Description
Pune येथे कढीपत्ता पावडर हवी आहे.
सुरुवातीला सॅम्पल हवे आहेत जर प्रॉडक्ट आवडले तर मग ऑर्डर मिळेल.
शक्यतो सप्लायर हा जवळचा असावा.
===========
हा Buy Lead section आहे तुम्ही पेमेंट केले की तुम्हाला buyer ची माहिती मिळून जाईल.
बराच वेळा फक्त लोक चौकशी करतात ज्यांचा बिझनेस नाही ते सुद्धा फोन करून त्रास देतात फालतू प्रश्न विचारतात
ज्याला तुम्हीच करायचा आहे तो शंभर रुपये पेमेंट करेल आणि मग त्या सप्लायरला संपर्क करेल किमान सिरीयस लोक या संधीचा फायदा घेतील अशी अपेक्षा..


Cold Storage
Channel Partner Online Training Program 







Reviews
There are no reviews yet.