तुमचा बिजनेस वाढवण्यासाठी 4 पर्याय जे तुम्हाला फायदेशीर ठरतील..

तुमचा बिजनेस वाढवण्यासाठी 4 पर्याय जे तुम्हाला फायदेशीर ठरतील..

मित्रांनो प्रत्येकाला वाटतं की स्वतःचा उद्योग खूप वाढावा , अगदी मोठा उद्योग समूह तयार व्हावा पण बऱ्याच वेळा जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपल्याला हवे तसे अपेक्षित रिझल्ट मिळत नसतात, बऱ्याच वेळा आपल्या प्रोडक्ट साठी ग्राहक मिळत नाहीत किंवा आपला बिझनेससाठी म्हणावा तसा क्लाइंट बेस तयार होत नाही आणि मग एक वेगळ्याच प्रकारची मरगळ येते..
चावडी च्या माध्यमातून गेल्या बारा वर्षात अनेक उद्योगांना सुरुवात कशी करायची ते वाढवायचे कसे ? याचे मार्गदर्शन करत असताना मला एक बाब प्रकर्षाने जाणवली की अनेक व्यवसायिकांना नेमके बिजनेस मध्ये बिजनेस वाढीसाठी काय करायचं असते हेच मुळात समजत नाही..
आजही अनेक दुकानात मी बघतो गिऱ्हाईक नसले तर दुकानदार निवांत बसून राहतो आणि कोणताही प्रयत्न करायला किंवा आपल्या दुकानात ग्राहक कसा येईल याच्या वरती काम करायला त्याची मानसिकता नसते किंवा मला असं वाटतं की असं काहीतरी आपल्याला स्वतःला करावे लागेल हे त्याला माहितीच नसतं..
मग या आणि यासारख्या असंख्य अनुभवातून सोप्या आणि साध्या शब्दांमध्ये मी दुकानदारांना व्यावसायिकांना किंवा अगदी मोठ्या कंपनी चालवण्याचा बिझनेसमॅन यांना त्यांचा व्यवसाय नक्की कसा वाढू शकेल याविषयी माहिती देणारा एक *Business Blueprint* {How To Grow} नावाचा एक ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केलाय..
आता तुम्ही म्हणताल ; सर ट्रेनिंग घेऊन बिजनेस वाढतो का ?
तर उत्तर आहे हो… कारण वेगवेगळ्या गोष्टींची माहिती या प्रशिक्षण कार्यक्रम मधून तुम्हाला दिली जाते .
आणि माझा हा प्रोग्राम Ground रियालिटी वरती आधारित आहे म्हणजे उगाचच मोठ्या कंपनीमध्ये काय चालते आणि मग ते आपल्या छोट्याशा बिजनेस मध्ये कसे इम्प्लिमेंट करता येईल हा जो राष्ट्रीय प्रश्न तुम्हाला युट्युब वरचे व्हिडिओ बघितल्यावर ती पडतो तो माझ्या कोर्समध्ये तुम्हाला पडणारच नाही कारण तुम्ही मला आणि चावडीला माझ्यामते बऱ्यापैकी ओळखता हो ना!!!
त्यामुळे तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी चार पर्याय माझ्याकडे आहेत..
1. पहिला टप्पा ट्रेनिंग अटेंड करा त्या मध्ये ज्या गोष्टी सांगितले आहेत ते Implement करा तुमचा बिजनेस यशस्वी होईल
2. दुसरा टप्पा ट्रेनिंग दरम्यान तुमच्या व्यवसाय बाबत माझ्याशी थेट चर्चा करणे म्हणजे ट्रेनिंग मध्ये सांगितलेल्या गोष्टी कशा Implement करायचा याची माहिती मिळू शकेल
3. तिसरा टप्पा जर वरील दोन्ही पर्याय कमी पडले तर माझ्या बोभाटा या मार्केटिंग एजन्सी ला मी स्वतः तुमची केस हातात घेऊन Personal प्लॅन तयार करून मार्केटिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंट या दोन्ही अँगल वरती काम करायला सांगेल
4. चौथा टप्पा तुम्ही थेट मला तुमच्या बिजनेस मध्ये पार्टनर करून घेऊन मार्केटिंग आणि व्यवसाय वाढीचे संपूर्ण जबाबदारी माझ्यावर ते टाकू शकता अर्थात याला sweat कन्सल्टन्सी प्रकारात आपल्याला सोबत काम करता येईल..
होईल का मग फायदा ? मित्रांनो तुम्ही एकटे नाही आहात मी तुमच्या सोबत आहे…
अमित मखरे
===========

Business Blueprint किंवा How To Grow बाबत माहितीसाठी आजच *7272971971* वर संपर्क करा धन्यवाद..

Share this:
July 16, 2022

0 responses on "तुमचा बिजनेस वाढवण्यासाठी 4 पर्याय जे तुम्हाला फायदेशीर ठरतील.."

Leave a Message

All Right Reserved.