• No products in the cart.

संपूर्ण राज्यात डिलर्स आणि डिस्ट्रिब्युटर नेमणे आहे

संपूर्ण राज्यात डिलर्स आणि डिस्ट्रिब्युटर नेमणे आहे
🙏चावडी.काँम च्या नवीन उपक्रमा अंतर्गत राज्यातील  प्रत्येक तालुका तसेच जिल्हा स्तरावर  Dealer व Distributor नेमणे आहे.
 

Dealer चे काम :-

📞 नव उद्योजकांना तसेच शेतकऱ्यांना नवीन उद्योगां संदर्भात मार्गदर्शन हवेे आहे त्यांना चावडी.काँम च्या सेवांबद्दल माहिती देऊन मागणीनुसार सेवा उपलब्ध करून देणे
🏭 उद्योग उभारणीसाठी लागणारी प्रशिक्षण कार्यक्रमांची प्रवेशप्रक्रिया करून त्यांना अँडमिशन करून देणे .
उद्योग उभारणीसाठी माहितीपर E Books,  Sample Project Reports सेल करणे.
विविध उद्योगांना लागणार्या मशीनरी ची विक्री करणे
चावडी तर्फे दिल्या जाणार्या सुविधा पुढील प्रमाणे ( प्रत्येक सुविधांची माहिती नावावर क्लिक करून पाहता येईल )

  1. info on call 
  2. Training 
  3. Project report 
  4. Consultancy
  5. MACHINERY
  6. E- books 

डीलरच्या कामाचे स्वरूप पाहण्यासाठी खालील लिंक पहा.
https://wp.me/P6Y2eu-2TB
हे काम कोण करू शकतो ?
ज्यांचे स्वताचे किराणा दुकान ,मोबाईल रिचार्ज दुकान , कृषी सेवा केंद्र , इंटरनेट सायबर कॅफे , महा सेवा केंद्र आहे अशी कोणताही उद्योजक..
इतर आवश्यक बाबी : इतर फर्निचर ,टेबल यासारख्या कोणत्याही गोष्टी ची आवश्यकता  नाही. हवा फक्त Android फोन आणि इंटरनेट कनेक्शन कायम.

इन्व्हेस्टमेंट :  Dealership घेण्यासाठी किमान 15000 /- रुपयांचा wallet balance घेणे आवश्यक राहील 


Distributor चे काम :- 

आपल्या एरियातील Dealer चे पेमेंट कलेक्शन करून त्यांना बॅलन्स फोरवर्ड करणे
तसेच Dealer कडून आलेली माहिती चावडी ऑफिसला पाठवणे.
हे काम कोण करू शकतो ?
ज्यांचे स्वताचे किराणा दुकान ,मोबाईल रिचार्ज दुकान , कृषी सेवा केंद्र , इंटरनेट सायबर कॅफे , महा सेवा केंद्र किंवा  इतर कोणत्याही स्वरूपाचा व्यवसाय सुरु असणे आवश्यक

इन्व्हेस्टमेंट :  Distributorship घेण्यासाठी किमान 100000 /- रुपयांचा wallet balance घेणे आवश्यक राहील 

 

हे ऑनलाईन स्वरूपाचे काम असल्याने तुम्हाला इंटरनेट चा वापर येणे आवश्यक आहे.

चावडी तर्फे सर्व प्रकारचा तांत्रिक सपोर्ट उपलब्ध तसेच मार्केटिंग साठी विविध उपक्रम.

जर तुम्ही Dealer किंवा Distributor  बनण्यास इच्छुक असाल तरच  खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा .

अधिक माहितीसाठी संपर्क 

:- 8788976125

कृपया कार्यालईन वेळ १० ते संध्या ५.३० वाजेपर्यंत संपर्क करावा.

 
 

March 2, 2018

0 responses on "संपूर्ण राज्यात डिलर्स आणि डिस्ट्रिब्युटर नेमणे आहे"

Leave a Message

All Right Reserved.