• No products in the cart.

वही निर्मिती उद्योग

 वही निर्मिती 

प्रकल्पाची ओळख :

Notebook Manufacturing Business – वह्या आणि मोठ्या रजिस्टर वह्यांची गरज आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे वह्यांच्या मागणीत आणखीनच भर पडली आहे. आपल्या वह्यांसाठी कच्चा माल व बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामानाने वह्या बनविण्यासाठी कमी तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. याशिवाय व्यापारी लोक वह्यांचा उपयोग रोजचा हिशोब लिहिण्यासाठी करतात.

१. उत्पादनप्रक्रिया / कार्यप्रक्रिया :

वह्यांच्या ठराविक साईज असतात. कागद खरेदी करून सध्या / सेमी अँटोमँटीक मशिनवर प्रिंटिंग, कटिंग व फोल्डिंग करतात. नंतर बाईडिंग करून विक्री केली जाते.
वह्या बनविण्यासाठी संपूर्ण अँटोमँटीक यंत्रही वापरता येते. या यंत्रांमार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या व आकाराच्या वह्या जलदगतीने व मोठ्या प्रमाणावर तयार करता येतात.

२. प्रकल्पक्षमता :

हा प्रकल्प मध्यम स्वरूपाचा असून या प्रकल्पात वार्षिक ६००००० नग वह्या व २४००० नग रजिस्टर वह्यांचे उत्पादन अपेक्षित आहे.

३. बाजारपेठ / संभाव्य ग्राहकवर्ग :

वह्यांचे प्रमुख ग्राहक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. सध्या विध्यार्थी व शाळा महाविद्यालयांचे प्रमाणही खूप वाढत आहे.

वही निर्मिती उद्योग वाव :

  • आपण थेट शाळा महाविद्यालांतूनही वह्यांची मोठी ऑर्डर मिळवू शकता.
  • स्टेशनरी दुकानात वह्या विक्रीसाठी ठेवू शकता.
  • सरकारी कार्यालयातूनही मोठ्या प्रमाणावर मागणी नोंदविता येऊ शकते.

४. उपलब्ध जागा :

स्वत:ची किंवा भाड्याची १५०० स्क्वे. फूट बांधकाम केलेली जागा असावी.

५. उपयुक्तके / मुलभूत सुविधा :

थ्री फेजचे कनेक्शन व गरजेनुसार पाणीपुरवठा.

६. मनुष्यबळ / कर्मचारीवर्ग आवश्यकता :

उद्योजक स्वत: उत्पादनप्रक्रियेत सहभागी होणार असून, त्याच्यासह २ कुशल, ३ अकुशल कामगार असे एकूण ६ लोक काम करणार आहेत, असे गृहीत धरले आहे.

७. भांडवलाचा तपशील :

७.१स्थिर भांडवल : (१ महिन्यासाठी )

अ.क्र तपशील नग दर एकूण किंमत
१.

२.
३.

यंत्रसामग्री व साहित्य :
१.      प्रिंटिंग मशीन
२.      पेपर कटींग यंत्र
३.      फोल्डिंग मशीन
४.      हँड प्रेस
५.      पिनिंग मशीन
६.      विविध उपकरणे
७.      वर्किंग टेबलफर्निचर
पूर्व –उत्पादन खर्च


२-
३,२०,०००
८०,०००
७५,०००
१२,०००
१८,०००

१,५००-
३,२०,०००
८०,०००
७५,०००
२४,०००
१८,०००
१०,०००
३,०००२०,०००
१०,०००
एकूण ५,६०,०००

७.२ खेळते भांडवल ( १ महिन्यासाठी )

अ) प्रमुख बाबी:

१) कच्चा माल व साहित्य :

अ.क्र तपशील प्रमाण दर (रु .) एकूण किंमत
१.
२.
३.
४.
पेपर
पेपरबोर्ड
शिकविण्यासाठीचे साहित्य
पॅकेजिंग साहित्य
४०० रिम
५०० कि.ग्रॅ.

६०० रु/ रिम
४० रु /कि

२,४०,०००
२०,०००
४,०००
२,०००
एकूण २,६६,०००

 

२) मनुष्यबळ / कर्मचारीवर्गावरील खर्च

अ.क्र तपशील संख्या प्रत्येकी दरमहा वेतन (रु ) एकूण किंमत (रु )
१.
२.
३.
कुशल
अकुशल
भत्ते व इतर सवलती
(एकूण वेतनाच्या २० %))

३-
८,०००
६,०००-
१६,०००
१८,०००

५,४००
एकूण ४०,८००

 

ब) एकूण खेळते भांडवल : (१ महिन्यासाठी ) :

अ. क्र. तपशील नग दर एकूण किंमत
१.
२.
३.
४.
 
 
५.
६.
७.
८.
९.
कच्चा माल व साहित्य
कर्मचारीवर्गावरील खर्च
देखभाल – दुरुस्ती
मुलभूत सुविधा :
१. वीज
२. पाणी
प्रशासकीय खर्च
जाहिरात
जागा भाडे
इतर खर्च
वाहतूक


-५०० युनिट-८ रु./युनिट

२,६६,०००
४०,८००
१,५००

४,०००
४००
४,०००
१,०००
२,५००
३,०००
४,५००
           एकूण   ३,२८,०००

८. भांडवलाची उभारणी :

अ. क्र. तपशील रक्कम (रु.) अ. क्र. तपशील रक्कम (रु.)
१.
२.
स्थिर भांडवल
खेळते भांडवल
५,६०,०००
३,२८,०००
१.

२.

स्वत:चे भागभांडवल
(२५%)
अपेक्षित बॅंक कर्ज
(७५%)
२,३२,०००६,९६,०००
  एकूण भांडवल ९,२८,०००            एकूण ९,२८,०००

 

९. नफा – तोटा पत्रक ( वार्षिक ) :

अ) एकूण उत्पन्न :

 

अ. क्र. उत्पन्नाच्या बाबी वार्षिक उत्पन्नाचा तपशील एकूण उत्पन्न (रु.)
१.

२.

वह्यांची विक्री
दरमहा ५०००० नग ८ रु./नग दराने
रजिस्टरची विक्री
दरमहा २००० नग २० रु./नग दराने
दरमहा ४,००,००० रु. x १२ (महिने)दरमहा ४०,००० रु. X १२ (महिने) ४८,००,०००४,८०,०००
          एकूण   ५२,८०,०००

 

ब) एकूण खर्च रुपये (वार्षिक ) :

अ.क्र तपशील खर्च (रु )
१.
२.३.
४.
खेळते भांडवल
घसारा :
१.      यंत्र सामग्री व साहित्य  (20%)
२.      फर्निचर(15%)
उधारी )२%)
बँक कर्जावरील व्याज
३९,३६,०००

१,०६,०००
३,०००
१,०५,६००
७७,४६०

एकूण ४२,२८,०६०

८. निव्वळ उत्पन्न रुपये :
=  स्थूल उत्पन्न – एकूण खर्च-  मुद्दल हप्ता
=५२,८०,००० – ४२,२८,०६० – ३,३०,०००
= ७,२१,९४० रु.
ना नफा ना तोटा बिन्दु :

निश्चित खर्च X १००           ४२,२८,०६० X १००
८५ %     =    ————————————-  = ——————————–             निश्चित खर्च +  नफा           ४२,२८,०६० + ७,२१,९४०

चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.
Notebook Manufacturing Business बद्दल अधिक माहिती साठी खालील दिलेल्या call now  या ग्रीन बटनावर क्लिक करा.

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

0 responses on "वही निर्मिती उद्योग"

Leave a Message

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
top
All Right Reserved.