• No products in the cart.

Start Up Orientation Workshop

स्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी..

महाराष्ट्रात पहिल्यांदाच आणि नवीन उद्योगांना मार्गदर्शन करणारा एकमेव प्रोग्राम…
आज पर्यंत पाच हजारपेक्षा जास्त लोकांना मार्गदर्शन करणारे चावडीचे श्री अमित मखरे सर यांनी तयार केलेला खास प्रोग्राम…
यामध्ये दिली जाणार माहिती खालील Modules वर ;

  • घरबसल्या महिलांना कोणते कोणते उद्योग सुरू करता येतील?
  • कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये कोणकोणते उद्योग सुरू करता येतात?
  • नोकरी करता करता येणाऱ्या विविध साईड बिजनेस बाबत माहिती
  • शेती पूरक जोडधंद्यांची उद्योगांची माहिती..
  • मोठ्या उद्योजकांना एक करोड पेक्षा मोठ्या बिझनेस ची माहिती !!
  • उद्योग सुरू करण्यासाठी बेसिक तयारी, उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया
  • विविध उद्योगातील संधी आणि स्कोप बद्दल माहिती…
  • कोणताही बिझनेस सुरू करण्याअगोदर डिमांड आणि सप्लाय याबाबतचा मार्केट सर्व्हे कसा करावा?
  • उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या भांडवलाची उभारणी कशी करावी ?
  • बँक कर्ज विषयक योजना त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती लागतात ?
  • start up India stand up India , PMEGP , Nabard ,khadi gram यासारख्या विविध शासकीय योजनांची माहिती त्यांच्या प्रस्तावाबाबत माहिती..!!
  • प्रकल्प अहवाल कसा तयार करावा त्यामध्ये नक्की कोण कोणत्या घटकांचा समावेश करता येईल ?
  • उद्योग सुरु करण्यासाठी लागणारे विविध शासकीय परवानग्या रजिस्ट्रेशन बाबत माहिती.!!
  • विविध उद्योगांच्या बाजारपेठ यांविषयी माहिती..!!
  • आपल्या प्रॉडक्टचे पॅकेजिंग लेबलिंग कसे करावे ?
  • आपल्या उद्योगाचे मार्केटिंग कसे करावे ?
  • आपल्या प्रॉडक्टला खरेदीदार (Buyer) कसे शोधावेत?
  • आपल्या उद्योगाचे मार्केटिंग करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर कसा करावा?
  • कंपनी, फॉर्म रजिस्ट्रेशन कसे करावे? स्वतःचा ब्रॅंड कसा रजिस्टर करावा?
  • इम्पोर्ट – एक्सपोर्ट मधील संधी……यासारखे भरपूर काही…

भविष्यात तुम्हाला तुमचा स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन…
तुमच्या डोक्यात एखादी स्टार्टअप आयडिया असेल त्याबाबत संपूर्ण चर्चा…

या अशा तुमचे भविष्य घडवेल अशा दोन दिवसीय वर्कशॉप साठी
इन्व्हेस्टमेंट :: पहिल्या 30 लोकांसाठी 4750/-
त्यापुढील प्रत्येकासाठी 6250/- रुपये फक्त..

तसेच चहा,  नाष्टा आणि जेवणाची सोय चावडी तर्फे करण्यात येईल
या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल ..
कार्यक्रमाची वेळ : सकाळी 10 ते संध्या. 7 वाजेपर्यंत
स्थळ :पुणे.
आजच आपला प्रवेश निश्चित करा.

अॅडमिशनसाठी संपर्क :7249856423

November 5, 2020

0 responses on "Start Up Orientation Workshop"

Leave a Message

All Right Reserved.