• No products in the cart.

मोबाईलद्वारे मेसेज शेयर करा आणि मोफत खरेदी करा.

मोबाईलद्वारे मेसेज शेयर करा आणि मोफत खरेदी करा.

महागाईला लगाम घालण्यासाठी चावडी चा आधुनिक पर्याय.

खास घरबसल्या व्यक्तीसाठी ,कॉलेज तरुण -तरुणींसाठी ,नोकरी सोबत साईड उत्पन्न शोधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी  Share & Earn हा प्रोजेक्ट चावडी ने सुरु केला आहे.

चावडी च्या Share & Earn या योजनेत सहभागी झाल्यावर  तुम्हाला चावडी तर्फे एक शोर्ट लिंक दिली जाईल ती  Whatsapp , Facebook  वर सर्वत्र  forward केली आणि क्लिक केली गेली कि तुम्हाला पैसे मिळतील.

वेबसाईट वरील कोणतेही प्रॉडक्ट खरेदी केले गेल्यास तुम्हाला  कमिशन मिळेल.

तुमच्या माध्यामतून किंवा तुम्ही इतर मित्रांना मेसेज शेयर करा REFER केले आणि त्याने  AFFILIATE म्हणून काम करण्यास सुरु केल्यास 25 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील.

याविषयी अधिक माहिती तुम्हाला ट्रेनिंग वेळी देण्यात येईल.

जर योग्य रीतीने आणि दिलेल्या पद्धतीत काम केल्यास महिना २-३ हजार सहज मिळू शकतील. आणि चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला १० -१५ हजार रुपये मिळू शकतील..त्या बदल्यात तुम्ही किराणा ,कपडे,तुम्हाला हवी असणारी कोणतीही वस्तू दिलेल्या दुकानातून मोफत खरेदी करू शकता.

चला वेगळ्या उपक्रमात आजच सहभागी व्हा…

या स्कीम मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला 120/- रजिस्ट्रेशन आणि ट्रेनिंग शुल्क भरावे लागेल.

खालील बटन वर क्लिक करून फॉर्म भरा..  रजिस्ट्रेशन शुल्क भरा मग तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही 8830280315  हा क्रमांक चावडी  या नावाने सेव्ह करा आणि मग त्या नंबर वर तुमचे नाव आणि गाव टाईप करून पाठवा.

मोबाईल

या स्कीम विषयी अधिक माहिती हवी असल्यास  7272971971 या क्रमांकावर संपर्क साधा.

November 7, 2020

3 responses on "मोबाईलद्वारे मेसेज शेयर करा आणि मोफत खरेदी करा."

  1. श्री अरुण रा. पाटीलFebruary 19, 2018 at 8:31 pm

    आपल्या उपक्रमांतर्गत अनेक लघुद्योजक निर्माण होतायेत त्याबद्दल आपले मनःपुर्वक अभिनंदन !!

  2. How to registed and where to pay

Leave a Message

All Right Reserved.