Description
कार्यक्रमाचे स्वरूप :-
- हा कार्यक्रम ऑनलाईन लाईव्ह झूम वेबिनार द्वारे होणार आहे. हा ऑनलाइन झूम वेबिनार साधारण तीन तासाचा असेल.
हा कार्यक्रम नक्की कोणासाठी :-
- ज्यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला आहे किंवा उद्योग खूप दिवसापासून सुरू आहे, परंतु त्यामध्ये वाढ होत नाही. म्हणावे तसे ग्राहक वाढत नाही किंवा जेवढे ग्राहक सुरुवातीपासून आहे तेवढाच ग्राहक किंवा तेवढाच सेल होत आहे, आणि आता तो मला नवीन पद्धतीने वाढवायचा आहे, परंतु कसा हे कळत नाही. अशा प्रत्येक उद्योजकांसाठी खास हा ऑनलाइन झूम वेबिनार ज्यामध्ये तुम्हाला बिझनेस कसा वाढवावा, तुम्हाला त्यामध्ये ग्रोथ कशी मिळेल या बद्दल माहिती व चर्चा करण्यात येणार आहे. हा वेबिनार अटेंड करून तुम्हाला तुमच्या उद्योगासाठी व तुमच्या भविष्यासाठी नक्कीच फायदा होईल.










Reviews
There are no reviews yet.