Description
यामध्ये कमीत कमी दहा (10) उत्पादक आणि व्यापारी (ट्रेडर्स) यांचे संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत. आपणास आवश्यकता असणाऱ्या अंतिम उत्पादनाची (Final finish product) मोठ्या प्रमाणातील खरेदी करण्यासाठी या प्रॉडक्टचा वापर करता येईल.
या प्रॉडक्टमध्ये दिलेले संपर्क क्रमांक हे व्यावसायिक उत्पादक उद्योजकांचे आहेत. जे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतात आणि त्याची विक्री करतात.
चावडीच्या या प्रॉडक्टचा वापर करून तयार मालाचे पॅकेजिंग करून आपल्या स्वतःच्या नावाने ब्रँडिंग करून विक्री करू शकता.
Reviews
There are no reviews yet.