Register

Registering for this site is easy. Just fill in the fields below, and we'll get a new account set up for you in no time.

Account Details

Profile Details

Name (required)

This field can be seen by: Everyone

Birthday

This field can be seen by: Everyone Change

Who can see this field?
Close
Gender
Clear

This field can be seen by: Everyone Change

Who can see this field?
Close
Country

This field can be seen by: Everyone Change

Who can see this field?
Close
Birthday

This field can be seen by: Everyone Change

Who can see this field?
Close
Gender
Clear

This field can be seen by: Everyone Change

Who can see this field?
Close
Country

This field can be seen by: Everyone Change

Who can see this field?
Close
Birthday

This field can be seen by: Everyone Change

Who can see this field?
Close
Gender
Clear

This field can be seen by: Everyone Change

Who can see this field?
Close
Click here

This field can be seen by: Everyone Change

Who can see this field?
Close
Location

Student Location

This field can be seen by: Everyone Change

Who can see this field?
Close
Location

Student Location

This field can be seen by: Everyone Change

Who can see this field?
Close
Country

This field can be seen by: Everyone Change

Who can see this field?
Close

Terms & Conditions

जाहीर निवेदन

खालील व्हिडिओ विविध पुस्तके, प्रसार माध्यमे, इंटरनेट,  संशोधने आणि केस स्टडीवर आधारित आहे. चावडी किंवा श्री. अमित मखरे आणि निर्माते व्हिडिओमध्ये असलेल्या माहितीची अचूकता, सामग्री, पूर्णता, कायदेशीरपणा किंवा विश्वासार्हतेसाठी कोणतीही जबाबदारी किंवा उत्तरदायित्व स्वीकारत नाहीत, व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशाने तयार केला आहे तसेच  कोणत्याही व्यक्तीला, कंपनी (Corporate body), सहकारी संस्था, किंवा कुणालाही जखमी किंवा बदनाम करणे किंवा हानी करण्याच्या हेतूने तयार केलेला नाही. हा व्हिडिओ अफवा पसरवण्यासाठी किंवा कोणत्याही धर्म, समुदाय किंवा व्यक्तींच्या भावना दुखावण्यासाठी किंवा दुखापत करण्यासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीला (जिवंत किंवा मृत) बदनाम करण्याच्या हेतूने बनवण्यात आलेला नाही. दर्शकाने नेहमीच स्वत:  परिश्रम घेतले पाहिजेत आणि ज्या कोणालाही व्हिडिओमध्ये असलेली कल्पना  वापरण्याची इच्छा असेल त्याने स्वतःच्या जोखमीवर होणाऱ्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी. व्हिडिओमध्ये असलेली सामग्री कोणत्याही क्षेत्रामधील प्रशिक्षित व्यावसायिकांच्या सेवेस पुनर्स्थित किंवा पर्याय असू शकत नाही तसेच पुढील  बाबी  जसे कि आर्थिक, वैद्यकीय, कालगर्भीय किंवा कायदेशीर पर्यंतच मर्यादित नाही. चावडी  किंवा श्री. अमित मखरे आणि निर्माते व्हिडिओच्या आधारे केलेल्या कारवाईमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उद्भवलेल्या कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, अव्यक्त, दंडात्मक, विशेष, अपघाती किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी घेत नाहीत. चावडी  किंवा श्री. अमित मखरे आणि व्हिडिओ निर्माते कोणत्याही प्रकारची  बदनामी, निंदा किंवा कोणत्याही प्रकारचे खोटे आरोप किंवा कोणत्याही प्रकारचे दावे जाहीर करत नाहीत. दर्शकांनी स्वविवेक बुद्धीचा वापर करावा. .

नमस्कार आपण www.chawadi.com वरील कोणतेही ऑनलाइन प्रॉडक्ट खरेदी करत आहात त्याबद्दल आपले आभार…

कृपया काही नियम व अटी तुम्हाला समजून घ्यावे लागतील आणि त्या तुम्हाला मान्य असतील तेव्हाच आपण हे ऑनलाइन प्रॉडक्ट खरेदी करू शकणार आहात.

ट्रेनिंग फी साठी चे नियम:

1)चावडी कडे कुठल्याही कोर्स किंवा सर्विसेस साठी भरलेली फी किंवा पैसे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

2)तुम्ही आमच्याकडे ट्रेनिंग कोर्स व त्यासोबत कोणतीही सर्विस म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट, फूड लायसन्स, जीएसटी रजिस्ट्रेशन, उद्योग आधार, कंपनी रजिस्ट्रेशन (या व इतर कोणत्याही सेवांसाठी) जर पैसे भरलेले असाल तर ते ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही. 

3)आपले कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करता वेळी पेमेंट कन्फर्मेशन आमच्या बँकेत झाल्याशिवाय तुम्हाला ते प्रॉडक्ट खरेदी करता येणार नाही किंवा त्या  ट्रेनिंग प्रोग्राम ला सुद्धा ऍडमिशन घेता येणार नाही.

4)चावडीकडे ज्या सर्विससाठी तुम्ही पैसे भरले आहेत, ते पैसे दुसऱ्या सर्विससाठी हस्तांतर केले जाणार नाही याची नोंद घ्यावी. 

5)रोख स्वरूपात फी स्वीकारल्या जाणार नाही,भरलेल्या फी ची पोहोच पावती (Digital) मेल स्वरूपातच भेटेल याची नोंद घ्यावी.

6)तुम्ही जर कोणत्याही कोर्स किंवा आमच्याकडील कोणत्याही सर्विस साठी पैसे भरले असेल, किंवा भरणार असाल,तर त्या सर्विसचा लाभ तीन महिन्याच्या आत (९० दिवसा) मध्ये आपल्याला आमच्याकडून घेणे बंधनकारक राहील. 

7) जर तुम्ही एखाद्या प्रोजेक्ट किंवा कोर्ससाठी फी भरली आणि तीन महिन्याच्या आत (९० दिवसा) मध्ये तुम्ही ती वस्तू , कागदपत्रे किंवा तो कोर्स आमच्याकडून घेतलेच नाही तर ती फी रद्द केली जाईल व कुठल्याही सबबीवर हे पेमेंट परत केले जाणार नाही. 

ट्रेनिंग कोर्स घेतल्यानंतर चे नियम:

1) कोर्समध्ये सांगितलेल्या किंमती बाजारभावानुसार बदलू शकतात .कोर्समध्ये दिलेल्या किंमती या उदाहरणार्थ म्हणून देण्यात आलेल्या आहेत .यामधील बदल हा गृहीत धरून  सध्य स्थितीतील बाजारभाव आणि किंमतीतील बदल हे ग्राहकांनी स्वतःच्या जबाबदारी वर शोधणे बंधनकारक असेल.

2) कोर्स ची ऑर्डर पूर्ण केल्यानंतर तो कोर्स ज्या वेळेपासून किंवा ज्या दिवशी त्याची ऑर्डर कंप्लिट केली आहे तेव्हापासून तो पुढील 29 दिवस तुम्हाला बघता येईल. 30 साव्या दिवशी तो कोर्स एक्सपायर होऊन जाईल…

3) कोर्से बघण्याचा कालावधी हा 29 दिवसाचा देण्यात आलेला आहे,या कालावधीतच हा कोर्से बघून संपवणे आवश्यक आहे .या ३० दिवसांमध्ये आपण काही कारणास्तव कोर्से न पाहू शकल्यास तात्काळ चावडी च्या प्रतिनिधींशी संपर्क करून कळवावे,जेणेकरून कारण लक्षात घेता तात्काळ तो कोर्से थांबवण्यात येईल (या मध्ये केवळ १०दिवसांचाच कालावधी ग्राह्य धरला जाईल) दिलेल्या दिवसांमध्ये केव्हा कोर्से चालू करणे आहे हे कळवण्यात यावे .अन्यथा  आपली कोर्से न बघितल्याची कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही. 

4) कोर्से एक्सपायर झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत किंवा कुठल्याही कारणास्तव मुदत वाढ भेटणार नाही ,मुदत वाढ साठी अतिरीक्त शुल्क भरावे लागेल याची नोंद घ्यावी. 

5) कोर्समध्ये ज्या त्या विषयानुसार काही नोट्स किंवा काही सप्लायर्स कॉन्टॅक्ट नंबर्स अशा अटॅचमेंट दिलेल्या आहेत त्या आपण स्वतः डाऊनलोड करून घेणे बंधनकारक राहील.स्वतः डाऊनलोड करून न घेतल्यास त्या विषयासंबंधित नोट्स किंवा सप्लायर्स कॉन्टॅक्ट नंबर्स अशा अटॅचमेंट परत दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी. 

6) कोर्स बघताना जर काही अडचण आल्यास किंवा व्हिडीओ दिसत नसल्यास ज्या नंबर वरून तुम्हाला डिटेल्स शेअर केल्या जातात त्या नंबरला सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत कॉल करणे.

