
मोबाईलद्वारे मेसेज शेयर करा आणि मोफत खरेदी करा.
महागाईला लगाम घालण्यासाठी चावडी चा आधुनिक पर्याय.
खास घरबसल्या व्यक्तीसाठी ,कॉलेज तरुण -तरुणींसाठी ,नोकरी सोबत साईड उत्पन्न शोधणाऱ्या मोबाईलद्वारे मेसेज शेयर प्रत्येक व्यक्तीसाठी Share & Earn हा प्रोजेक्ट चावडी ने सुरु केला आहे.
चावडी च्या Share & Earn या योजनेत सहभागी झाल्यावर तुम्हाला चावडी तर्फे एक शोर्ट लिंक दिली जाईल ती Whatsapp , Facebook वर सर्वत्र forward केली आणि क्लिक केली गेली कि तुम्हाला पैसे मिळतील.
वेबसाईट वरील कोणतेही प्रॉडक्ट खरेदी केले गेल्यास तुम्हाला कमिशन मिळेल.
तुमच्या माध्यामतून किंवा तुम्ही इतर मित्रांना REFER केले आणि त्याने AFFILIATE म्हणून काम करण्यास सुरु केल्यास 25 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील.
याविषयी अधिक माहिती तुम्हाला ट्रेनिंग वेळी देण्यात येईल.
जर योग्य रीतीने आणि दिलेल्या पद्धतीत काम केल्यास महिना २-३ हजार सहज मिळू शकतील. आणि चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला १० -१५ हजार रुपये मिळू शकतील..त्या बदल्यात तुम्ही किराणा ,कपडे,तुम्हाला हवी असणारी कोणतीही वस्तू दिलेल्या दुकानातून मोफत खरेदी करू शकता.
चला वेगळ्या उपक्रमात आजच सहभागी व्हा…
या स्कीम मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला 120/- रजिस्ट्रेशन आणि ट्रेनिंग शुल्क भरावे लागेल.
0 responses on "मोबाईलद्वारे मेसेज शेयर करा आणि मोफत खरेदी करा."