Sale!

DSA Token

3,000.00

Report Abuse
Categories: ,
Share this:

Description

DSA Token Assistance

Check Out Our Other Prime Services.
Follow Us On Facebook And Instagram

For More Information Please Call Us On 7272971971

T&C Before You Buy This Product

DSA टोकन साठी लागणारे कागदपत्र :

1) आधार कार्ड (आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)

2) पॅन कार्ड

3) पासपोर्ट फोटो

4) सही (कोऱ्या कागदावर सही करून त्याचा फोटो)

 DSA टोकन साठीचे नियम:

1) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.

2) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.

3) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर रजिस्ट्रेशनसाठी ८ दिवस वेळ लागेल.

4) पार्टनरशिप फर्म मध्ये जितके पार्टनर असतील त्याचे वेगवेगळे DSA  सर्टिफिकेट लागतील.

5) एकदा दिल्या गेलेल्या DSA मध्ये काही बदल करावयाचे असल्यास परत तेवढीच फी भरावी लागेल.

6) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) आल्यास,  कास्टमरला वेळोवेळी Query Resolution साठी लागणारे कागदपत्रे द्यावी लागतील.

7) चावडी फक्त रजिस्ट्रेशनसाठी फी घेते या व्यतिरिक्त जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

8) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन (Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.

कोणत्याही पूर्व परवानगी शिवाय किंवा पूर्व सुचेनशिवाय वरील सगळ्या प्रकारचे नियम व अटी बदलण्याचा किंवा  एखादा नियम रद्द करण्याचा किंवा  नियम नवीन स्वरुपात  अॅड करण्याचा हक्क  चावडी स्वतःकडे राखून ठेवत आहे आणि यास तुमची पूर्ण संमती राहील.

कोणताही वाद अहमदनगर न्यायालय कक्षेत होईल.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Sorry no more offers available
All Right Reserved.