7) तुम्ही जर एखाद्या कोर्ससाठी फी भरत असाल आणि त्याबरोबर जर काही ऑफर घेत असाल जसे की ट्रेनिंग प्लस प्रोजेक्ट रिपोर्ट तर प्रोजेक्ट रिपोर्ट संदर्भात माहितीसाठी ज्या सेल्स प्रतिनिधी कडून तुम्ही कोर्स किंवा कोर्स चे पेमेंट केले होते त्यांना संपर्क करावा…                                  

8) चावडीच्या कोणताही कोर्स, ई बुक किंवा वेबसाईट वरील कोणतीही माहिती तसेच त्या कोर्स किंवा ई-बुक मधील कोणतीही माहिती पूर्वपरवानगीशिवाय सोशल मीडिया वरती किंवा अन्य माध्यमांद्वारे कॉपी करण्यास, शेअर करण्यास किंवा वापरण्यास सक्त मनाई आहे ,असे आढळून आल्यास आपणावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  

ई – बुक साठी चे नियम:

अटी व शर्ती 

1) ई- बुक मधील माहिती हे विविध स्रोतांच्या माध्यमातून आणि व्यक्तिगत अनुभवांवरून संकलित केलेली आहे कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेने पुढील माहितीचा वापर करताना स्वतःचा जबाबदारीवर करावा त्यातून होणाऱ्या परिणामास चावडी जबाबदार राहणार नाही. कोणताही वाद अहमदनगर न्यायालयीन कक्षेत निर्धारित असेल.

2) ज्या ठिकाणी किमतीचा संदर्भ देण्यात आला आहे तो सध्याच्या प्रचलित दरानुसार देण्यात आला आहे वस्तू, कच्चामाल आणि यंत्रसामग्री यांच्या किमती या बाजार भाव आणि परिस्थितीनुसार कमी अधिक होऊ शकतात.

3) ई-बुक मध्ये सांगितलेल्या किंमती बाजारभावानुसार बदलू शकतात . ई-बुक मध्ये दिलेल्या किंमती या उदाहरणार्थ म्हणून देण्यात आलेल्या आहेत .यामधील बदल हा गृहीत धरून      सध्य स्थितीतील बाजारभाव आणि किंमतीतील बदल हे ग्राहकांनी स्वतःच्या जबाबदारी वर शोधणे बंधनकारक असेल .

4) आपण कोणतेही ई-बुक खरेदी केले असेल तर ते तुम्हाला ई मेल द्वारे किंवा वेबसाईट वरील डाउनलोड सेक्शन मधून पाहता येईल ई  बुक किंवा त्यातील माहिती इतरांना शेअर करणे दंडनीय गुन्हा समजला जाईल.

5) ई-बुक प्रिंट स्वरूपात दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी . 

6) ई-बुक मधील माहिती व्यतिरिक्त अधिकच्या माहितीची पूर्तता चावडीच्या माध्यमातुन केली जाणार नाही याची नोंद घ्यावी. 

7) ई-बुक साठी कोणताही प्रकारचा सपोर्ट भेटणार नाही याची नोंद घ्यावी. 

8) चावडीच्या कोणताही कोर्स, ई बुक किंवा वेबसाईट वरील कोणतीही माहिती तसेच त्या कोर्स किंवा ई-बुक मधील कोणतीही माहिती पूर्वपरवानगीशिवाय सोशल मीडिया वरती किंवा अन्य माध्यमांद्वारे कॉपी करण्यास, शेअर करण्यास किंवा वापरण्यास सक्त मनाई आहे ,असे आढळून आल्यास आपणावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 

मशीनरी अँड रॉ मटेरिअल /ट्रेडर्स अँड सप्लायर 

(Terms & Condition)

1)  दिलेल्या नंबरवर संपर्क न झाल्यास किंवा कॉल उचलला नाही तर चावडी जबाबदार राहणार नाही आणि नंबर  बदलूनही मिळणार नाही .

2)  दिलेल्या सर्व नंबरवर संपर्क करावा, जर दिलेल्या नंबरपैकी कॉल उचलला नाही तर त्यांना नंतर कॉल करणे .

3)  दिलेल्या संपर्क क्रमांक यापैकी कोणत्याही व्यक्तीसोबत आर्थिक किंवा इतर कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीवर करावा त्या व्यवहारांमध्ये चावडीचा कोणताही संबंध राहणार नाही .

4) सदर व्यवहारात होणाऱ्या फायदा किंवा तोट्यास चावडी जबाबदार राहणार नाही. 

5) कृपया वरील नंबरवर व्यावहारिक दृष्टिकोनाने संपर्क करावे .

प्रोजेक्ट रिपोर्ट साठी चे नियम:

1)प्रोजेक्ट रिपोर्ट चा फॉर्म तुम्हाला मिळाल्यानंतर तो जास्तीत जास्त तीन महिन्याच्या आतमध्ये  (९० दिवसांत) त्यावरील जेवढी काही माहिती आहे ती माहिती संपूर्ण तुम्ही भरून तो फॉर्म आमच्याकडे पाठवून देणे बंधनकारक राहील. 

2) प्रोजेक्ट रिपोर्ट सोबत मागितलेले डॉक्युमेंट म्हणजेच मशिनरी कोटेशन, सातबारा, आठ अ , आधार कार्ड, फर्मचे नाव, कॉस्टिंग,व्यवसाय बद्दलची माहिती व इतर सर्व कागदपत्रे कस्टमरने चावडी कडे देणे बंधनकारक राहील…

3) प्रोजेक्ट रिपोर्ट फॉर्म सोबत मागितलेले डॉक्युमेंटची पूर्तता चावडीकडे केल्यानंतरच प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यास सुरुवात केली जाईल, प्रोजेक्ट रिपोर्ट मिळण्यासाठी कमीत कमी ३० दिवसांचा कालावधी लागेल याची नोंद घ्यावी .

5)प्रोजेक्ट रिपोर्ट (Digital) PDF स्वरूपात मेल मार्फत पाठवण्यात येईल,प्रोजेक्ट रिपोर्ट प्रिंट स्वरूपात दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी. प्रोजेक्ट रिपोर्ट प्रिंट स्वरूपात हवे असल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाईल .

 6) 3 महिन्यानंतर जर तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट ची माहिती आमच्याकडे पाठवली तर तो प्रोजेक्ट रिपोर्ट रद्द केला जाईल आणि भरलेले पैसे (फी) कुठल्याही सबबीवर परत मिळणार नाही. 

7)दिलेल्या डॉक्युमेंट च्या आधारावर प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिल्यानंतर जर काही बदल सुचविण्यात आला तर प्रत्येक बदलास अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. 

सपोर्ट साठी चे नियम:

1)सपोर्ट साठी तुमचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर १ महिन्याच्या आत फक्त ३ वेळा मोफत कॉल करण्याची सुविधा आहे. जर या पेक्षा जास्त वेळा सपोर्ट हवा असेल तर तो पेड स्वरूपात घ्यावा लागेल.

2)प्रीमियम क्लायंट साठी ४५ दिवसाच्या आत ५ वेळा मोफत कॉल करण्याची सुविधा राहील ,जर या पेक्षा जास्त वेळा सपोर्ट हवा असेल तर तो पेड स्वरूपात घ्यावा लागेल.                                                     

3)सपोर्ट शी संपर्क साधताना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत कॉल करणे.

4)सपोर्ट हा कॉल वर दिला जाईल कृपया करून चावडी ऑफिस वर येऊन चौकशी करू नये याची नोंद घ्यावी.  

5)वरील सगळ्या प्रकारचे नियम व अटी बदलण्याचा हक्क चावडी स्वतःकडे राखून ठेवत आहे आणि यास तुमची पूर्ण संमती राहील.

ट्रेनिंग सर्टिफिकेट साठीचे नियम:

1)कोर्स पूर्ण पाहून झाल्यावरच म्हणजे एक महिन्याचे प्रशिक्षण घेतल्यावरच सर्टिफिकेट मिळेल त्या अगोदर मिळणार नाही.

2)सर्टिफिकेट साठी तुमचा फोटो आणि आधारकार्ड अपलोड करणे बंधनकारक राहील  त्याशिवाय सर्टिफिकेट देता येणार नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे .

3)तुमचे ट्रेनिंग पूर्ण  झाल्यानंतर कोर्सेमध्येच सर्टिफिकेटची लिंक देण्यात आलेली असून तुमचा फोटो आणि आधारकार्ड त्या लिंकवर अपलोड करावा तसेच ज्या नावाने कोर्से घेतला आहे त्या नावानेच सर्टिफिकेट मिळेल.

4) फर्म च्या नावाने किंवा घरातील इतर व्यक्तींच्या नावाने सर्टिफिकेट बनवून मिळणार नाही याची खात्री करून घ्यावी. 

5)सर्टिफिकेट फॉर्म / लिंक क्लायंटने भरून देणे बंधनकारक राहील .

6)सर्टिफिकेट फॉर्म भरताना आधारकार्ड वरील पत्ता ग्राह्य धरला जाईल याची नोंद करून घ्यावी.

