• No products in the cart.

Phenyl, Detergent, Handwash, Cleaner Manufacturing Business

Description:

फिनाईल, डिटर्जंट, हँडवॉश, क्लिनर म्हणजे धूळ, डाग, दुर्गंधी आणि घाण काढून टाकण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ (सामान्यत: द्रव, पावडर, स्प्रे किंवा ग्रॅन्यूल) मध्ये येतात. यातील घटकांमुळे सभोवतालची घाण आणि दूषित पदार्थांचा प्रसार थांबवला जातो. तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत मिळते. कोरोना नंतर फिनाईल, डिटर्जंट, हँडवॉश, क्लिनर या उत्पादनाची मागणी वाढली आहे. कन्सल्टन्सी प्रोग्राम म्हणजे काय? 

  हे बेसिकली ऑनलाइन मॉडेल असून तुम्ही निवडलेल्या उद्योगाबद्दल तुमचे नॉलेज वाढवण्यात कन्सल्टंट तुम्हाला मार्गदर्शन करेल.  

तज्ञ प्रशिक्षकांबरोबर तुम्हाला डिजिटली जोडून दिले जाईल. (उदारणार्थ : झूम कॉल)या झूम कॉलवरती तज्ञ प्रशिक्षकांबरोबर चर्चा करून ज्ञान प्राप्त करून घेऊ शकता. याचा वापर तुम्हाला उद्योग उभारणीमध्ये करता येईल.

February 13, 2024

0 responses on "Phenyl, Detergent, Handwash, Cleaner Manufacturing Business"

Leave a Message

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
top
All Right Reserved.