कुणालाही जॉब वर घेताना

उद्योजकांसाठी महत्त्वाचे:

तुम्ही कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावर घेत असताना त्याने जर अगोदर कुठे जॉब केला असल्यास त्यांनी तिथं ला जॉब नक्की खरोखर का सोडला याचे व्हेरिफिकेशन करणे आता प्रचंड गरजेचे बनले आहे कारण बराच वेळा अनेक उद्योजक अगोदर कुठे काम केले हा प्रश्न विचारल्यास कर्मचारी सर अनुकंमुक कंपनीत काम केले तिथे पगार वेळेवर मिळत नव्हता किंवा खूप सारे अडचणी होत्या म्हणून जॉब सोडला हे नेहमीच कारण देणे पसंत करतात मात्र मागे एका मित्राच्या अनुभवानुसार एका इंटरव्यू देणार कर्मचाऱ्यांनी अगोदरच्या कंपनीमध्ये काही आर्थिक घोटाळे करून तो तिथून पळून दुसऱ्या शहरात जॉबला आला होता मग अशावेळी कायदेशीर प्रक्रियेमध्ये आपली कंपनी सुद्धा फसण्याची शक्यता असते अर्थात प्रत्येक कर्मचारी असे वागतोच किंवा खोटे बोलतो असेही नाही मात्र प्रशासकीय प्रक्रिया म्हणून ही गोष्ट करणे आता नवीन उद्योजकांसाठी प्रचंड गरजेचे आहे…

तुम्हाला काय वाटतं?

बाकी चावडी मधून जॉब सोडल्यावर आम्ही लोकांचे कशी फसवणूक करतोय किती पगार बुडवतो हे आता दुसऱ्यांच्या तोंडातून ऐकण्याची मजाच वेगळी आहे..

Share this:
August 25, 2022

0 responses on "कुणालाही जॉब वर घेताना"

Leave a Message

All Right Reserved.