7)१ महिन्याच्या आत सर्टिफिकेट फॉर्मवरील सर्व डिटेल्स भरून पाठवणे बंधन कारक आहे

8) रेग्युलर कोर्ससाठी – कोर्सचे सर्टिफिकेट मिळण्यासाठी लिंक भरल्यानंतर १५ दिवसांचा कालावधी लागेल याची नोंद घ्यावी.

 9)रेग्युलर कोर्से साठी- सर्टिफिकेट (Digital) PDF स्वरूपात मेल मार्फत पाठवण्यात येईल, हेच आपले अंतिम ट्रैनिंग सर्टिफिकेट राहील याची नोंद घ्यावी.

 10)प्रीमियम क्लायंटला १ महिन्याच्या आत सर्टिफिकेट फॉर्मवरील सर्व डिटेल्स भरून पाठवणे बंधनकारक आहे.

 11)प्रीमियम कोर्स साठी-  प्रीमियम क्लायंटला कोर्स सर्टिफिकेट घरपोच कलर प्रिंट स्वरूपात मिळेल हेच आपले अंतिम ट्रैनिंग सर्टिफिकेट राहील याची नोंद घ्यावी.

प्राईम सर्विस साठीचे नियम:

1) Prime Services मधील डोकमेंट्स  साठी लागणारे सर्व कागद पत्रे  हे self attested असावे.

2) कागदपत्रे Email वर पाठवणे बंधनकारक असेल.

3) Govt च्या website मध्ये काही प्रॉब्लेम असल्यास लायसन/ सर्टिफिकेटसाठी विलंब लागु शकतो.

4) सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर लायसन्स सर्टिफिकेट मिळण्यासाठी ८ ते ९० दिवसांचा कालावधी लागेल. (लायसन्सच्या प्रकारानुसार). परिस्थितीनुसार रेजिस्ट्रेशन साठी थोडा जास्त वेळ लागू शकतो त्याला चावडी जबाबदार राहणार नाही.

5) एकदा दिल्या गेलेल्या Prime Services मध्ये काही बदल करावयाचे असल्यास परत तेवढीच फि भरावी लागेल.

6)लायसन्स सर्टिफिकेट साठी काही ना हरकत दाखले लागतात ते कस्टमर ने वेळोवेळी देणे बंधनकारक असेल

7)लायसन्स सर्टिफिकेट मध्ये जर काही objection/query/problem आले तर कस्टमरला वैयक्तिकरित्या लायसन्सच्या ऑफीसला भेट द्यावी लागेल. त्यावेळी लागणारी अतिरिक्त शासकीय फी कस्टमला भरावी लागेल. 

8)गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही. 

9) चावडीच्या कुठल्याही Prime Services साठी जर पैसे भरले असतील तर ते कुठल्याही सबबीवर परत मिळणार नाही. 

10) चावडीच्या कुठल्याही Prime Services साठी जर पैसे भरले असतील तर ती सर्विसेस ३ महिन्याच्या आत घेणे बंधनकारक राहील.

11) कस्टमर कडून कागदपत्रे येण्यास उशीर झाल्यास लायसन्स सर्टिफिकेट साठी होनाऱ्या उशिरास चावडी जबाबदार राहणार नाही.

12) Govt. Documents,  Website Design, Logo Design, Social Media Attachment, Documentary Video साठी लागणारे कन्टेन्ट कस्टमर ने मेल स्वरूपात 45  दिवसाच्या आत  देणे बंधनकारक असेल.

13) सर्व कन्टेन्ट मिळाल्या नंतर व कस्टमरचे फायनल डिसिजन आल्या नंतरच डेव्हलोपमेंट चे काम सुरु होईल. त्यात काही बदल असल्यास ते एकदाच फ्री मध्ये करेक्शन करून देण्यात येईल.

14) चावडी फक्त रेजिस्ट्रेशन फीस घेते या व्यतिरिक्त जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

वेबसाईट डिझायनिंग साठी चे नियम:

1) डोमेन नाव नोंदणी दिलेले डोमेन नाव उपलब्धतेवर  व .com आणि .in उपलब्धतेवर अवलंबून असते.

2) सुरुवातीस डोमेन आणि होस्टिंग सदस्यता 1 वर्षासाठी वैध असते. त्यानंतर दर वर्षी वैधता वाढवण्यासाठी त्याची फी भरणे आवश्यक आहे.

3) वेबसाईट डेव्हलपमेंट साठी लागणारी माहिती कस्टमरने लेखी स्वरूपात (word file किंवा email मध्ये) सर्व माहिती इंग्लिश मध्ये देणे बंधनकारक असेल. 

४) कन्टेन्ट ( Images, Text descriptions, Products information, Organisation information, Content information ) कस्टमरने  देणे बंधनकारक असेल.

५)  सर्व कन्टेन्ट मिळाल्या नंतर व कस्टमरचे फायनल डिसिजन आल्या नंतरच website डेव्हलोपमेंट चे काम सुरु होईल. त्यात काही बदल असल्यास ते एकदाच फ्री मध्ये करेक्शन करून देण्यात येईल.  

६) वेबसाईट डिझाईनिंग झाल्यावर एकदाच सर्व करेक्शन सुचवावे नंतरच्या प्रत्येक करेक्शनसाठी अतिरिक्त चार्जेस लागतील. 

७) वेबसाईट डिझाईनिंग झाल्यावर दुरुस्तीसाठी ८ दिवसाचा वेळ मिळेल.

८) वेबसाईट तयार करण्यास लागणारे कन्टेन्ट ४५ दिवसात देणे बंधनकारक असेल. 

९) संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर ३० दिवसात वेबसाईट बनवुन  मिळेल.

10) एकदा वेबसाईट तयार झाल्यानंतर त्याचे Credentials (User ID आणि Password) तुम्हाला देण्यात येतील आणि त्यानंतर चावडी कडे त्या वेबसाईटची जवाबदारी राहणार नाही.

11) तुम्ही दिलेल्या कन्टेन्ट मध्ये काही Copyright इशु झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.

 सोशल मीडिया मॅनेजमेंट साठीचे नियम:

१) Instagram, Facebook ,Google My Business , Youtube अकाउंट/पेज  फक्त एकदाच क्रिएट करून देण्यात येईल.

२) Instagram, Facebook ,Google My Business , Youtube अकाउंट/पेज  क्रिएट झाल्यानंतर त्याचे Credentials (User  ID आणि Password व Facebook Page चे Admin तुम्हाला बनवण्यात येईल,Admin Request accept केल्यानंतर तुम्ही पेज हॅन्डल करू शकता)  तुम्हाला देण्यात येतील आणि त्यानंतर चावडीकडे  त्या अकाऊंटची जबाबदारी राहणार नाही.

३)  सोशल मिडिया अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या  सोशल अकाउंट/पेज चे नाव तसेच लोगो, बिझनेस डिटेल्स,कव्हर इमेज,Contact Details ,Email Address, Address या सर्व गोष्टी देणे बंधनकारक राहील.

४) Google My Business वर अकाउंट verify करण्यासाठी तुम्हाला Postcard ने Google Verification Code येईल तो आम्हाला देणे बंधनकारक राहील. (Verification झाल्याशिवाय listing Google वर दिसणार नाही.)

५)  सोशलमिडिया अकाउंटसाठी लागणारे Image आणि Video कस्टमरने चावडीला देणे बंधनकारक असेल.

६) कन्टेन्ट मिळाल्यानंतर  सोशल मिडिया अकाउंटसाठी ३० दिवसाचा वेळ लागेल.

७)  सोशल मिडिया अकाऊंट क्रिएट करण्याआधी एकदाच सर्व करेक्शन सुचवावे, नंतरच्या प्रत्येक करेक्शनसाठी अतिरिक्त चार्जेस लागतील. 

८) तुम्ही दिलेल्या कन्टेन्ट मध्ये काही Copyright इशु झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही. 

९)  सोशल मिडिया तयार करण्यास लागणारे कन्टेन्ट ४५ दिवसात देणे बंधनकारक असेल.

मार्केटिंग मटेरियल किट साठीचे नियम:

१) Content (Images & Text ) कस्टमरला द्यावे लागेल.

२) Content मिळाल्यानंतर डिझाइन साठी १५ दिवस लागतील.

३) सर्व Content चे फक्त डिझाइन करून देण्यात येईल, कुठलाही प्रकारची प्रिंट मिळणार नाही.

४) दुरुस्तीसाठी ८ दिवसाची वेळ मिळेल.

५) एका वेळी एकच दुरुस्ती चालेल पुढील प्रत्येक दुरुस्तीस प्रमाणे अतिरिक्त शुल्क लागेल. 

६) पैसे भरल्यानंतर मार्केटिंग मटेरियल किट तयार करण्यास लागणारे कन्टेन्ट कस्टमर ने  मेल द्वारे ४५ दिवसात देणे बंधनकारक राहील .

 

 कंपनी रजिस्ट्रेशन साठी चे नियम:

१) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.

२) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.

३) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर रजिस्ट्रेशनसाठी ३० दिवसांचा वेळ लागेल.

