाऱ्याशिवाय जगू शकत नाही तसेच पौष्टिक चाऱ्यामुळे दुध उत्पादन वाढते. कमी होत जाणाऱ्या दुध-दुभत्या जनावरांची संख्या आणि वाढत्या दूध पुरवठा याची गरज लक्षात घेता भारतीय बाजारपेठमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या पशुखाद्य निर्मितीसाठी आज मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होताना दिसत आहे.
पशुखाद्य निर्मिती कोर्समध्ये चांगल्या पशुखाद्य चाऱ्याची गरज लक्षात घेता. फीड मिल मशीन, फीड मिल प्रोजेक्ट, फीड मिल उद्योग, या सारखी माहिती आपण पशुखाद्य निर्मिती उद्योग कोर्स मध्ये दिली आहे .
-
- ऑनलाईन प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
- प्रीमियम मॉडेल हे बेसिकली ऑनलाइन ऑफलाइन मॉडेल असून यामध्ये तुम्ही कोर्स सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला घरी पुढील सात दिवसात कीट पाठवले जाणार आहे.
- या किट मध्ये नोट्स, Assignment Sheet, Notebook, काही माहिती पुस्तिका, कागदपत्रांची यादी या सारख्या गोष्टी समाविष्ट असतील. तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाले की पुन्हा तुम्हाला सर्टिफिकेट कुरीयर द्वारे पाठवण्यात येईल.
- खरे तर प्रीमियम कोर्स सर्विस हि चावडीची आतापर्यंतची सर्वात वेगळी आणि सर्वात चांगली कोर्स सर्विस तयार केली आहे. यामध्ये मुख्यतः चावडी तर्फे तुम्हाला संपूर्ण महिनाभर एक पर्सनल कन्सल्टंट दिला जाईल तो कन्सल्टंट तुमचा एक उद्योग मार्गदर्शक किंवा एक शिक्षक राहिल. तो संपूर्ण महिनाभर तुमच्याकडून कोर्समध्ये दिलेल्या व्हिडिओज प्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुमच्याकडून काही महत्वाचे असाइनमेंट आणि टास्क करून घेईल. त्यावर तुमच्याशी संवाद करेल. तुम्ही निवडलेल्या कोर्स बद्दल तुमचे नॉलेज वाढवविण्यात येईल आणि काही ऍक्टिव्हिटीज तुमच्या कडून करून घेतल्या जातील त्यामध्ये;
-
-
- असाइनमेंट असतील
- काही टास्क असतील
- टाईम मॅनेजमेंट असेल
- कुटुंबाशी संवाद असेल
- मार्केट मध्ये थेट जावून तुम्हाला संवाद कसा साधायचा याबाबत माहिती दिली जाईल.
- आपल्या उत्पादनाला मार्केट मिळवून देण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी करायच्या याचे विशेष ज्ञान दिले जाईल.
-
या आणि अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज या प्रिमिअम कोर्समध्ये असतील जेणेकरून तुम्हाला जो उद्योग सुरू करायचा आहे त्यामध्ये तुम्ही तुम्हाला येणाऱ्या शंका, अडचणी, चांगले अनुभव, वाईट अनुभव, तुम्हाला मिळालेले ज्ञान यामध्ये नक्कीच वाढ होईल. तुमचा उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल .
या कोर्समध्ये साधारणत: एक महिन्याचा कालावधी असेल या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा काही ठराविक वेळ हा उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या कोर्ससाठी द्यावा लागेल.
दिवसभरामध्ये तुम्हाला काही वेळ आमच्या Counselor आणि काही वेळ उद्योगा संबंधित ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी द्यावा लागेल.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्हाला एक क्रॅश कोर्स देऊन तुमची उद्योगासंबंधीचे एक विद्यालयीन शिक्षणच देण्यात येणार आहे.
-
- पशुखाद्य निर्मिती कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section मध्ये दिली आहे पशुखाद्य निर्मिती कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
- शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
- पशुखाद्य निर्मिती कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
- पशुखाद्य निर्मिती उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
- याप्रमाणेच पशुखाद्य निर्मिती उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे.
- सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती पशुखाद्य निर्मिती कोर्समध्ये देण्यात आली आहे.
- कच्चामाल व मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
- जर तुम्हाला व्हिडीओ पाहताना काही प्रश्न उभे राहिले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.
- लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रयत्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
- पशुखाद्य निर्मिती कोर्स तुम्ही 30 दिवस पाहू शकता .30 दिवसांनंतर पशुखाद्य निर्मिती कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात पशुखाद्य निर्मिती कोर्स संपवायचा आहे .
- Note – कृपया गुगल क्रोम(Google Chrome) याच ब्राउझर मधून कोर्स ओपन करणे.
पशुखाद्य निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम कोण करू शकतो ?
-
-
- ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक तरूण पशुखाद्य निर्मिती व्यवसाय करू शकतात.
- ग्रामीण तसेच शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती, कोणतीही संस्था किंवा कंपनी पशुखाद्य निर्मिती व्यवसाय करू शकतात.
- महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी पशुखाद्य निर्मिती व्यवसाय सुरु करू शकतात .
-
पशुखाद्य निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम केल्यावर काय फायदा होईल?
-
-
- तुम्हाला पशुखाद्य निर्मिती उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण निरसन झाले असेल.
- पशुखाद्य निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम मधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.
-
माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण माहिती देणारा आपला युट्युब वरील व्हिडिओ .
View Course Introduction Video on Youtube
Reviews
There are no reviews yet.