• No products in the cart.

Sale!

Buy Lead ( Contact with Buyer)

Original price was: ₹400.00.Current price is: ₹120.00.

 

chennai येथे एक नवीन स्टार्टअप करणारे व्यक्तींना 500 किलो गहू आणि ज्वारी, हरभरा डाळ, नाचणी प्र्त्येकी 30 किलो मधील हवे आहेत.

सध्या सुरुवातीला थोडी requirement आहे आणि मग जशी ऑर्डर वाढेल तसे काम वाढत जाईल.

प्रॉडक्ट विकत घेण्यापूर्वी अगोदर सॅम्पल घेतले जातील आणि सॅम्पल रेट चव अशा सर्व गोष्टी जर जुळून आल्या तर मग निश्चित तुम्हाला ही ऑर्डर मिळू शकेल.

 

*Buy Lead Option*

नियम व अटी :

त्यांना सुरुवातीला सॅम्पल हवा आहे जर रेट आणि सॅम्पल approve झाला तर ते तुम्हाला पुढील ऑर्डर देतील.

कोणताही ग्राहक तुमच्याकडून निश्चित माल घेईल असे नाही.

आणि पुढील होणाऱ्या कोणत्याही व्यवहारात चावडीचा कोणताही संबंध असणार नाही.

आपल्याला हे मंजूर आहे ना?

कृपया पेमेंट केल्यानंतर तुम्हाला व्हाट्सअप वर एक मेसेज येईल तिथे याबाबत कन्फर्मेशन द्यावे मग तुम्हाला व्हाट्सअप वरती कस्टमरचा नाव नंबर पाठवला जाईल.

Category:

Description

हा Buy Lead section आहे तुम्ही पेमेंट केले की तुम्हाला buyer ची माहिती मिळून जाईल.

बराच वेळा फक्त लोक चौकशी करतात ज्यांचा बिझनेस नाही ते सुद्धा फोन करून त्रास देतात फालतू प्रश्न विचारतात.

आम्हाला चावडी च्या माध्यमातून अनेक buyer प्रॉडक्ट बाबतीत संपर्क साधतात त्यांना तुमच्या पर्यंत जोडण्यासाठी हे नाममात्र शुल्क आम्ही आकारतो.

ज्याला Business करायचा आहे तो पेमेंट करेल आणि मग त्या सप्लायरला संपर्क करेल किमान सिरीयस लोक या संधीचा फायदा घेतील अशी अपेक्षा..

 

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

All Right Reserved.
×

Please Login to Continue Process

To access this feature, please login or create your account.