४) परिस्थितीनुसार नुसार रेजिस्ट्रेशनसाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो त्याला चावडी जबाबदार राहणार नाही. 

५) पैसे भरल्यानंतर ४५ दिवसाच्या आत कंपनी रजिस्ट्रेशन साठी लागणारे डॉक्युमेंट्स  कस्टमरने  मेलद्वारे पाठवणे बंधनकारक राहील .

६) कंपनी रजिस्ट्रेशनसाठीचे लागणारे नाव कस्टमरने सुचवणे बंधनकारक राहील. 

७) एकदा दिल्या गेलेल्या कंपनी रजिस्ट्रेशन मध्ये काही बदल करावयाचे असल्यास परत तेवढीच फी भरावी लागेल.

८) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.

९)चावडी फक्त कंपनी रेजिस्ट्रेशन फीस घेते या व्यतिरिक्त जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

उद्यम आधार रजिस्ट्रेशन साठीचे नियम:

१) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.

२) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.

३) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर रजिस्ट्रेशनसाठी १० दिवसांचा वेळ लागेल.

४)परिस्थितीनुसार नुसार रेजिस्ट्रेशनसाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो त्याला चावडी जबाबदार राहणार नाही.

५) पैसे भरल्यानंतर ४५ दिवसाच्या आत उद्यम आधार रजिस्ट्रेशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स  कस्टमरने  मेलद्वारे पाठवणे बंधनकारक राहील .

६) एकदा दिल्या गेलेल्या उद्यम आधार रजिस्ट्रेशनमध्ये काही बदल करावयाचे असल्यास परत तेवढीच फी भरावी लागेल.

GST सर्टिफिकेट साठीचे नियम:

१) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.

२) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.

३) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर रजिस्ट्रेशनसाठी २५ दिवसांचा वेळ लागेल.

४) परिस्थितीनुसार नुसार रेजिस्ट्रेशनसाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो त्याला चावडी जबाबदार राहणार नाही.

५) GST साठी काही ना हरकत दाखले लागतात ते कस्टमरने वेळोवेळी देणे बंधनकारक असेल.

६) GST सर्टिफिकेट हे कोणत्याही Business साठी क ompulsory नसते ते तुमच्या Business च्या Turnover वर अवलंबुन असते.

७) पैसे भरल्यानंतर ४५ दिवसाच्या आत GST  साठी लागणारे डॉक्युमेंट्स  कस्टमरने  मेलद्वारे पाठवणे बंधनकारक राहील .

८) एकदा दिल्या गेलेल्या GST मध्ये काही बदल करावयाचे असल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

९) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.

१०) जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील Objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळच्या परिस्तिथीवर अवलंबून असेल.

 FSSAI लायसन्स ( Food लायसन्स ) साठीचे नियम:

१) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.

२) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.

३) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर व फी भरल्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी 45  ते 60 दिवसांचा वेळ लागेल.

४) fssai सर्टिफिकेट मध्ये जर काही objection आले तर कस्टमर ला वैयक्तिक त्याच्या लोकल fssai ऑफिसला भेट देणे बंधनकारक  राहील.

५) fssai साठी काही ना हरकत दाखले लागतात ते कस्टमर ने वेळोवेळी देणे बंधनकारक असेल.

६) परिस्थितीनुसार नुसार रेजिस्ट्रेशनसाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो त्याला चावडी जबाबदार राहणार नाही.

७) पैसे भरल्यानंतर ४५ दिवसाच्या आत fssai  साठी लागणारे डॉक्युमेंट्स  कस्टमरने  मेलद्वारे पाठवणे बंधनकारक राहील .

८) एकदा दिल्या गेलेल्या fssai मध्ये काही बदल करावयाचे असल्यास तेवढीच फी भरावी लागेल.

९) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.

10) चावडी फक्त fssai रेजिस्ट्रेशन फीस घेते या व्यतिरिक्त जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

इम्पोर्ट एक्स्पोर्ट सर्टिफिकेट साठीचे नियम:

१) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.

२) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.

३) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर रजिस्ट्रेशनसाठी १५ दिवसांचा वेळ लागेल.

४) Import export साठी current account चे कॅन्सल चेक compulsory लागतील.

५) एका व्यक्तीच्या नावावर एकच इम्पोर्ट एक्स्पोर्ट सर्टिफिकेट मिळते. 

६) पैसे भरल्यानंतर ४५ दिवसाच्या आत इम्पोर्ट एक्स्पोर्ट सर्टिफिकेट साठी लागणारे डॉक्युमेंट्स  कस्टमरने  मेलद्वारे पाठवणे बंधनकारक राहील .

७) एकदा दिल्या गेलेल्या इम्पोर्ट-एक्स्पोर्ट सर्टिफिकेटमध्ये काही बदल करावयाचे असल्यास परत तेवढीच फी भरावी लागेल.

८) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.

९)चावडी फक्त इम्पोर्ट एक्स्पोर्ट सर्टिफिकेट फीस घेते या व्यतिरिक्त जर काहीobjection/query/problem/changes आले तर पुढील objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

ट्रेड मार्क रजिस्ट्रेशन साठीचे नियम:

१) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.

२) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.

३) ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन फी भरल्यानंतर सर्व कागदपत्रे ४५ दिवसांच्या आत मेलद्वारे पाठवणे बंधनकारक राहील. 

४) ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन करण्यासाठी मुखत्यारपत्र (Power of Attorney) देणे आवश्यक असेल.

५) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर रजिस्ट्रेशन Approve होण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागेल.

६) ट्रेडमार्क मध्ये नाव व लोगो रजिस्ट्रर करण्याची फी वेगवेगळी असेल. 

७) ट्रेडमार्क आणि इतर लायसन्स सोबत काढावयाचे असल्यास आधी ट्रेडमार्क नेमचे वेरिफिकेशन(Trademark name verification) करून घ्यावे नंतर कुठल्याही सबबीवर त्यामध्ये बदल करून दिला जाणार नाही.

८) ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन केल्यावर ते नाव नक्की मिळेलच याची १०० टक्के खात्री नसते जर काही कारणाने  गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन आणि थर्ड पार्टी ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही. तसेच रेजिस्ट्रेशनसाठी जमा केलेली फी कोणत्याही सबबीवर परत केली जाणार नाही याची नोंद घ्यावी. 

९) चावडी फक्त रजिस्ट्रेशनची फीज व गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन साठी बांधील आहे  त्या व्यतिरिक्त थर्ड पार्टी ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) आल्यास त्यासाठी किती physical हेअरिंग्स लागतील हे सांगता येत नाही तसेच प्रत्येक physical हेअरिंग्स नुसार वेगवेगळे चार्जेस लागतील.  ते त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

१०) ट्रेडमार्कचे एकावेळी एकाच क्लास मध्ये अँप्लिकेशन केले जाईल, त्यामध्ये कुठलेही बदल करून दिले जाणार नाही.

 शॉप ऍक्ट साठीचे नियम:

१) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.

२) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी

३) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर  रजिस्ट्रेशनसाठी १५ दिवस वेळ लागेल.

४)  शॉप ऍक्टची फी भरल्यानंतर सर्व कागदपत्रे ४५ दिवसांच्या आत मेल द्वारे पाठवणे बंधनकारक राहील.

५) एकदा दिल्या गेलेल्या शॉप ऍक्ट मध्ये काही बदल करावयाचे असल्यास परत तेवढीच फि भरावी लागेल.

६) चावडी फक्त शॉप ऍक्ट फीस घेते या व्यतिरिक्त जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

७) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.

  DSA टोकन साठीचे नियम:

१) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.

२) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.

३) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर रजिस्ट्रेशनसाठी ८ दिवस वेळ लागेल.

४) पार्टनरशिप फर्म मध्ये जितके पार्टनर असतील त्याचे वेगवेगळे DSA  सर्टिफिकेट लागतील.

५) एकदा दिल्या गेलेल्या DSA  मध्ये काही बदल करावयाचे असल्यास परत तेवढीच फी  भरावी लागेल.

६) चावडी फक्त शॉप ऍक्ट फीस घेते या व्यतिरिक्त जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

७) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.

 पॅकेजिंग लायसन्स साठी चे नियम:

१) सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत.

२) सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी असावी.

३) सर्व कागदपत्रे मिळाल्या नंतर व फी भरल्या नंतर रजिस्ट्रेशनसाठी 45 ते 60 दिवस वेळ लागेल.

४) पॅकेजिंग लायसन्स फी भरल्यानंतर सर्व कागदपत्रे ४५ दिवसांच्या आत मेल द्वारे पाठवणे बंधनकारक राहील.

५) पॅकिंग license साठी शॉप ऍक्ट व उद्यम आधार compulsory लागतील.

६) Packing license साठी काही ना हरकत दाखले लागतात ते कस्टमर ने वेळोवेळी देणे बंधनकारक असेल.

