चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा
NA Plots Not Required For Food Processing Business
शासनाच्या नवीन GR नुसार कोणताही अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्याकरिता आता बिगर शेती प्लॉट किंवा NA प्लॉट करायची गरज नाही. राज्याचे अन्न प्रक्रिया धोरण संदर्भाधिन क्र.3 च्या शासन निर्णयान्वये जाहीर केलेले आहे. त्याअंतर्गत सुक्ष्म, लघु व मध्यम
उद्योगांना जमिनीसाठी बिगरशेती परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
वरील संधर्बातील संपूर्ण GR खाली pdf स्वरुपात दिला आहे तरी डाउनलोड करण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा
2 responses on "NA Plots Not Required For Food Processing Business"
Leave a Message
You must be logged in to post a comment.
Sir, kindly set to me information about business
दुग्ध व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करावे