• No products in the cart.

Mineral water manufacturing Business

Description:

लोक आरोग्याबाबत जागरुक झाल्यामुळे पाण्याचा व्यवसाय आवश्यक झाला असून, बाटलीबंद व कॅनबंद पाण्याची मागणी झपाट्याने वाढत आहे.
खनिज पाण्याचा दरडोई वापर वाढला आहे आणि स्त्रोत मर्यादित आहेत, ज्यामुळे मिनरल वॉटरचा व्यवसाय सुरू करून ताजे पाणी पुरवण्या व्यवसाय उभारणायची गरज निर्माण झाली आहे.

फॅकल्टी कन्सल्टन्सी प्रोग्राम म्हणजे काय? 

  हे बेसिकली ऑनलाइन मॉडेल असून तुम्ही निवडलेल्या उद्योगाबद्दल तुमचे नॉलेज वाढवण्यात कन्सल्टंट तुम्हाला मार्गदर्शन करेल.  

तज्ञ प्रशिक्षकांबरोबर तुम्हाला डिजिटली जोडून दिले जाईल. (उदारणार्थ : झूम कॉल)या झूम कॉलवरती तज्ञ प्रशिक्षकांबरोबर चर्चा करून ज्ञान प्राप्त करून घेऊ शकता. याचा वापर तुम्हाला उद्योग उभारणीमध्ये करता येईल.

February 13, 2024

0 responses on "Mineral water manufacturing Business"

Leave a Message

All Right Reserved.