७) चावडी फक्त Packing license फीस घेते या व्यतिरिक्त जर काही objection/query/problem/changes आले तर पुढील objection resolution चार्जेस वेगळे असतील ते त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असेल 

८) गव्हर्नमेंट ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) मध्ये अँप्लिकेशन रिजेक्ट झाल्यास चावडी जबाबदार राहणार नाही.

वरील सगळ्या प्रकारचे नियम व अटी बदलण्याचा हक्क चावडी स्वतःकडे राखून ठेवत आहे आणि यास तुमची पूर्ण संमती राहील.

नियम एवं शर्तें

जाहीर सुचना 

निम्नलिखित वीडियो विभिन्न पुस्तकों, मीडिया, इंटरनेट, अनुसंधान और मामले के अध्ययन पर आधारित है। चावड़ी या श्री अमित मखरे जी और निर्माता  वीडियोज्  में निहित किसी भी जानकारी की  सटीकता, सामग्री, पूर्णता, वैधता या विश्वसनीयता के लिए कोई जिम्मेदारी या दायित्व स्वीकार नहीं करते हैं, वीडियो केवल शैक्षिक उद्देश्यों के लिए बनाया गया है और किसी व्यक्ति, सरकारी संस्था को बदनाम करने के उद्देश्य से नहीं बनाया गया है।  सहकारी, या कोई भी वीडियो अफवाह फैलाने या किसी भी धर्म, समुदाय या व्यक्ति की भावनाओं को चोट पहुंचाने तथा   किसी व्यक्ति (जीवित या मृत) को बदनाम करने के उद्देश्य से नहीं है। दर्शक को हमेशा अपने दम पर कड़ी मेहनत करनी चाहिए और जो कोई भी वीडियो में विचारों का उपयोग करना चाहता है, उसे अपने जोखिम पर परिणामों की पूरी जिम्मेदारी लेनी चाहिए। वीडियो में निहित सामग्री को किसी भी क्षेत्र में प्रशिक्षित पेशेवरों की सेवाओं के लिए प्रतिस्थापित नाही किया जा सकता है और यह वित्तीय, चिकित्सा, कालानुक्रमिक या कानूनी जैसे मामलों तक सीमित नहीं है। चावड़ी या श्री  अमित मखरे जी और निर्माता वीडियो के आधार पर की गई कार्रवाई से उत्पन्न किसी भी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, अंतर्निहित, दंडात्मक, विशेष, आकस्मिक या अन्य परिणामी क्षति के लिए जिम्मेदार नहीं हैं। चावड़ी या श्री  अमित  मखरे जी और वीडियो बनाने वाले किसी भी तरह की मानहानि, बदनामी या किसी तरह के झूठे आरोप या किसी भी तरह के दावे को प्रकाशित नहीं करते हैं। दर्शकों को अपने विवेक बुद्धि का उपयोग करना चाहिए। 

प्रशिक्षण शुल्क के नियम:

1) किसी भी पाठ्यक्रम या सेवाओं के लिए भुगतान किया गया शुल्क या पैसा किसी भी कारण से आपको वापस नहीं किया जाएगा।

2) यदि आपने प्रशिक्षण पाठ्यक्रम और इसके साथ किसी भी सेवा के लिए भुगतान किया है अर्थात परियोजना रिपोर्ट, खाद्य लाइसेंस, जीएसटी पंजीकरण, उद्योग आधार, कंपनी पंजीकरण (इन और अन्य सेवाओं के लिए), तो इसे किसी भी कारण से पूरा होने के बाद वापस नहीं किया जाएगा। 

3) आप अपने किसी भी प्रोडक्ट को खरीदते समय  भुगतान की पुष्टि हमारे बैंक मे हुए बगैर आप वह प्रोडक्ट खरीद नाही पाओगे तथा  प्रशिक्षण कार्यक्रम में प्रवेश लेने में सक्षम नहीं होंगे ।

4) ध्यान दें कि आपने जिस सेवा के लिए चावडी को भुगतान किया है, उसे दूसरी सेवा में स्थानांतरित नहीं किया जाएगा।

5) फीस/भुगतान का नकद में स्वीकार नहीं किया  जाएगा , भुगतान शुल्क की रसीद डिजिटल मेल के रूप में आपको प्राप्त होगी।

6) यदि आपने किसी कोर्स या हमारी किसी सेवा के लिए भुगतान किया है या करने वाले हैं, तो आपको तीन महीने (90 दिन) के भीतर उस सेवा का लाभ प्राप्त करना होगा।

7) यदि आप किसी परियोजना या कोर्स के लिए शुल्क का भुगतान करते हैं और आपको तीन महीने (90 दिनों) के भीतर सामग्री, दस्तावेज या पाठ्यक्रम प्राप्त नहीं हुआ है, तो शुल्क रद्द कर दिया जाएगा और भुगतान किसी भी बहाने से वापस नहीं किया जाएगा।

प्रशिक्षण पाठ्यक्रम लेने के बाद के नियम:

1) पाठ्यक्रम में उद्धृत मूल्य बाजार मूल्य के अनुसार भिन्न हो सकते हैं। पाठ्यक्रम में दिए गए मूल्य एक उदाहरण के रूप में दिए गए हैं।

2) पाठ्यक्रम के आदेश को पूरा करने के बाद, आप पाठ्यक्रम के समय से अगले 29 दिनों के लिए या जिस दिन आदेश पूरा हो जाता है, उस दिन से देख सकेंगे। 30 वें दिन पाठ्यक्रम समाप्त हो जाएगा।

3) पाठ्यक्रम को देखने के लिए अवधि 29 दिनों के रूप में दी गई है। इस अवधि के भीतर पाठ्यक्रम को पूरा करना आवश्यक है। केवल १0 दिनों की अवधि तक आपकी शिकायत पर विचार किया जाएगा। (आपको सूचित करना पड़ेगा कि  पाठ्यक्रम किस दिन शुरू करना है।) अन्यथा आपके पाठ्यक्रम को नहीं देखने की कोई भी शिकायत स्वीकार नहीं की जाएगी।

4) यह ध्यान दिया जाना चाहिए कि पाठ्यक्रम की समाप्ति के बाद, किसी भी परिस्थिति में या किसी भी कारण से कोई एक्सटेंशन नहीं दिया जाएगा, एक्सटेंशन के लिए अतिरिक्त शुल्क का भुगतान करना होगा।

5) विषय के अनुसार पाठ्यक्रम में कुछ नोट्स या कुछ सप्लायर्स के संपर्क क्रमांक दिये गये है, वह आपको डाउनलोड करना  अनिवार्य होगा।

6) यदि कोर्स देखते समय कोई समस्या है या यदि आप वीडियो नहीं देखते हैं, तो 

बिक्री  करता के  नंबर पर कॉल करें जिस से अपने कोर्स को खरीदा है।  आपको सुबह 10 बजे से शाम 6 बजे तक साझा किया जाता है।

7) यदि आप एक कोर्स के लिए शुल्क का भुगतान कर रहे हैं और यदि आप प्रशिक्षण प्लस परियोजना रिपोर्ट जैसे कुछ ऑफ़र भी ले रहे हैं, तो आपको बिक्री प्रतिनिधि से संपर्क करना चाहिए, जहां से आपने परियोजना रिपोर्ट के बारे में जानकारी के लिए पाठ्यक्रम या पाठ्यक्रम का भुगतान किया था।

8) किसी भी पाठ्यक्रम, ई-बुक या वेबसाइट के साथ-साथ सोशल मीडिया पर या किसी अन्य माध्यम से पूर्व अनुमति के बिना किसी भी जानकारी, किसी भी कोर्स, ई-बुक या वेबसाइट कि किसी भी जानकारी को कॉपी करने, साझा करने या उपयोग करने के लिए आपके खिलाफ कानूनी कार्रवाई की जाएगी।

ई-पुस्तकों के नियम:

1) ई-बुक में जानकारी विभिन्न स्रोतों और व्यक्तिगत अनुभवों से संकलित है। इसके खिलाफ कोई भी विवाद अहमदनगर अदालत में तय किया जाएगा।

2) जहां मूल्य उद्धृत किया गया है वह मौजूदा प्रचलित दर पर दिया गया है। बाजार मूल्य और शर्तों के आधार पर माल, कच्चे माल और मशीन की कीमतों में उतार-चढ़ाव हो सकता है।

3) ई-बुक में बताई गई कीमत बाजार मूल्य के अनुसार भिन्न हो सकती हैं। ई-बुक में दी गई कीमत एक उदाहरण के रूप में दी गई हैं।

4) यदि आपने कोई ई-पुस्तक खरीदी है, तो आप इसे ई-मेल या वेबसाइट पर डाउनलोड सेक्शन से देख सकते हैं। ई-बुक या इसकी सामग्री को दूसरों के साथ साझा करना एक दंडनीय अपराध माना जाएगा।

5) ध्यान दें कि ई-बुक प्रिंट स्वरूप में नहीं दी जाएगी।

6) यह ध्यान दिया जाना चाहिए कि ई-बुक में दी गई जानकारी से अधिक जानकारी चावड़ी के माध्यम से प्रदान नहीं की जाएगी।

