• No products in the cart.

Udyog Manthan Offline Program

2,450.00

Category:

Description

ज्याला स्वतःचा उद्योग सुरू करायचे अशा व्यक्तीसाठी,बिझनेस सुरू करण्याची इच्छा खूप आहे पण कोणता सुरू करावा या कन्फ्युजन मध्ये आहे अशा प्रत्येक व्यक्तींसाठी.

शेतीपूरक, अन्न प्रक्रिया, औद्योगिक, लघु,सेवा ,ट्रेडिंग क्षेत्र यासारख्या उद्योगांचे मार्गदर्शन

Workshop कुणासाठी ?

✅ज्याला स्वतःचा उद्योग सुरू करायचे अशा व्यक्तीसाठी.

✅नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस सुरु करण्याच्या विचारात आहात पण भिती वाटत आहे ❓

✅बिझनेस सुरू करण्याची इच्छा भरपूर आहे पण नेमका कोणता कुठे कसा हे समजायला तयार नाही अशा प्रत्येक व्यक्तीसाठी

✅ स्वतचा साईड बिझनेस सुरू करायचा आहे पण कोणता बिझनेस परफेक्ट राहील हे समजत नाहीय त्यांच्यासाठी

✅ स्वतचा घरगुती उद्योग सुरू करण्याची इच्छा असणार्‍या प्रत्येक गृहिणीसाठी

 

काय माहिती मिळणार ?

✅तुमच्यासाठी बेस्ट बिझनेस कोणता असू शकतो याची माहिती.

✅ जो व्यवसाय निवडाल त्यास साधारण  जागा , भांडवल किती लागेल ?

✅बिझनेस सुरू करायचा असेल तर फायनान्स कसा उभा करावा गव्हर्मेंट स्किम कशा मिळवाव्यात याची माहिती.

✅आपल्या बिजनेस चे आपल्या प्रॉडक्ट चे मार्केटिंग कसे करावे याची माहिती.

✅कोणताही उद्योग सुरू करताना काय काळजी घ्यावी काय करावे काय करू नये याविषयी स्पेशल मार्गदर्शन

 

सहभागी होण्याचे फायदे

✅ स्वतःचे प्रश्न विचारण्याची संधी.

✅ तुमच्या मनातील उद्योगा विषयी सर्व शंकांचे निरसन होईल.

✅ नक्की सुरुवात कुठून करायची हे तुमच्या लक्षात येईल.

✅ पुढे व्यवसाय सुरू करताना सपोर्ट लागला तरी चावडी कडे सर्व सुविधा उपलब्ध

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

All Right Reserved.