Course Curriculum
Day 1st Morning | |||
इंट्रोडक्शन ऑफ कंपनी | 00:08:00 | ||
आत्तापर्यंतच्या अचीवमेंट | 00:05:00 | ||
सोशल मीडिया अकाउंट आणि ऑपरेशन्स | 00:03:00 | ||
सर्व सेल्स प्रोसेस कसे काम चालते स्टेप बाय स्टेप सर्व माहिती घेणे | 00:09:00 | ||
अगोदरच्या एम्पलोयी ला इथे काम करताना काय चांगले वाटते ? जसे की गणपती, नवरात्री, सेलिब्रेशन, etc | 00:01:00 | ||
feedback of customers | 00:02:00 | ||
Introduction of services | 00:21:00 | ||
प्रीमियम कोर्स म्हणजे नक्की काय ? Course Description | 00:04:00 | ||
रेगुलर कोर्स म्हणजे नक्की काय ? | 00:03:00 | ||
पर्सनल कन्सल्टन्सी म्हणजे नक्की काय आणि त्यामध्ये काय काय मिळते ? | 00:07:00 | ||
ई बुक म्हणजे नक्की काय त्याचे चार्जेस किती आहे ? | 00:00:00 | ||
प्राईम सर्विस मध्ये धमाका ऑफर म्हणजे नक्की काय ? | 00:05:00 | ||
कोर्स, डॉक्युमेंटेशन आणि सपोर्ट या सर्वांसाठी व्हॅलिडीटी किती असेल ? | 00:05:00 | ||
BCP ( Business Coaching Program) | FREE | 00:00:00 | |
Welcome kit | 00:02:00 | ||
Difference between Regular, Premium course , Zoom | 00:00:00 | ||
Day 2 | |||
आपला टार्गेट कस्टमर कोण आहे? | 00:04:00 | ||
ग्राहकांना नेमके काय हवे असते आणि त्याबद्दल आपले उत्तर काय असते? | 00:08:00 | ||
ऑनलाइनच का? सेल्सला माहिती कशी द्यावी ? | 00:06:00 | ||
कुठून द्यावी ? | 00:04:00 | ||
लोकांना कसे उत्तर दिले पाहिजे ? | 00:01:00 | ||
आपल्याला माहिती नसल्यावर काय करायचे ? | 00:01:00 | ||
काय सांगावे ? काय सांगू नये ? | 00:02:00 | ||
कोणते प्रॉडक्ट विकले जातात ? | 00:02:00 | ||
ग्राहक म्हणतात आम्हाला बिजनेस सुचवा ? | 00:03:00 | ||
ग्राहक भरपूर माहिती विचारतात ?फक्त विचारतात ? | 00:03:00 | ||
आपण काय देतो ? काय देत नाही ? | 00:01:00 | ||
कोर्स चे व्हिडिओ पूर्ण बघून नाही झाले तर एक्सटेंशन देणार का ? | 00:01:00 | ||
कोर्स मला काही कारणास्तव स्टॉप करता येतो का ? | 00:01:00 | ||
कोर्स दिसत नसेल तर काय करायला पाहिजे ? | 00:01:00 | ||
कोर्स सोडून मला अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर ती मिळेल का ? | 00:01:00 | ||
पहिले तुम्ही इन्व्हेस्टमेंट सांगा, जागा किती लागते ते सांगा मग मी ठरवतो म्हटल्यावर काय सांगायचे ? | 00:01:00 | ||
All About Zoom Meeting | 00:06:00 | ||
EMI option for Course | 00:00:00 | ||
TTE introduction | 00:03:00 | ||
TTE Full Video | 00:12:00 | ||
TTE Business Menu Card | 00:04:00 | ||
Trade experts Customer Search | 00:08:00 | ||
Tradeexperts DDF | 00:08:00 | ||
Tradeexperts Global And Local Category | 00:08:00 | ||
Day 3 | |||
कोर्स घेण्यापूर्वी कस्टमर तुम्हाला ये प्रश्न विचारू शकतात | 00:00:00 | ||
पेमेंट रिसिप्ट भेटेल का ? | 00:01:00 | ||
जीएसटी बिल मिळू शकते का ? | 00:00:00 | ||
विजिट साठी तुम्ही स्वतः प्रत्यक्ष येऊन मार्गदर्शन करतात का ? | 00:03:00 | ||
मी नगरला आलो ऑफिसला तर माझे प्रत्यक्ष अमित सरांसोबत भेट होऊ शकते का ? | 00:02:00 | ||
मी कोर्स इतर कुणालाही शेअर करू शकतो का ? | 00:01:00 | ||
कोर्स एकाच्या नावाने घेतल्यावर सर्टिफिकेट दुसऱ्याच्या नावाने मिळू शकते का ? | 00:01:00 | ||
ट्रेनिंग घेतलेल्या लोकांचे मला नंबर मिळतील का ? | 00:01:00 | ||
व्हाट्सअप वरती सपोर्ट देणार का ? | 00:01:00 | ||
मशिनरी तुम्ही घेऊन देणार का ? | 00:01:00 | ||
