Share & Earn T & C

Share & Earn T & C

चावडी च्या Share & Earn या योजनेत सहभागी झाल्यावर  तुम्हाला चावडी तर्फे एक शोर्ट लिंक दिली जाईल .जी तुम्ही चावडी तर्फे रोज येणाऱ्या मेसेज मध्ये edit करून स्वताची लिंक टाकून Whatsapp वर सर्वत्र  forward करावी लागेल.

लक्षात ठेवा ; आलेल्या मेसेज मध्ये स्वताची लिंक टाकून मगच ती forward करणे गरजेचे आहे.अन्यथा तुम्हाला पोइंट gain होणार नाही…

याचे पूर्ण प्रशिक्षण सहभागी व्यक्तींना देण्यात येईल.

पैसे कसे मिळतील?

  1. तुम्हाला रोज १-३ मेसेज पाठविले जातील. मेसेज आला कि त्या मेसेज च्या खाली अगोदर ची लिंक सोबत आपण आपली कंपनीने दिलेली लिंक टाकावी आणि हा मेसेज Whatsapp वर सर्वत्र forward करावा… जेवढे जास्तीत जास्त लोक हि तुम्ही दिलेली लिंक ओपन करून माहिती वाचतील तेवढा तुमचा फायदा अधिक…होणार आहे..आणि या प्रत्येक १ वेळ लिंक ओपन ला प्रत्येकी १ पोइंट मिळणार आहे. (आणि असे प्रत्यक 5 पोइंट=1 रुपये)
  2. Facebook पेजवर किमान 3 ते 4 इमेज किंव्हा पोस्ट टाकल्या जातात उदा (९ वा, १ वा, ४ वा) आता त्या तुम्हाला तुमच्या फेसबुक वॉलवर शेर कराव्या लागणार… आता या फेसबुक च्या तिन्ही पोस्ट रेगुलर share केले  तर तुम्हाला रोजचे ५० पॉइंटस मिळतील ५० पॉइंटसचे १० रुपये गृहीत धरले जातील.. (यासाठी चावडी चे पेजची लिंक सोबत दिली आहे..ते पेज लाईक करा म्हणजे तुम्हाला अपडेट येत जातील. https://www.facebook.com/chawadiInfo/)
  3.  तुमची लिंक क्लिक करून वेबसाईट वरील कोणतेही प्रॉडक्ट खरेदी केले गेल्यास तुम्हाला ५ % कमिशन मिळेल. तुम्ही स्वत सुद्धा कोणते प्रॉडक्ट खरेदी केल्यास ५ % कमिशन तुमच्या PAYTM खात्यावर जमा होईल.
  4. तुमच्या माध्यामतून किंवा तुम्ही इतर मित्रांना REFER केले आणि त्याने चावडी वर प्रोडक्ट्स खरेदी केले तर तुम्हाला ५ % कमिशन तर मिळेलच पण त्याने AFFILIATE म्हणून काम करण्यास सुरु केल्यास २५० पॉइंटस तुमच्या पॉइंटस टेबल मध्ये जमा होतील.

पेमेंट कसे मिळेल.?

तुम्ही केलेल्या whatsapp व facebook वरील प्रत्यक महिन्याचे पॉइंटस टोटल करून त्याचे जे काही पैसे होतील ते तुमच्या PAYTM खात्यात जमा केले जातील..

नियम व अटी

१) मेसेज मध्ये आलेली लिंक क्लिक करून वेबसाईट ओपन करून पूर्ण पोस्ट वाचणे गरजेचे राहील.

२) नुसती लिंक क्लिक केली व वेबसाईट ओपण झाली नाही तर पॉईट मिळणार नाही.

३) क्लिक केलेली लिंक फक्त एकदाच गृहीत धरली जाईल. अनेकदा तीच लिंक क्लिक केली तरी फायनल एकच काऊट केली जाईल.

४) दररोज आपण पाठवलेल्या किमान एक मेसेजद्वारे लिंक क्लिक होणे व वेबसाईट ओपन करणे गरजेचे आहे. तरच आपले point गृहीत धरले जाईल.

५)दर महिन्याच्या शेवटी याचे युनिक (IP Address) व्हेरीफिकेशन करून मग त्यात रेपीटेड आयपी वजा करून उरलेले पोइंट गृहीत धरले जाईल…

६) फेसबुक वर रोजच्या तीन पोस्ट किंवा इमेज येतील त्या सर्व शेयर करणे गरजेचे राहील त्यातील एक जरी इमेज शेयर केली नाही तरी पोइंट मिळणार नाही.

कोणत्याही पूर्व सुचने शिवाय दिलेल्या स्कीममध्ये बदल करण्याचे, थांबवण्याचे किंवा नव्याने सुधारणा करण्याचे अधिकार चावडी स्व:ताकडे राखुन ठेवीत आहे.
Share this:
November 5, 2020

4 responses on "Share & Earn T & C"

  1. He app khup chan ahe ya madhun khup kahi shikayla milel.

  2. I would like to get training first

Leave a Message

All Right Reserved.