• No products in the cart.

Toy making Business through plastic molding

Description:

प्लस्टिक टॉय निर्मिती उद्योगामध्ये फ़क्त भांडवलाची गरज नसते तर तुमच्या कुशलतेवर देखील हा व्यवसाय आधारीत आहे. जर तुम्ही लहान मुलांना आकर्षक अशी नवनवीन खेळणी मार्केट मध्ये आणलीत तर नक्कीच तुमचा व्यवसाय मार्केट मध्ये तग धरू शकेल, या उद्योगामध्ये जलदगतीने बदल होतात, त्यात स्थिर राहणे व्यवसायासाठी लाभदायक असते.

फॅकल्टी कन्सल्टन्सी प्रोग्राम म्हणजे काय? 

  हे बेसिकली ऑनलाइन मॉडेल असून तुम्ही निवडलेल्या उद्योगाबद्दल तुमचे नॉलेज वाढवण्यात कन्सल्टंट तुम्हाला मार्गदर्शन करेल.  

तज्ञ प्रशिक्षकांबरोबर तुम्हाला डिजिटली जोडून दिले जाईल. (उदारणार्थ : झूम कॉल)या झूम कॉलवरती तज्ञ प्रशिक्षकांबरोबर चर्चा करून ज्ञान प्राप्त करून घेऊ शकता. याचा वापर तुम्हाला उद्योग उभारणीमध्ये करता येईल.

February 13, 2024

0 responses on "Toy making Business through plastic molding"

Leave a Message

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
top
All Right Reserved.