7) यह ध्यान दिया जाना चाहिए कि ई-पुस्तकों का कोई TECHNICAL SUPPORT  नहीं है।

8) किसी भी पाठ्यक्रम, ई-बुक या वेबसाइट के साथ-साथ सोशल मीडिया पर या किसी अन्य माध्यम से पूर्व अनुमति के बिना किसी भी जानकारी, किसी भी कोर्स, ई-बुक या वेबसाइट पर किसी भी जानकारी को कॉपी करने, साझा करने या उपयोग करने के लिए आपके खिलाफ कानूनी कार्रवाई की जाएगी।

मशीनरी और कच्चे माल के व्यापारी संपर्क क्रमांक  प्रयोग करने के नियम :

1) यदि दिए गए नंबर से संपर्क नहीं हो पा रहा है या कोई कॉल नहीं उठाया गया है, उसके लिये चावड़ी जिम्मेदार नहीं होगी।

2) सभी दिए गए नंबरों पर संपर्क करें, यदि दिए गए नंबर से कॉल नहीं उठाया गया है, तो उन्हें बाद में कॉल करें।

3) दिए गए संपर्क क्रमांक  का किसी भी व्यक्ति के साथ किसी भी वित्तीय या किसी अन्य लेनदेन का चावड़ी जिम्मेदार नहीं होगी।

4) चावड़ी इस लेनदेन में होने वाले लाभ या हानि के लिए जिम्मेदार नहीं होगी ।

5) कृपया मशीनरी और कच्चे माल के व्यापारी संपर्क क्रमांक से  व्यावहारिक दृष्टिकोण से  संपर्क करें।

प्रोजेक्ट रिपोर्ट के नियम:

1) परियोजना रिपोर्ट फॉर्म प्राप्त करने के बाद अधिकतम तीन महीने (90 दिनों के भीतर) में, आप 

वह सभी जानकारी के साथ हमें भेजना अनिवार्य हैं।। 

2) ग्राहक को अनुरोधित दस्तावेजों के साथ परियोजना रिपोर्ट यानी मशीनरी कोटेशन, सतबारा,  आधार कार्ड, फर्म का नाम,  व्यावसायिक जानकारी और अन्य सभी दस्तावेजों को चावड़ी में जमा करना अनिवार्य होगा।

3) प्रोजेक्ट रिपोर्ट कि प्रक्रिया आवश्यक दस्तावेजों प्राप्त होने के बाद  ही शुरू की जाएगी । सभी दस्तावेज मिलने के बाद ३० दिन के भीतर आपको  प्रोजेक्ट रिपोर्ट प्राप्त होगा ।

5) परियोजना रिपोर्ट (डिजिटल) पीडीएफ स्वरूप  में मिलेगा ।, ध्यान दें कि परियोजना रिपोर्ट प्रिंट स्वरूप में नहीं दिया जाएगा । प्रिंट स्वरूप में परियोजना रिपोर्ट की आवश्यकता होने पर अतिरिक्त शुल्क लगाया जाएगा।

6) 3 महीने के बाद, यदि आप हमें प्रोजेक्ट रिपोर्ट की जानकारी भेजते हैं, तो प्रोजेक्ट रिपोर्ट रद्द किया  जाएगा और भुगतान किया (शुल्क) किसी भी परिस्थिति में वापस नहीं किया जाएगा।

7) यदि दिए गए दस्तावेज के आधार पर परियोजना रिपोर्ट बनाने के बाद कोई भी  परिवर्तन करना हो, तो हर परिवर्तन के लिए अतिरिक्त शुल्क लगाया जाएगा।

TECHNICAL SUPPORT के लिए नियम:

1) आपका कोर्स पूरा करने के बाद 1 महीने के भीतर केवल 3 बार TECHNICAL SUPPORT को  मुफ्त कॉल करने की सुविधा है। यदि TECHNICAL SUPPORT कि  इससे अधिक बार की जरूरत हे, तो इसके लिए भुगतान लागेगा ।

2) प्रीमियम ग्राहक 45 दिनों के भीतर 5 मुफ्त कॉल करने में सक्षम होंगे, यदि TECHNICAL SUPPORT कि  इससे अधिक बार की जरूरत हे, तो इसके लिए भुगतान लागेगा ।

3) सुबह 10 से शाम 6 बजे तक TECHNICAL SUPPORT मिलेगा ।

4) TECHNICAL SUPPORT केवल कॉल के  सहारे से  दया  जाएगा ।

5) उपर दिये गये सारे नियमोको को बदलने  का पुरा अधिकार चावडी के पास है ।और उसके आपकी पूरी सहमति होगी।

प्रशिक्षण प्रमाणपत्र के नियम:

1) केवल कोर्स पूरा करने के बाद, यानी एक महीने की ट्रेनिंग पूरी करने के बाद आपको सर्टिफिकेट दिया जाएगा । इससे पहले सर्टिफिकेट नहीं मिल पाएंगे ।

2) प्रमाण पत्र के लिए अपना फोटो और आधार कार्ड अपलोड करना अनिवार्य है। यह सुनिश्चित करने बाद हि  प्रमाणपत्र को जारी किया जायेगा ।

3) अपना प्रशिक्षण पूरा करने के बाद, प्रमाण पत्र का लिंक पाठ्यक्रम में से लेकर आप उसमें  अपना  फोटो और आधार कार्ड अपलोड करे। प्रमाणपत्र उस व्यक्ति के नाम पर दिया जाएगा जिसने पाठ्यक्रम लिया है।

4) सुनिश्चित करें कि प्रमाण पत्र किसी भी अन्य व्यक्ति के नाम तथा किसी भी व्यवसाय के नाम पर परिवर्तित नहीं किया जायेगा ।

5) ग्राहक को प्रमाण पत्र फॉर्म / लिंक भरना अनिवार्य होगा।

6) ध्यान दें कि प्रमाण पत्र फॉर्म भरते समय आधार कार्ड के पते पर विचार किया जाएगा।

7) प्रमाण पत्र फार्म पर 1 महीने के भीतर सभी विवरण भरना और भेजना अनिवार्य है।

8) लिंक भरने के बाद 15 दिन भीतर आपको प्रमाण पत्र मिल जाएगा ।

9) नियमित पाठ्यक्रमों के लिए – प्रमाणपत्र (डिजिटल) पीडीएफ स्वरूप में दिया जाएगा  यह आपका अंतिम प्रशिक्षण प्रमाण पत्र होगा।

10) 1 महीने के भीतर प्रीमियम ग्राहक ने  प्रमाण पत्र कि लिंक SUBMIT करना अनिवार्य है।

11) प्रीमियम कोर्स के लिए- ध्यान दें कि प्रीमियम क्लाइंट को कलर प्रिंट फॉर्मेट में कोर्स सर्टिफिकेट मिलेगा, जो आपका अंतिम ट्रेनिंग सर्टिफिकेट होगा।

प्रधान सेवा के लिए नियम:

1) प्राइम सर्विसेज के लिये लगने वाले सभी दस्तावेज सेल्फ अटेस्ट होने चाहिए।

2) ईमेल पर दस्तावेज भेजना अनिवार्य होगा।

3) यदि सरकार की वेबसाइट में कोई समस्या है, तो लाइसेंस / प्रमाण पत्र के लिए देरी हो सकती है।

4) सभी दस्तावेज प्राप्त करने के बाद लाइसेंस प्रमाण पत्र प्राप्त करने में 8 से 90 दिन लगेंगे। (लाइसेंस के प्रकार के अनुसार)। स्थिति के आधार पर सरकारी पंजीकरण के लिए थोड़ा अधिक समय लग सकता है उसके लिये चावडी  जिम्मेदार नहीं होगा ।

5) दि गई प्रधान सेवाओं में कुछ बदलाव हैं, तो आपको अधिक शुल्क का  भुगतान करना होगा।

6) लाइसेंस प्रमाण पत्र के लिए कोई भी अतिरिक्त प्रमाण पत्र की आवश्यकता होगी तो , ग्राहक को समय-समय पर उसे प्रदान करना अनिवार्य होगा।

7) यदि लाइसेंस प्रमाण पत्र में कोई objection/query/problem है, तो ग्राहक को  व्यक्तिगत रूप से लाइसेंस कार्यालय का दौरा करना होगा। उस समय आवश्यक अतिरिक्त सरकारी शुल्क का भुगतान  ग्राहक को करना होगा।

8) सरकारी objection/query/problem में आवेदन की अस्वीकृति के मामले में चावड़ी जिम्मेदार नहीं होगी।

9) यदि आपने चावड़ी मे किसी भी प्रधान सेवा के लिए भुगतान किया है, तो वह  किसी भी कारण से वापस नहीं किया जाएगा।

10) यदि आपने चावड़ी की किसी भी प्रधान सेवा के लिए भुगतान किया है, तो 3 महीने के भीतर उन सेवाओं को प्राप्त करना अनिवार्य होगा।

11) ग्राहक से दस्तावेज प्राप्त करने में देरी के मामले में लाइसेंस प्रमाण निकालने मे देरी हो सक्ती हे इसके के लिए चावड़ी जिम्मेदार नहीं होगी ।

