• No products in the cart.

Sale!

Spirulina Online Training Program

Original price was: ₹14,450.00.Current price is: ₹8,450.00.

Courses Included
Category:

Description

स्पिरुलिना  हे पाण्यात वाढणारे शेवाळ आहे. स्पिरुलिना  मध्ये स्पिरुलिनामध्ये  प्रोटिन ,कार्बो ,आमईनो अॅसिड ,मिनरलस ,आयर्न ,क्लोरोफील इत्यादी अन्नघटक नैसर्गिक स्वरूपात आहेत म्हणून स्पिरुलिना पावडर मानवी शरीरातील दररोज कमतरता पडणाऱ्या अन्न घटकाची  भरपाई करते. 

भाजीपाला ,दूध ,गाजर ,पपई ,मांस ,मासे अंडी  यामध्ये असणाऱ्या अन्नघटकांपेक्षा कितीतरी अधिक अन्नघटक स्पिरुलिनामध्ये असतात . स्पिरुलिनाचा वापर लिपस्टिक ,आयशडो यामध्ये नैसर्गिक रंग म्हणून वापर करतात.वाढणारी लोकसंख्या आणि कमी होणारी शेतजमीन हे भविष्यातली  एक मोठ आव्हान आहे . अशावेळी खाद्यानं उत्पादन वाढीसाठीचे नवे पर्याय शोधावे लागणार  आहेत.   

सध्या महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणात  स्पिरुलिनाचा वापर केला जातो .माहितीचा अभाव असल्याने किंवा या उद्योगाकडे दुर्लक्ष झाल्याने आपल्याकडे अजूनही खुपसाऱ्या  मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज अजून उभ्या राहिलेल्या नाहीत.

त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील तरुणांना हा उद्योग स्वतःच्या भागात सुरू करण्याची मोठी संधी आहे.

 

    • ऑनलाईन  ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी  प्रमाणात  देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
    • जर तुम्हाला काही अडचण आली.व्हिडीओ पाहताना काही प्रश्न निर्माण झाले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरित्या मिळवता येईल.
    • लक्षात घ्या Support counselor ( तज्ञ सल्लागार )  टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे  प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्यानंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
    • या कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
    • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
    • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
    • या उद्योगाला जागा किती लागते ?  तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
    • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
    • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
    • हा कोर्से नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्से घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .

 

  स्पिरुलिना उत्पादन प्रशिक्षण कोण करू शकतो ? 

    • स्पिरुलिना उत्पादन व्यवसाय शेतकरी करू शकतात. 
    • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असा  प्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतो.  
    • ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी हा व्यवसाय करू शकतात.  
    • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरु करू शकतात . 

 

स्पिरुलिना उत्पादन  उद्योग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?

    • तुम्हाला  स्पिरुलिना उत्पादन उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे  निरसन होईल .
    • स्पिरुलिना उत्पादन  कोर्समध्ये  दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

All Right Reserved.
×

Please Login to Continue Process

To access this feature, please login or create your account.