Introduction |
|
Introduction – Dairy By Product |
|
00:07:00 |
दुग्ध प्रक्रिया उद्योगाची प्राथमिक माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे |
|
तुम्हाला कोर्स पाहताना काही अडचण आल्यास सपोर्ट (Support)कसा मिळेल ? |
|
00:00:00 |
Before You Start The Business |
|
Before Starting The Business -Active Brain – P |
|
00:10:00 |
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. |
|
B Facing The Problems -10 th Exam – P |
|
00:09:00 |
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. |
|
B-FAMILY SUPPORT IS Important |
|
00:07:00 |
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. |
|
Time Management |
|
00:10:00 |
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. |
|
M – Use Available Sources – P |
|
00:13:00 |
|
Before Going To Sleep Do These Things |
|
00:09:00 |
Raw Material Details |
|
Milk Selection and Testing Methods |
|
00:14:00 |
दुग्ध प्रक्रिया उद्योगामध्ये रॉ मटेरियल म्हणून दुधाची गुणवत्ता आणि निवड प्रक्रिया कशी करावी याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे |
|
Milk Standardization |
|
00:06:00 |
दुग्ध प्रक्रिया उद्योगामध्ये " मिल्क स्टँडर्डायझेशन " म्हणजे काय? हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे. |
|
SNF Testing |
|
00:03:00 |
दुग्ध चाचणीमध्ये एस.एन.एफ.टेस्टिंग (SNF Testing) कश्या प्रकारे करतात याची माहिती देण्यात आलेली आहे |
|
Sample Preservation & Testing |
|
00:04:00 |
दुधाचे नमुने (Milk sample) संरक्षित करणे आणि चाचणी (Testing) घेणे. याची माहिती व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे |
|
Milk Adulteration |
|
00:18:00 |
दुधामध्ये कोणत्या प्रकारची भेसळ असु शकते आणि ती कशी ओळखावी यासाठी कोणत्या प्रकारची चाचणी घेता येते याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. |
Unit Setup |
|
Production Unit Overall Information |
|
00:05:00 |
दुग्ध उत्पादनामध्ये प्रोडक्शन युनिटमध्ये कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. |
Investment |
|
Cost Of Production hindi |
|
00:13:00 |
Milk Processing |
|
Machinery |
|
00:04:00 |
या व्हिडिओमध्ये कोणत्या प्रकारच्या मशीनचा वापर उत्पादन प्रक्रियेदरम्यान केला जातो याची माहिती देण्यात आलेली आहे. |
|
Milking Machine |
|
00:07:00 |
या व्हिडिओमध्ये मिल्किंग मशीनची माहिती देण्यात आली आहे. |
|
Milk Processing |
|
00:25:00 |
दुग्ध प्रक्रिया करत असताना कोणत्या प्रकारची प्रक्रिया( milk processing) केली जाते याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. |
Milk Value Added Production |
|
Flavored Milk |
|
00:06:00 |
या व्हिडिओमध्ये सुगंधी दूध उत्पादन आणि मूल्यवर्धन विषयावरती मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. |
|
Dahi |
|
00:17:00 |
या व्हिडिओमध्ये दही उत्पादनाची माहिती देण्यात आली आहे. |
|
Shrikhand |
|
00:09:00 |
या व्हिडिओमध्ये श्रीखंड उत्पादन प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. |
|
Amrkhand + Economics |
|
00:08:00 |
या व्हिडिओमध्ये आम्रखंड उत्पादन प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. |
|
Lassi |
|
00:06:00 |
या व्हिडिओमध्ये लस्सी उत्पादन प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. |
|
Paneer |
|
00:19:00 |
या व्हिडिओमध्ये पनीर उत्पादन प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. |
|
Khava |
|
00:12:00 |
या व्हिडिओमध्ये खवा उत्पादन प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. |
|
Milk Powder |
|
00:11:00 |
या व्हिडिओमध्ये दूध(मिल्क)पावडर उत्पादन प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.दुग्ध उत्पादनामध्ये मिल्क पावडर बनवणे महत्त्वाचे का आहे याचे उत्तर या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. |
|
Ice Cream |
|
00:09:00 |
आईस्क्रीम उत्पादन प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. |
Marketing |
|
M – Business Reality -Tiger Entry – P |
|
00:07:00 |
या व्हिडिओमध्ये आपण मार्केटमध्ये आपले प्रॉडक्ट घेऊन कसे उतरावे हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. कारण आपण बिझनेस सुरू करताना असाच विचार करतो की आता सध्या छोट्या प्रमाणात चालू करू आणि मग बघू जसा बिझनेस वाढेल तसा विस्तार करू पण याच उलट या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की बिझनेस सुरु करताना तो छोटा नाही तर तो मोठा किंवा सगळ्यांना टक्कर देणारा कसा असावा. याबद्दल एक खूप चांगले उदाहरण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. |
|
M – Launch Our Business – Use Jio Policy |
|
00:15:00 |
यामध्ये ज्यावेळेस जिओ कंपनीने त्यांचे लॉन्चिंग केले होते त्याच उदाहरण सांगितले आहे की जिओ जसे मार्केटमध्ये लोकांना नेट फ्री देऊन त्याची सवय लावली आणि आता लोकांनी तेच सिम आणि तेच नेटवर्क आता वापरायला सुरुवात केली पण आता ते फ्री नसून आपण पेड स्वरूपात वापरत आहोत. आपण जर फूड प्रॉडक्ट बिजनेस स्टार्ट करत आहोत तर, जे काही प्रॉडक्ट आपण बनवणार आहे त्याची लोकांना सवय किंवा ती लोकांपर्यंत पोहोचून द्या आणि मग तुम्हाला त्याचा कसा फायदा होईल याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओ मधून मिळेल. |
|
M – How To Start The Business- Marriage Ceremony – P |
|
00:08:00 |
