• No products in the cart.

Sale!

Buyer Data

Original price was: ₹550.00.Current price is: ₹400.00.

Category:

Description

तुमचे प्रॉडक्ट खरेदी करू शकतील अशी शक्यता असणाऱ्या कंपन्यांची यादी इथे मिळेल त्या कंपन्या तुमचे प्रॉडक्ट्स पुढे खरेदी करतीलच असे नाही

आम्ही फक्त तुम्हाला कंपनीचे नाव त्यांचा पत्ता व मोबाईल नंबर देऊ हे सर्व क्रमांक व्हेरिफाय केलेले नाहीत त्यामुळे प्रत्येकाचा फोन लागेल असे नाही

तुम्हाला स्वतःला त्यांना तुमच्या पद्धतीने संपर्क करून पुढे व्यावहारिक डिस्कशन करावे लागेल

कोणतेही स्वरूपात तुमचा आणि त्यांच्या व्यवहारात आमचा संबंध राहणार नाही

कोणताही नंबर न लागल्यास आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही

तुम्हाला उपलब्ध असणारे नंबर मिळतील हे भारतातील कोणत्याही राज्या मधले असू शकते तुम्हाला तुमच्या लोकल भागातीलच नंबर मिळतील असे नाही

हे प्रॉडक्ट घेतल्यानंतर साधारण 24 तासाच्या आत तुम्ही दिलेल्या ईमेल वरती एक्सेल फॉरमॅटमध्ये नंबर पाठवले जातील

कोणत्याही प्रकारचा ऑन कॉल सपोर्ट किंवा व्हाट्सअप सपोर्ट हे प्रॉडक्ट खरेदी करताना किंवा केल्यावरती मिळणार नाही

 

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

All Right Reserved.
×

Please Login to Continue Process

To access this feature, please login or create your account.