बँक लोन किंवा गव्हर्मेंट सबसिडी तुम्ही मिळवून देणार का ? | 00:01:00 | ||
रॉ मटेरियल सप्लायर चे नंबर तुम्ही देणार का ? | 00:01:00 | ||
मार्केट सर्वे तुम्ही करून देणार का ? | 00:01:00 | ||
माझ्या भागात कोणता बिजनेस चालतो याची माहिती तुम्ही देणार का ? | 00:01:00 | ||
झूम मीटिंग मध्ये मला काय काय माहिती भेटू शकते ? | 00:02:00 | ||
ई-बुक प्रिंट स्वरूपात पाहिजे असेल तर किती चार्ज आकारले जातील ? | 00:01:00 | ||
तुमच्या सीनियर शी बोलणे करून द्या अशा वेळेस काय करायला पाहिजे ? | 00:01:00 | ||
तुमची फी जास्त आहे असे कस्टमरने सांगितल्यावर काय सांगायला पाहिजे ? | 00:01:00 | ||
ऑफलाइन मला मिळू शकतो का ? | 00:03:00 | ||
कोर्सचा सॅम्पल व्हिडिओ मला मिळू शकतो का ? | 00:02:00 | ||
कोर्सचे सॅम्पल सर्टिफिकेट मला मिळू शकते का ? | 00:01:00 | ||
कोर्स चे सर्टिफिकेट सबसिडी किंवा बँक लोन मिळवण्यासाठी उपयुक्त आहे का ? मी | 00:01:00 | ||
सर्टिफिकेट मिळाले म्हणजे लोन होईल का ? | 00:01:00 | ||
कोर्स संपल्यानंतर सर्टिफिकेट लिंक मला कशी मिळेल व कधी मिळेल ? | 00:01:00 | ||
मला फक्त सर्टिफिकेट साठी कोर्स करायचा आहे तुम्ही देणार का ? कोर्स चे व्हिडिओ | 00:01:00 | ||
मला व्हाट्सअप वर पाठवू शकता का ? | 00:01:00 | ||
कोर्स चे व्हिडिओ मी रेकॉर्ड करू शकतो का ? | 00:01:00 | ||
कोर्स चे व्हिडिओ मी डाऊनलोड करू शकतो का ? | 00:01:00 | ||
झूम मीटिंग घेतली तर सर्टिफिकेट देणार का ? | 00:01:00 | ||
कोर्स घेण्यासाठी दुसऱ्याच्या अकाउंट वरून पैसे भरले तर चालतील का ? | 00:01:00 | ||
कोर्स चे व्हिडिओ पूर्ण बघून नाही झाले तर एक्सटेंशन देणार का ? | 00:01:00 | ||
कोर्स मला काही कारणास्तव स्टॉप करता येतो का ? | 00:01:00 | ||
कोर्स दिसत नसेल तर काय करायला पाहिजे ? | 00:02:00 | ||
कोर्स सोडून मला अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर ती मिळेल का ? | 00:03:00 | ||
पेमेंट आत्ता करतो कोर्स किंवा जी काही सर्विस आहे ती नंतर मिळेल का? | 00:01:00 | ||
आपल्या फर्मच्या नावे सर्टिफिकेट भेटेल का ? | 00:01:00 | ||
सबसिडीसाठी फाईल तुम्ही करून देणार का ? | 00:01:00 | ||
व्हाट्सअप वर काय पाठवले पाहिजे ? | 00:05:00 | ||
ट्रेनिंग सोडून नवीन इन्क्वायरी आली तर काय करायचे ? | 00:01:00 | ||
ज्या विषयाचे आपल्याकडे ट्रेनिंग नाही त्याबाबत आपण नक्की कशी प्रक्रिया करतो? | 00:00:00 | ||
काय सांगावे ? काय सांगू नये ? | 00:02:00 | ||
कुठलेही लायसन्स किंवा ट्रेडमार्क चे रजिस्ट्रेशन ची गॅरंटी देतात का ? | 00:03:00 | ||
आम्ही बनवलेला माल तुम्ही विकत घेणार का ? | 00:01:00 | ||
मी प्रॉडक्ट बनवले आहे तुम्ही मार्केटिंग करून देणार का ? | 00:00:00 | ||
कोर्स संपल्यानंतर फीडबॅक देणे कंपल्सरी आहे का ? | 00:02:00 | ||
आमच्या एरियामध्ये सरांचा प्रोग्राम घेऊ शकतो का ? त्याचे चार्जेस किती असतील ? त्याची नक्की प्रोसेस काय असेल ? | 00:02:00 | ||
जे माहिती नसेल ते कुणाला विचारावे ? | 00:02:00 | ||
कोणत्याही कस्टमर ने चावडीमध्येच का प्रशिक्षण घ्यावे? | 00:03:00 | ||
Prime Service Regarding Question | 00:00:00 | ||
कागदपत्र देण्याची आणि बनवण्याची काही मुदत आहे का त्यासाठी त्याला कोण कोणती पूर्तता करावी लागते? | 00:03:00 | ||
ASM- Advisor Work Policy | 00:00:00 | ||
QUiz | |||
Advisor sales Quiz | 00:30:00 |
Course Reviews
29 STUDENTS ENROLLED
Advisory training
Good knowledge development