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे. |
|
M – How To Approach The Distributor / How to Fight Against Competition – P |
|
00:20:00 |
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे. |
|
M – Hire सोनम कपूर |
|
00:07:00 |
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. |
|
M – Baahubali Policy |
|
00:07:00 |
प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे. |
|
M – How To Fix Our Product Price – P |
|
00:06:00 |
आपल्या प्रॉडक्टची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे ग्राहकाला सांगितली जाते .ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे. |
|
उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला |
|
00:12:00 |
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेमला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे. |
|
M – MAKRET SURVEY कसा करावा |
|
00:09:00 |
MAKRET SURVEY कसा करावा ? |
|
Marketing – Dairy By Product |
|
00:00:00 |
डेअरी बाय प्रॉडक्ट उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी कोणते घटक महत्त्वपूर्ण ठरू शकतात याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे |
|
Marketing Ideas – Listen First Sale Later |
|
00:06:00 |
पहिले ग्राहकाला काय हवय त्याला काय सांगयाचे आहे हे समजून घ्या मग प्रॉडक्ट विका याबाबत माहिती देण्यात आली आहे. |
|
How To Increase Sale (आपला सेल कसा वाढवावा) |
|
00:10:00 |
|
How To Start A New Startup |
|
00:13:00 |
Additional Knowledge Update Video From Youtube |
|
You Can Never Do This Business – YT |
|
00:12:00 |
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. |
|
Best Marketing Strategy – YT |
|
00:18:00 |
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
प्रॉडक्ट चांगले आहे फक्त विकताना चुकतय ! Discount पॉलिसी कशी तयार करावी याविषयी स्पेशल माहिती देण्यात आली आहे |
|
Grow Your Business With This Secret Success Formula – YT |
|
00:15:00 |
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. |
|
नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना |
|
00:10:00 |
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. |
|
जर ते करू शकतात तर आपण ही करू शकतो (kisan) |
|
00:08:00 |
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका. |
|
झोप उडेल |
|
00:18:00 |
खालील व्हिडीओ हा चावडीच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ आमच्या युट्युब चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही बघावा आणि तुमच्या व्यवसायात याचा फायदा कसा होईल या अनुषंगाने आम्ही तुमच्या कोर्स मध्ये हा व्हिडीओ लावला आहे. तुमची ईच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या रोजच्या जीवनात अनुभवायला शिका.
झोप उडेल तुमची जर तुम्ही सुद्धा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर...
ज्यांनी already बिझनेस सुरू केला आहे त्यांना नम्र विनंती हा व्हिडिओ जरा जपूनच बघ त्रास होण्याची शक्यता आहे.. |
|
How To Become Rich |
|
00:13:00 |
तुम्हाला फक्त श्रीमंत बनवणार नाही तर वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल |
|
Learn From Others Mistakes – Best selling Strategy – YT |
|
00:16:00 |
ग्राहकांना सर्व्हिस देणे गरजेचे आहे का ? आणि द्यावी ती तर ती कशी द्यावी याविषयी माहिती देण्यासाठी एक स्वत सोबत घडलेला किस्सा अमित सर यांनी सांगितला आहे ... |
Government Schemes |
|
Government Schemes – CMEGP |
|
00:10:00 |
CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत. |
|
Government Schemes – CM FOOD PROCESSING |
|
00:03:00 |
मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे |
|
Government Schemes – Mudra |
|
00:04:00 |
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे. |
|
NA Permission Not Required |
|
00:00:00 |
Banking & Finance |
|
How To Get Bank Loan |
|
00:05:00 |
बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे. |
|
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) |
|
00:07:00 |
प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. |
Licence & Registration |
|
Promotion & Course License & Registration Video |
|
00:06:00 |
|
Company registration-Entity |
|
00:07:00 |
कंपनी रजिस्ट्रेशन करताना कंपनीचे कोणते प्रकार आहेत याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले आहे |
|
Food Licence |
|
00:04:00 |
या व्हिडिओमध्ये fssai लायसन्सची माहिती देण्यात आली आहे. |
|
Trademark |
|
00:08:00 |
या व्हिडिओमध्ये ट्रेडमार्क विषयी माहिती देण्यात आलेली आहे |
|
Trademark Application |
|
00:06:00 |
Machinery Supplier Contact Details |
|
Machinery Selection and Purchasing Guidance |
|
00:13:00 |
इस वीडियोंमे मशीनरी खरीदते समय किन चीजोंका ख़याला रखना आवश्यक होता है। अपने उद्योग के हिसाब से मशीनरी का चुनाव कैसे करे ? चुनाव करते समय किन चीजोंका की तुलना करनी चाहिए ? मशीनरी विक्रेता से कैसे डील करना चाहिए ? इन सारी चिजोंपर मार्गदर्शन किया है। |
|
Dairy – Milk Product Machine Manufacturer Contact Detailes |
|
00:00:00 |
|
Pouch Packaging And Machine Suppliers |
|
00:00:00 |
Course Summary Video |
|
हा उद्योग कसा सुरु करायचा? नेमकी कोठून सुरुवात करायची? |
|
00:10:00 |