Description
चावडी कट्टा – चला गप्पा मारूयात!
चावडी चा नवीन उपक्रम
आता दर शनिवारी आपण भेटणार आहोत उद्योगा विषयी गप्पा मारणार आहोत.
तुम्ही यापूर्वी चावडीची कोणतीही सर्विस किंवा ट्रेनिंग प्रोग्राम घेतले असेल आणि तुम्हाला तुमचा बिजनेस करताना काहीही अडचणी येत असेल तर तुम्ही या शनिवारच्या कट्ट्यावर येऊ शकतात.
चर्चा करू शकता गप्पा मारू शकता.
उपक्रम नवीन आहे पण हळूहळू अनेक लोक कट्ट्याला जॉईन करतील महाराष्ट्रात एक नवीन उद्योजकांचा फोरम उभा राहील.
प्रत्येक शनिवारी कंपल्सरी यायचे असे काही नाही ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी तुमच्या मनात चर्चा करणे विषयी इच्छा असेल त्या शनिवारी जॉईन करा गप्पा मारा प्रश्न सोडवा बाहेर पडा.
झूम ॲपच्या माध्यमातून भेटणार आहोत त्यामुळे नंतर इतर कोणताही खर्च नसेल.
झूम लिंक विषयी काही अडचण असल्यास खालील व्हाट्सअप नंबर वरती मेसेज करा.
Whatsapp us : 7272971971
Reviews
There are no reviews yet.