Description
आपण ज्या प्रॉडक्टचे उत्पादन घेत आहात त्यासाठी लागणारे पॅकेजिंग मटेरियल (प्लास्टिक पाऊच) सप्लायरचे संपर्क क्रमांक यामध्ये देण्यात आलेले आहेत याचा वापर करून तुम्ही तुमच्या उद्योगाला लागणाऱ्या पॅकेजिंग मटेरियलची खरेदी करू शकता.
माहिती सर्वसाधारणपणे
- मसाला उद्योग
- व्हेजिटेबल डीहायड्रेशन प्रॉडक्ट
- तेल आणि दुध प्रक्रिया उद्योग
- फळे आणि पालेभाज्या प्रक्रिया उद्योग
- डाळ मिल उद्योग
अशा तत्सम उद्योगांना उपयोगात येऊ शकते
Reviews
There are no reviews yet.