Sale!

Updates

500.00800.00

You will get all the primary updates about market, machinery, raw material availability.

Fees

6 months package Rs.500/-

12 months package Rs.800/

Report Abuse
SKU: N/A Category:
Share this:

Description

तुम्ही जो उद्योग करताय त्यातच इतर ठिकाणी सध्या काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे का ?❓❓

🟢 ज्यांनी उद्योग सुरू केलं अशा प्रत्येक उद्योजकांनी वाचावी अशी पोस्ट…🔵

उद्योजक मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात आणि भारतात नवीन उद्योग सुरू करण्याचे जोरदार वारे सुरू आहे.

आपणही आपला उद्योग अगदी आवेशात सुरू केला आहे आणि सध्या कदाचित जोरदार चालू सुद्धा असेल पण तुम्हाला कधी असे वाटले नाही का की आपण जे काही करत आहोत ते बरोबर जरी असले आणि पैसे कमवून देणारे जरी असले तरी इकडे तिकडे सुद्धा आपण लक्ष दिले पाहिजे ते काय करतात याचासुद्धा अभ्यास केला पाहिजे..

सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे यावर लक्ष ठेवले पाहिजे
रॉ मटेरियल मध्ये काय चढ-उतार होतात यावर बारकाईने अभ्यास केला पाहिजे

उद्योगासाठी घेतलेल्या मशनरी मध्ये किंवा त्या टेक्नॉलॉजी मध्ये आता नवीन काय बदल झालेत हे सुद्धा बघितले पाहिजे..

🎉 खास चावडी तर्फे पहिल्यांदा ज्या लोकांनी उद्योग सुरू केला आहे त्यांच्यासाठी प्राईम सर्विस अंतर्गत करंट बिझनेस अपडेट्स नावाची नवीन सेवा सुरू केली आहे..🎊

म्हणजेच तुमच्या सुरू केलेल्या उद्योगाच्या क्षेत्रात सध्या काय चालू आहे कच्चा मालाची माहिती , नवीन टेक्नोलॉजी अपडेट लॉजिस्टिक अपडेट गव्हर्नमेंट स्कीम चे अपडेट तसेच वरील सर्व सांगितले सर्व मुद्दे गृहीत धरून तुम्हाला तुमचा इंडस्ट्रीच्या (market update) अपडेट्स पाठवत राहणे..

🟢 फायदा : आपण करत असलेल्या उद्योगात आपण अपडेट राहू आणि आपला व्यवसाय वाढीला याचा फायदाच मिळेल

🟣 इन्व्हेस्टमेंट : अगदीच नाममात्र

चला तर मग या संधीचा फायदा घ्या आजच आपला (market update)अपडेट पॅक बुक करा.

Additional information

Select Package

12 months, 6 months

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Sorry no more offers available
All Right Reserved.