१२)Govt. Documents,  Website Design, Logo Design, Social Media Attachment, Documentary Video के लिए आवश्यक सामग्री ग्राहक द्वारा 45 दिनों के भीतर मेल स्वरूप मे मिलनी चाहिए।

13) ग्राहक की सभी सामग्री और अंतिम निर्णय प्राप्त करने के बाद ही विकास कार्य शुरू होगा। अगर इसमें कोई बदलाव करना हो, तो इसे एक बार मुफ्त में किया जाएगा।

14) चावड़ी केवल पंजीकरण शुल्क लेता है। इसके अलावा, यदि कोई objection/query/problem/changes हैं, तो आपत्ति समाधान शुल्क उस समय की स्थिति पर आधारित होगा ।

वेबसाइट डिजाइनिंग के नियम:

1) डोमेन नाम का पंजीकरण, डोमेन नाम उपलब्धता और .com और .in उपलब्धता पर निर्भर करता है।

2) प्रारंभ में डोमेन और होस्टिंग सदस्यता 1 वर्ष के लिए वैध है। इसके बाद हर साल वैधता बढ़ाने के लिए शुल्क का भुगतान करना होता है ।

3) ग्राहक को अंग्रेजी में लिखित रूप में (शब्द फ़ाइल या ईमेल में) वेबसाइट विकास के लिए आवश्यक सभी जानकारी प्रदान करना अनिवार्य होगा।

4) सामग्री ( Images, Text descriptions, Products information, Organisation information, Content information ) ग्राहक द्वारा प्रदान की जानी चाहिए।

5) वेबसाइट का विकास कार्य ग्राहक की सभी सामग्री और अंतिम निर्णय प्राप्त करने के बाद ही शुरू होगा। अगर इसमें कोई बदलाव होता है, तो इसे एक बार मुफ्त में ठीक किया जाएगा।

6) वेबसाइट डिजाइन करने के बाद, एक बार में सभी सुधारों का सुझाव दें। प्रत्येक बाद के सुधार के लिए अतिरिक्त शुल्क होंगे।

7) वेबसाइट डिजाइन करने के बाद, आपको सुधार  करने के लिए 8 दिन मिलेंगे।

8) वेबसाइट बनाने के लिए आवश्यक सामग्री 45 दिनों के भीतर प्रदान करना अनिवार्य होगा।

9) पूरी जानकारी मिलने के बाद 30 दिनों में वेबसाइट बनाई जा सकती है।

10) वेबसाइट बन जाने के बाद, इसकी क्रेडेंशियल (यूजर आईडी और पासवर्ड) आपको दी जाएगी और फिर चावड़ी उस वेबसाइट के लिए जिम्मेदार नहीं होगी ।

11) यदि आपके द्वारा प्रदान की गई सामग्री में कोई कॉपीराइट समस्या होती है, तो चावड़ी को जिम्मेदार नहीं ठहराया जाएगा।

सामाजिक मीडिया प्रबंधन के नियम:

1) Instagram, Facebook, Google My Business, Youtube अकाउंट / पेज केवल एक बार बनाया जाएगा।

2) Instagram, Facebook, Google My Business, Youtube अकाउंट / पेज बनाने के बाद, इसका क्रेडेंशियल (यूजर आईडी और पासवर्ड और फेसबुक पेज एडमिन आपको बनाया जाएगा, आप एडमिन Request का स्वीकार करने के बाद आप पेज को हैंडल कर सकते हैं) आपको दी जाएगी और फिर चावड़ी उस अकाउंट के लिए जिम्मेदार नहीं होगी ।

3) सोशल मीडिया अकाउंट बनाने के लिए, आपको अपने सोशल अकाउंट / पेज का नाम और Contact Details ,Email Address, Address प्रदान करना होगा।

4) Google My Business पर अपने खाते को सत्यापित करने के लिए, आपको पोस्टकार्ड द्वारा Google Verification Code प्राप्त होगा। (Verification होने तक Google पर सूची प्रदर्शित नहीं होगी।)

5) ग्राहक को सोशल मीडिया अकाउंट के लिए आवश्यक छवि और वीडियो जमा करना अनिवार्य होगा।

6) सामग्री प्राप्त करने के बाद सोशल मीडिया अकाउंट/खाता बनाने के लिए 30 दिन लगेंगे।

7) सोशल मीडिया अकाउंट बनाने से पहले एक बार मेही सभी सुधारों का सुझाव दें, हर बार के सुधार के लिए अतिरिक्त शुल्क लगेगा ।

8) यदि आपके द्वारा प्रदान की गई सामग्री में कोई कॉपीराइट समस्या होती है तो चावड़ी जिम्मेदार नहीं होगा।

9) 45 दिनों के भीतर सोशल मीडिया बनाने के लिए आवश्यक सामग्री प्रदान करना अनिवार्य होगा।

विपणन सामग्री किट के नियम:

1) Content (Images & Text )  ग्राहक ने देना अनिवार्य होगा।

2) Content प्राप्त करने के बाद डिजाइन के लिए 15 दिन लगेंगे।

3) सभी Content केवल डिजाइन के स्वरूप मी प्राप्त होगी, किसी भी प्रकार कि कोई प्रिंट उपलब्ध नहीं होगी ।

4) सुधारणा  के लिए आपको 8 दिन मिलेंगे।

5) एक समय में केवल एक ही सुधारणा की जाएगी।

6) भुगतान के बाद, विपणन सामग्री किट बनाने के लिए आवश्यक सामग्री ग्राहक द्वारा 45 दिनों के भीतर मेल स्वरूप मे भेजना अनिवार्य होगा ।

कंपनी पंजीकरण के लिए नियम:

1) सभी दस्तावेजों को स्वयं सत्यापित होना चाहिए।

2) सभी दस्तावेजों की स्कैन कॉपी होनी चाहिए।

3) सभी दस्तावेज प्राप्त करने के बाद, पंजीकरण में 30 दिन लगेंगे।

4) स्थिति के आधार पर, पंजीकरण में थोड़ा अधिक समय लग सकता है। चावड़ी इसके लिए जिम्मेदार नहीं होगी ।

5) ग्राहक को भुगतान के बाद 45 दिनों के भीतर मेल द्वारा कंपनी पंजीकरण के लिए आवश्यक दस्तावेज भेजना अनिवार्य होगा।

6) ग्राहक को कंपनी पंजीकरण के लिए आवश्यक नाम सुझाना अनिवार्य होगा।

7) यदि आप दिए गए कंपनी पंजीकरण में कुछ बदलाव करना चाहते हैं, तो आपको फिर से उसी शुल्क का भुगतान करना होगा।

8) सरकारी (Objection/Query/Problem)  में आवेदन की अस्वीकृति के मामले में, चावड़ी जिम्मेदार नहीं होगी ।

9) चावड़ी केवल कंपनी पंजीकरण शुल्क लेती  है। इसके अलावा, यदि कोई objection/query/problem/changes हैं, तो आपको फिर से उसी शुल्क का भुगतान करना होगा।

उद्यम आधार पंजीकरण के लिए नियम:

1) सभी दस्तावेजों को स्वयं सत्यापित होना चाहिए।

2) सभी दस्तावेजों की स्कैन कॉपी होनी चाहिए।

3) सभी दस्तावेज प्राप्त करने के बाद, पंजीकरण में 10 दिन लगेंगे।

4) स्थिति के आधार पर, पंजीकरण में थोड़ा अधिक समय लग सकता है। चावड़ी इसके लिए जिम्मेदार नहीं होगा।

5) ग्राहक को भुगतान के बाद 45 दिनों के भीतर मेल  द्वारा उद्यम आधार पंजीकरण के लिए आवश्यक दस्तावेज भेजना अनिवार्य होगा।

6) यदि आप एक बार दिए गए उद्यम आधार पंजीकरण में कुछ बदलाव करना चाहते हैं, तो आपको फिर से उसी शुल्क का भुगतान करना होगा ।

जीएसटी प्रमाणपत्र के नियम:

1) सभी दस्तावेजों को स्वयं सत्यापित होना चाहिए।

2) सभी दस्तावेजों की स्कैन कॉपी होनी चाहिए।

3) सभी दस्तावेज प्राप्त करने के बाद, पंजीकरण में 25 दिन लगेंगे।

4) स्थिति के आधार पर, पंजीकरण में थोड़ा अधिक समय लग सकता है। चावड़ी इसके लिए जिम्मेदार नहीं होगी ।

5) ग्राहक को समय-समय पर जीएसटी के लिए  NOC प्रमाण पत्र प्रस्तुत करना अनिवार्य होगा।

6) जीएसटी प्रमाण पत्र किसी भी व्यवसाय के लिए अनिवार्य नहीं है, यह आपके व्यवसाय के टर्नओवर पर निर्भर करता है।

7) ग्राहक को भुगतान के बाद 45 दिनों के भीतर मेल द्वारा जीएसटी के लिए आवश्यक दस्तावेज भेजना अनिवार्य होगा।

8) यदि आप एक बार भुगतान किए गए जीएसटी में कुछ बदलाव करना चाहते हैं, तो आपको अतिरिक्त शुल्क देना होगा ।

9) सरकारी (Objection/Query/Problem) में आवेदन खारिज होने पर चावड़ी जिम्मेदार नहीं होगी ।

10) यदि कोई objection/query/problem/changes  होती है तो आपको अतिरिक्त शुल्क का भुगतान करना होगा ।

FSSAI लाइसेंस (खाद्य लाइसेंस) के नियम:

1) सभी दस्तावेजों को स्वयं सत्यापित होना चाहिए।

2) सभी दस्तावेजों की स्कैन कॉपी होनी चाहिए।

3) सभी दस्तावेजों को प्राप्त करने और शुल्क का भुगतान करने के बाद, पंजीकरण के लिए 45 से 60 दिन लगेंगे।

4) fssai प्रमाणपत्र में किसी भी आपत्ति के मामले में, ग्राहक को व्यक्तिगत रूप से अपने स्थानीय fssai  कार्यालय का दौरा करने की आवश्यकता होगी।

5) ग्राहक को समय-समय पर fssai के लिए  NOC प्रमाण पत्र प्रदान करना अनिवार्य होगा।

6) स्थिति के आधार पर, पंजीकरण में थोड़ा अधिक समय लग सकता है। चावड़ी इसके लिए जिम्मेदार नहीं होगी ।

7) भुगतान के बाद 45 दिनों के भीतर ग्राहक को मेल द्वारा आवश्यक दस्तावेज भेजना अनिवार्य होगा।

8) यदि आप एक बार दिए गए fssai में कुछ बदलाव करना चाहते हैं, तो आपको अतिरिक्त शुल्क का भुगतान करना होगा ।

9) सरकारी (Objection/Query/Problem) में आवेदन खारिज होने पर चावड़ी जिम्मेदार नहीं होगी ।

10) चावड़ी केवल fssai पंजीकरण शुल्क लेती है। इसके अलावा, यदि कोई objection/query/problem/changes  हैं, तो उस समय की स्थिति के आधार पर  आपको अतिरिक्त शुल्क का भुगतान करना होगा ।

आयात निर्यात प्रमाणपत्र के नियम:

1) सभी दस्तावेजों को स्वयं सत्यापित होना चाहिए।

2) सभी दस्तावेजों की स्कैन कॉपी होनी चाहिए।

3) सभी दस्तावेज प्राप्त करने के बाद, पंजीकरण में 15 दिन लगेंगे।

4) आयात निर्यात के लिए आपके चालू खाते का कॅन्सल चेक अनिवार्य होगा।

5) एक व्यक्ति के नाम पर केवल एक आयात-निर्यात प्रमाण पत्र जारी किया जाता है।

6) ग्राहक को भुगतान के बाद 45 दिनों के भीतर मेल द्वारा आयात-निर्यात प्रमाण पत्र के लिए आवश्यक दस्तावेज भेजना अनिवार्य होगा।

7) यदि आप एक बार जारी किए गए आयात-निर्यात प्रमाणपत्र में कुछ बदलाव करना चाहते हैं, तो आपको फिर से उसी शुल्क का भुगतान करना होगा।

8) सरकारी (Objection/Query/Problem) में आवेदन की अस्वीकृति के मामले में, चावड़ी जिम्मेदार नहीं होगी।

9) चावड़ी केवल आयात प्रमाणपत्र शुल्क लेती है। इसके अलावा, यदि कोई objection/query/problem/changes हैं, तो उस समय की स्थिति के आधार पर आपको अतिरिक्त शुल्क का भुगतान करना होगा ।

ट्रेडमार्क पंजीकरण के लिए नियम:

1) सभी दस्तावेजों को स्वयं सत्यापित होना चाहिए।

2) सभी दस्तावेजों की स्कैन कॉपी होनी चाहिए।

3) ट्रेडमार्क पंजीकरण शुल्क का भुगतान करने के बाद 45 दिनों के भीतर मेल द्वारा सभी दस्तावेज भेजना अनिवार्य होगा।

4) ट्रेडमार्क पंजीकरण के लिए पावर ऑफ अटॉर्नी की आवश्यकता होगी।

5) सभी दस्तावेज प्राप्त करने के बाद, पंजीकरण को मंजूरी मिलने में 6 महीने लगेंगे।

6) ट्रेडमार्क में नाम और लोगो का पंजीकृत करने का शुल्क अलग होगा।

7) यदि आप ट्रेडमार्क और अन्य लाइसेंस एक साथ प्राप्त करना चाहते हैं, तो आपको पहले ट्रेडमार्क नाम सत्यापन करना होगा और फिर उसे किसी भी कारण से नहीं बदला जाएगा।

8) किसी कारण से सरकारी Objection और थर्ड पार्टी ऑब्जेक्शन(Objection/Query/Problem) में आवेदन खारिज होने पर चावड़ी जिम्मेदार नहीं होगी । यह भी ध्यान दिया जाना चाहिए कि पंजीकरण के लिया गया शुल्क किसी भी परिस्थिति में वापस नहीं किया जाएगा।

9) चावड़ी केवल पंजीकरण शुल्क और सरकारी Objection के लिए बाध्य है। इसके अलावा, थर्ड पार्टी ऑब्जेक्शन (Objection/Query/Problem) के मामले में, यह कहना संभव नहीं है कि कितनी physical हेअरिंग्स की आवश्यकता होगी और हर  physical हेअरिंग्स के अनुसार अलग अलग शुल्क लगेगा। वह  उस समय की परिस्थितियों पर निर्भर करेगा।

10) ट्रेडमार्क एक समय में एक हि क्लास में हि रजिस्टर किया जाएगा, उसमे किसी भी तरीके का  बदलाव नहीं किया जाएगा।

दुकान अधिनियम/पंजीकरण  के नियम:

1) सभी दस्तावेजों को स्वयं सत्यापित होना चाहिए।

2) सभी दस्तावेजों की स्कैन कॉपी होनी चाहिए ।

3) सभी दस्तावेज प्राप्त करने के बाद, पंजीकरण में 15 दिन लगेंगे।

4) शॉप एक्ट शुल्क का भुगतान करने के बाद 45 दिनों के भीतर मेल द्वारा सभी दस्तावेज भेजना अनिवार्य होगा।

5) यदि आप दिए गए Shop Act में कुछ बदलाव करना चाहते हैं, तो आपको फिर से वही शुल्क देना होगा।

6) चावड़ी केवल दुकान अधिनियम शुल्क लेता है। इसके अलावा, यदि कोई objection/query/problem/changes  हैं, तो उस समय की स्थिति के आधार पर आपको अतिरिक्त शुल्क का भुगतान करना होगा ।

7) सरकारी (Objection/Query/Problem) में आवेदन खारिज होने पर चावड़ी जिम्मेदार नहीं होगा।

डीएसए टोकन के लिए नियम:

1) सभी दस्तावेजों को स्वयं सत्यापित होना चाहिए।

2) सभी दस्तावेजों की स्कैन कॉपी होनी चाहिए।

3) सभी दस्तावेज प्राप्त करने के बाद, पंजीकरण में 8 दिन लगेंगे।

4) विभिन्न भागीदारों को अलग डीएसए प्रमाण पत्र की आवश्यकता होगी।

5) यदि आप दिए गए डीएसए में कोई बदलाव करना चाहते हैं, तो आपको फिर से वही शुल्क देना होगा।

पैकेजिंग लाइसेंस के लिए नियम:

1) सभी दस्तावेजों को स्वयं सत्यापित होना चाहिए।

2) सभी दस्तावेजों की स्कैन कॉपी होनी चाहिए।

3) सभी दस्तावेजों को प्राप्त करने और शुल्क का भुगतान करने के बाद, पंजीकरण के लिए 45 से 60 दिन लगेंगे।

4) पैकेजिंग लाइसेंस शुल्क का भुगतान करने के बाद 45 दिनों के भीतर मेल द्वारा सभी दस्तावेज भेजना अनिवार्य होगा।

5) पैकिंग लाइसेंस के लिए दुकान अधिनियम और उद्यम आधार अनिवार्य होगा।

6) ग्राहक को समय-समय पर पैकिंग लाइसेंस के लिए  NOC  प्रमाण पत्र जारी करना अनिवार्य है।

7) चावड़ी केवल पैकिंग लाइसेंस शुल्क लेता है। इसके अलावा, यदि कोई objection/query/problem/changes है, तो उस समय की स्थिति के आधार पर अगला आपत्ति समाधान शुल्क अलग होगा।

8) सरकारी objection/query/problem/changes में आवेदन की अस्वीकृति के मामले में, चावड़ी जिम्मेदार नहीं होगी ।

चावड़ी उपरोक्त सभी नियमों और शर्तों को बदलने का अधिकार रखता है इसके लिये आपकी पूर्ण सहमति होगी।

Share this:
I agree to these Terms and Conditions
All Right Reserved.